Breaking News
Home / Tag Archives: bjp

Tag Archives: bjp

तंगडे तोडल्याशिवाय जाऊन देणार नाही; संजय राऊत यांनी सामनातून भाजपवर केला हल्लाबोल

महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र असल्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद चालू असतात. भाजपच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केल्यामुळे सगळीकडे वातावरण मोठ्या प्रमाणावर तापले आहे. शिवसेना पक्षाच्या सामना अग्रलेखातून भाजपवर अतिशय कडवट शब्दात टीका करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापले …

Read More »

सत्ताधारी महाविकास आघाडीबरोबरच स्वपक्षीयांना देखील राणेंचे खडेबोल; नारायण राणे झाले आक्रमक

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. कोकणात आलेल्या महापुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणचा दौरा केला होता. त्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूणचा दौरा केला. यात नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत बोलत असताना ” …

Read More »

टाटा उद्योग समूहातील एक इंजिनिअर ते कर्नाटकचे मुख्यमंत्री; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ‘असा’ आहे राजकीय प्रवास

अनेक दिवसांपासून कर्नाटकमध्ये राजकीय सत्तासंघर्ष सुरु होता. मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा पायउतार होणार आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आता मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने नवा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा संपली आहे. बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. बसवराज बोम्मई …

Read More »

आमदार पुत्राच्या लग्नात झाली मोठी गर्दी; कोरोना नियमांना फासला हरताळ

कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे काही ठिकाणी लग्न आणि कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. लग्नावर बंदी असल्यामुळे काही लोकांनी कमी लोकांमध्ये तर काही जणांनी लग्न नंतर करू म्हणून पुढे ढकलले आहे. पण काही ठिकाणी लग्न पण मोठ्या धुमधडाक्यात होत असल्याचे दिसून आले आहे. आमदार पुत्राच्या लग्नात मोठ्या प्रमाणावर गर्दी …

Read More »

आमचे राज्यातील सर्व निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतात; चंद्रकांत पाटील यांनी केले विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात कायम कोणत्या न कोणत्या प्रकारे उलथापालथ चालू असते. राज्यात विधानसभा निवडणूका होऊन काही कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे आता आगामी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे सगळ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. भारतीय जनता पार्टी आता कोणत्या पक्षासोबत युती करते याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. भारतीय जनता पक्षापुढे तिन्ही पक्ष एकत्र …

Read More »

पंकजा मुंडे भाजपातून करणार ‘ह्या’ पक्षात प्रवेश; मंगळवारी करणार घोषणा

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. त्या मंत्रिमंडळ विस्तारातून महाराष्ट्रातील ४ मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद देण्यात येईल अशी चर्चा होती पण त्यांना मंत्रिपदाची हुलकावणी दिली आहे. सोशल मीडियावरून पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली …

Read More »