Breaking News
Home / Tag Archives: entertainment

Tag Archives: entertainment

दीपिका पदुकोणच्या बॉडीगार्डचा पगार ऐकलात का? त्यांचा पगार ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूड स्टार्स आणि त्यांचे बॉडीगार्ड्स यांच्या बद्दल एक से बढकर एक नवीन कथा सांगितल्या जातात. बॉलिवूड कलाकारांचे आणि त्यांच्या बॉडीगार्ड्सचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे नाते असते. त्यांना त्या बदल्यात मोठा पगार पण मिळत असल्याचे सांगण्यात येत असते. बॉलिवूड स्टार सलमान खानचा बॉडीगार्ड शेराबद्दल पण अनेक गोष्टी सांगितल्या जातात. शेरा हा सलमान खान …

Read More »

हनी सिंगने पत्नीच्या आरोपावर सोडले मौन; म्हटला असे काही की

बॉलिवूड आणि वाद या दोघांचे एकमेकांशी एक वेगळेच नाते आहे. बॉलिवूडमधील गायक, अभिनेते कायच चर्चेत राहण्यासाठी वाद, भांडणे आणि मारामारी याचा आधार घेत असतात. बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅप गायक हनी सिंग पण कायमच चर्चेत राहत असतो. आता तर त्याच्यावर त्याच्या पत्नीनेच आरोप केले आहेत. हनी सिंगवर त्याच्या बायकोनेच गंभीर स्वरूपाचे आरोप …

Read More »

लग्नानंतर पण हनी सिंगचे अनेक महिलांशी होते संबंध; त्याच्या बायकोने केले गंभीर आरोप

बॉलिवूडमधील कलाकार कायमच चर्चेत राहत असतात. कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत राहायला त्यांना आवडते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध पॉप गायक हनी सिंग पण दरवेळी वेग वेगळ्या कारणांनी चर्चेत राहत असतो. आता हनी सिंग त्याच्यावर पत्नीने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे. हनी सिंगवर सध्या त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे तो मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला …

Read More »

बाबो; पांड्या बंधूंनी घेतलं तब्ब्ल ३० कोटींचं आलिशान घर

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या त्यांच्या अत्यंत लॅव्हिश राहणीमानासाठी जाणले जातात. मागच्या आयपीलमध्ये दुबईच्या विमानतळावर त्यांना कोटींची घड्याळे आणताना पकडण्यात आले. त्यांनी कोणताही कर दिला नव्हता म्हणून त्यांना काही काळ तिथे चौकशीसाठी थांबले होते. भारतीय क्रिकेट संघ असो अथवा आयपीएलमध्ये खेळून दोन्ही बंधू बक्कळ पैसे कमावतात. दोघांच्या …

Read More »

दीपिका आणि रणवीर सिंह दिसले एकत्र; दीपिका गर्भवती असल्याच्या चर्चांनी धरला जोर

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दरवेळी नवीन नवीन चालू असते. सध्याच्या घडीला बॉलिवूड मध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे प्रकरण पण वेगळ्याच वळणावर आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांची चर्चा पण बॉलिवूड मध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते. त्या दोघांनी २०१८ साली विवाह केला. दोघेही बॉलिवूड मध्ये यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना त्यांनी …

Read More »

अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याकडून पूरग्रस्तांना १० कोटींची मदत; बाकीचे अभिनेते, अभिनेत्री कधी जागे होणार?

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्राला तुफान वादळी पाऊसाने झोडपून काढले आहे. महाराष्ट्रातील कोकण भागासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यामुळे नुकसानीचा फटका बसला आहे. या पूरजन्य परिस्थितीनंतर दोन दिवसांनी पुराचे पाणी ओसरताना दिसत आहे. अशातच नेते तसेच अभिनेते, अभिनेत्रींनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आहे. काहींनी या भागात येऊन निधी दिला आहे …

Read More »

देवमाणूस मालिकेतील चंदा खऱ्या आयुष्यात आहे अशी; तुम्ही म्हणाल हीच का ती अभिनेत्री

मराठी माणूस दूरचित्रवाहिनीवरील मालिका आवडीने पाहत असतो. सायंकाळी सगळे जण कुटुंबासोबत मालिका पाहत असतात. मराठी दूरचित्रवाहिनीवरील देव माणूस ही मालिका पण सर्वजण आवडीने पाहत असतात. या मालिकेतील चंदा हे पात्र पण मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहे. या मालिकेत नवीन अभिनेत्रीची एंट्री झाली असून तिचे नाव माधुरी पवार असे आहे. तिच्या …

Read More »

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने मागितली ‘या’ अभिनेत्रीची माफी; जाणून घ्या मजेशीर किस्सा

लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा आणि बॉलिवूडचा दबंग स्टार ज्याला संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री घाबरते असा सलमान खान आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. चित्रपटांपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळे सलमान खान अधिक चर्चेत असतो. सोशल मीडियावर विविध पोस्ट, व्हिडिओ शेअर करत तो प्रेक्षकांच्या संपर्कात राहत असतो. सलमान इंस्टाग्रामवर फक्त सातच अभिनेत्रींना फॉलो करतो. या …

Read More »

अभिनेत्री फतिमा खान अमीर खानमुळे होतेय ट्रोल; नेटकरी म्हणतायत, “अमीर काकांसाठी तयार होतेय का?”

बॉलिवूड मध्ये सतत काही न काही घडत असते. सध्या अभिनेता अमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांच्या घटस्फोटावरून मोठे वादळ उठले आहे. अमीर व किरण यांच्या जोडीला परफेक्ट कपल म्हणून ओळखले जात असे. आता मात्र त्यांनी घटस्फोट घेतल्यामुळे सर्वानी भुवया वर केल्या आहेत. घटस्फोट जरी अमीर खानचा झाला असला …

Read More »

पती राज कुंद्राला अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टीने घेतला ‘हा’ निर्णय; ती जाणार….

बॉलिवूड आणि उद्योग जगत यांचे एक अनोखे नाते आहे. उद्योग जगताचे पूर्वीपासून बॉलिवूडशी नातेसंबंध असल्याचे दिसून आले आहे. शिल्पा शेट्टीचा नवरा उद्योगपती राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी नाराज आहे. शिल्पा शेट्टी सुपर डान्सर या रियालिटी शोची जज आहे. ह्या शोचा सध्या ४ था सिझन …

Read More »