Breaking News

चौकीदार ते बॉलीवूड अभिनेता, नवाजूद्दीन सिद्दीकीचा संघर्षमय जीवनप्रवास

तुम्ही चित्रपट रसिक असाल तर तुमचा आवडत्या अभिनेत्यांमध्ये एक नाव नक्कीच असेल. कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना मेहनतीने आपले नाव बॉलीवूडमध्ये एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारा हा अभिनेता म्हणजे नवाझुद्दिन सिदिक्की. चला बघूया नवाझुद्दिन अभिनेता कसा झाला त्याची संघर्षमय कहाणी…९ भाऊ बहिणीत सर्वात मोठा नवाजुद्दिन याचा जन्म १९ मे १९७४ साली …

Read More »

महाराणी गायत्री देवी: एका राजमाते पेक्षा आहे मोठा यांचा जीवनप्रवास..

सप्टेंबर२०१८ मध्ये बाद्शाहो नावाचा एक सिनेमा आला होता. हा सिनेमा १९७८ आणीबाणीच्या काळातील प्रसंगावर आधारित आहे. यामध्ये सुध्दा महाराणी गायत्री देवीच्या महालावर छापा मारलेला दाखविण्यात आला होता. या काळात सोने चांदीचे अनेक दागिने जप्त करण्यात आले होते. परंतु या अगोदर आपण बघूया महाराणी गायत्री देवी कोण आहेत.सिनेमात इलियाना डी’क्रूज़ हिचे …

Read More »

अरब देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व यांच्यापुढे अंबानीची संपत्ती आहे चिल्लर…

सौदी चे एक शेख असेही आहेत,जे आपल्या उदार मनासाठी प्रसिद्ध आहेत.हे आहेत प्रिन्स अल वलिद बिन तलाल.एक वेळ अशी होती की वलिद घरून रिकाम्या हाताने जात असे.पण आज त्यांचं साम्राज्य १.२२ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.३०० लक्झरी कार्स,आणि जगातील सर्वात महाग विमान… तर चला खासरे वर बघूया प्रिन्स वलीद बिन …

Read More »

वयाच्या 21 व्या वर्षी गुगलचा योग्य वापर कसा करतात शिका या तरुणाकडून, वर्षाला कमावतो 2 करोड रुपये..

कॉम्पुटर आणि इंटरनेट ही अशी गोष्ट आहे त्याचा योग्य वापर केला तर आपलं आयुष्य बदलू शकते. पण याचा चुकीचा वापर आयुष्य व्यर्थ घालण्यासाठी पुरेषे आहे. पण कन्नूर केरळ येथील एका अवघ्या 21 वर्षाच्या तरुणाने कॉम्पुटर आणि इंटरनेटचा वापर करून आपल्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. या तरुणाचे नाव आहे मोहम्मद जवाद …

Read More »

न्यूझीलंडच्या ब्रॅंडन मॅक्‍युलमने आधीच सांगितला वर्ल्ड कपच्या सर्व मॅचचा निकाल !

ब्रॅंडन मॅक्‍युलम ! न्यूझीलंडचा धडाकेबाज विकेटकिपर आणि बॅट्समन ! २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडच्या संघाचा कॅप्टन म्हणून त्याने संघाला फायनलपर्यंत नेले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन मॅक्‍युलमने निवृत्ती घेतली आहे. २०१९ चा वर्ल्ड कप सुरु झाल्यानंतर अनेक क्रिकेट तज्ञांनी सेमीफायनल आणि फायनलला कोणता संघ येणार याचे कयास लावण्यास सुरुवात केली आहे. …

Read More »

डास आणि माशा घरातून पळवून लावण्याचे घरघुती उपाय

आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला घाण, केरकचरा, पाण्याची डबकी आणि धूळ असेल तर त्यातून डास आणि घरमाशांची पैदास वाढते. पावसाळ्यात तर या सगळ्या गोष्टींची खूपच काळजी घ्यावी लागते, कारण पावसाळ्यात पाणी साठल्यामुळे डबकी तयार होतात. परिणामी घरात डास आणि घरमाशा होतात. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे आजार घरात येतात. काही घरघुती उपायांनी …

Read More »

निवडून आल्यावर अमोल कोल्हे यांनी चाहत्याला नारायणगाव येथे बोलावून दिल्या स्वतःच्या चपला

चाहते कधी काय करतील हे सांगता येत नाही. ‘अमोल कोल्हे जोपर्यंत खासदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही”असा निर्धार लोकसभेच्या २ महिन्यांपुर्वी त्यांच्या एका वसमत तालुक्यातील चाहत्याने केला होता. वसमत तालुक्यातील धामणगाव येथील सदाशिव बेले याने हा निर्धार केला होता. मराठवाड्याच्या ४२-४५ डिग्री तापमानात अनवाणी पायांनी फिरणे ही गोष्ट …

Read More »

कधीही निवडणूक न लढवता या माजी अधिकाऱ्याला मिळाले मोठे मंत्रिपद!

नरेंद्र मोदी यांनी ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदी यांच्यासोबत ५७ मंत्र्यांनीही शपथ घेतली. मागील सरकारमध्ये महत्वपूर्ण खाते सांभाळलेल्या अरुण जेटली यांनी स्वास्थाच्या कारणावरून मंत्रिपद न देण्याची विनंती केली होती. अरुण जेटलींसह सुषमा स्वराज आणि इतर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही.मोदी सरकारमध्ये जास्तीत जास्त चेहरे …

Read More »