Breaking News
Home / Tag Archives: mla

Tag Archives: mla

आठवणीतील आबासाहेब! जनतेच्या मनावर तब्ब्ल ५५ वर्ष अधिराज्य गाजवणारे माजी आमदार ‘गणपतराव देशमुख’

५० हुन अधिक वर्ष आमदार राहिलेले गणपतराव देशमुख म्हणजेच जनतेचे लाडके आबासाहेब आज आपल्यात नाहीत. त्यांनी हयातीत आपल्या नावावर अनेक विक्रम प्रस्थापित केले. अधिवेशन असो अथवा राजकारण कोणत्याही पक्षाचे सरकार असताना गणपत आबांना मिळणारा आदर हा कमालीचा होता. त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदरयुक्त भीती होती. नेहमीच सोबत फायलींचं बंडल घेऊन आबासाहेब …

Read More »

आमदार पुत्राच्या लग्नात झाली मोठी गर्दी; कोरोना नियमांना फासला हरताळ

कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे काही ठिकाणी लग्न आणि कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. लग्नावर बंदी असल्यामुळे काही लोकांनी कमी लोकांमध्ये तर काही जणांनी लग्न नंतर करू म्हणून पुढे ढकलले आहे. पण काही ठिकाणी लग्न पण मोठ्या धुमधडाक्यात होत असल्याचे दिसून आले आहे. आमदार पुत्राच्या लग्नात मोठ्या प्रमाणावर गर्दी …

Read More »

ब्रेकिंग न्यूज; आमदार निलेश लंके ह्यांचा मंत्रिमंडळात होऊ शकतो समावेश; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने केले सूचक वक्तव्य

महाराष्ट्र राज्यात कोरोना काळात काम केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी कोरोना रुग्णांची चोवीस तास कोरोना सेंटरवर हजेरी लावून केलेली सेवा सगळीकडे चर्चिली गेली. त्यांच्या कामाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले. आता निलेश लंके यांना प्रमोशन प्रमोशन मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या …

Read More »