Breaking News

हुसैनी ब्राह्मण भारतातील असा समाज जो मोहरम आणि दिवाळी दोन्हीहि सण साजरे करतात..

भारतात विविध धर्म आणि जाती आहेत. परंतु एक असाही समाज आहे जो मुस्लीम सुध्दा आहे आणि हिंदू सुध्दा असा समाज आहे हुसैनी ब्राम्हण जो मोहरमच्या दुखाःत रडतो आणि दिवाळी सुध्दा साजरी करतो. त्यांचा इतिहास महाभारतातील काळातील आहे असे सांगतात. महाभारत झाल्यानंतर एकच व्यक्ती जिवंत होता तो म्हणजे अश्वस्थामा, युद्धानंतर अश्वस्थामा …

Read More »

शिखच का असतात सर्वात जास्त ट्रक ड्रायवर? बघा यामागील कारण खासरेवर

कधीही हायवेने प्रवास केल्यावर कुठल्याही हॉटेलवर थांबल्यावर एक चित्र नक्की दिसेल. पंजाबी शीख ड्रायवर पगडीवाले हे नक्कीच दिसणार. भारतात जास्तीत जास्त ट्रक ड्रायवर हे पंजाबी आहे. पण असे का कधी या मागच्या कारणाचा विचार केला आहे का? नाहीना परंतु या मागील खरे कारण काय आहे हे आपण आता खासरेवर बघूया..१९४७ …

Read More »

वाचा सुप्रिया ताई सुळे यांच्या प्रेमविवाह बद्दल बाळासाहेब ठाकरेंनी अशी निभावली भूमिका..

सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील आणि केंद्रातील राजकारणातील एक बुलंद नाव पवार हे पॉवरफुल नाव पाठीमागे असूनही या नावाचा कधीही उपयोग न करता स्वतःचा रस्ता ताईंनी स्वतः तयार केला. ताई ह्या नावाप्रमाणेच सर्वांची मोठी बहिण म्हणून काळजी घेतात असे अनेक त्यांच्या जवळचे सांगतात. आज खासरे वर बघूया सुप्रिया ताई विषयी काही खासरे …

Read More »

इंदुरीकर महाराजांवर होणाऱ्या टिकेस शिवाजी जोरी यांचे उत्तर..

गेली वीस वर्षे झाली आहेत इंदोरीकर महाराज महाराष्ट्रभर किर्तनं करत आहेत.. महाराष्ट्रातील एक ही असा जिल्हा, तालुका नाही जिथं महाराजांचं किर्तन झालं नाही.. आजही दररोज ३ किर्तनं होतात अंतर जवळ असेल तर कधीकधी ४ कधी ५ ही किर्तनं झाली आहेत.. कित्येक वेळा महाराज सकाळी घरून कार्यक्रमासाठी निघालेत संध्याकाळी सातारा कोल्हापूर …

Read More »

१४ वर्षांपासून अपूर्ण होता पुल, वृद्धाने पूर्ण करण्यासाठी वापरली आपली सर्व कमाई

सरकारी काम म्हणलं की आपल्याला माहित आहे, फायली नुसत्या फिरत राहतात. टेंडर निघतात, पूल बांधले जातात आणि बिल उचलले जाते. परत त्या पुलाकडे लक्ष दिले जात नाही आणि लोक त्रस्त होतात. ओडिशा मधील एका वयोवृद्ध व्यक्तीनेही हाच त्रास सहन केला. त्याने १४ वर्षांपर्यंत आपल्या गावात बांधला जात असलेल्या पिलाचे बांधकाम …

Read More »

का आहे भूतान जगातील सर्वात सुखी देश ?

आयक्यू एअर व्हिज्युएलच्या २०१८ च्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित अशा ३० शहरांमध्ये २२ शहरे भारतातील आहेत. परंतु भारताचा शेजारी देश भूतान याच्या अगदी उलट आहे. भूतान हा जगातील प्रदूषणमुक्त आणि सर्वाधिक आनंदी देश आहे. भुतानचा जीडीपी भारतापेक्षा खूप कमी आहे, मात्र तिथले लोक भारतीयांपेक्षा प्रसन्न, आनंदी आणि निसर्गाची काळजी घेणारे …

Read More »

पाकिस्तानी जैलमधून पळ काढणाऱ्या भारतीय वैमानिकांची चित्तथरारक कथा..

१९७१ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानी लष्कराने १६ भारतीय वायुदल पायलटांना युद्धकैदी म्हणून बंदी केले होते आणि रावळपिंडीजवळील एका छावणीत त्यांना ठेवले होते. त्यापैकी तीन भारतीय हवाई दलाच्या,इतिहासातील सर्वात धोकादायक तुरुंगातून सुटका करून घेणाऱ्यां पायलट व आधिकार्यांची ही कथा आहे. भारत-पाक युद्धादरम्यान १६ भारतीय हवाई वाहतूक अधिकार्यांना युद्धबंदीचे कैदी म्हणून नेण्यात आले. …

Read More »

कॉलेज ड्रॅापआउट ते जगात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग

आज संपूर्ण जग एका क्लिकवर एकमेकासोबत जोडल गेल आहे. कोणतीही बातमी कुठे आणि कधी वायरल होईल सांगता येत नाही. जगासमोर पारंपारिक प्रसार माध्यमांना हलवून टाकायचं काम केल आहे समाज माध्यमांनी म्हणजे सोशल मिडिया. ह्या मध्ये सिंहाचा वाटा आहे फेसबुकचा परंतु या फेसबुकचा मालक मार्क झुकेरबर्ग याचा जीवनप्रवास आपल्याला माहिती आहे …

Read More »

चौकीदार ते बॉलीवूड अभिनेता, नवाजूद्दीन सिद्दीकीचा संघर्षमय जीवनप्रवास

तुम्ही चित्रपट रसिक असाल तर तुमचा आवडत्या अभिनेत्यांमध्ये एक नाव नक्कीच असेल. कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना मेहनतीने आपले नाव बॉलीवूडमध्ये एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारा हा अभिनेता म्हणजे नवाझुद्दिन सिदिक्की. चला बघूया नवाझुद्दिन अभिनेता कसा झाला त्याची संघर्षमय कहाणी…९ भाऊ बहिणीत सर्वात मोठा नवाजुद्दिन याचा जन्म १९ मे १९७४ साली …

Read More »

महाराणी गायत्री देवी: एका राजमाते पेक्षा आहे मोठा यांचा जीवनप्रवास..

सप्टेंबर२०१८ मध्ये बाद्शाहो नावाचा एक सिनेमा आला होता. हा सिनेमा १९७८ आणीबाणीच्या काळातील प्रसंगावर आधारित आहे. यामध्ये सुध्दा महाराणी गायत्री देवीच्या महालावर छापा मारलेला दाखविण्यात आला होता. या काळात सोने चांदीचे अनेक दागिने जप्त करण्यात आले होते. परंतु या अगोदर आपण बघूया महाराणी गायत्री देवी कोण आहेत.सिनेमात इलियाना डी’क्रूज़ हिचे …

Read More »