Breaking News

पक्षी V आकारात का उडतात ?

इंजिनीअरिंगमध्ये बायोमिमेटिक्स नावाचा शब्द अनेकदा वाचायला मिळतो. हा शब्द बायो आणि मिमिक्री अशा दोन शब्दांपासून बनला आहे. बायोमिमेटिक्स म्हणजे असे तंत्रज्ञान जे जिवंत वस्तुंची नक्कल करुन बनवण्यात आलेले असते. विमान हे बायोमिमेटिक्सचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. माणसाला उडता येत नाही, कारण माणसाच्या शरीराची रचनाच अशी असते की त्याला उडता येणार …

Read More »

मदुराईच्या एका मंदिरात चढवला जातो मटण बिर्याणीचा प्रसाद, तुम्हाला माहित आहे का ?

मटण बिर्याणी हे आपल्यापैकी अनेक लोकांचे आवडते खाद्य आहे. बिर्याणीचे नाव ऐकताच अनेकांच्या पोटात उंदीर पळायला लागतात. भात, मसाले आणि मांस वापरुन बनवला जाणारा बिर्याणी हा भारतीय खाद्यप्रकार मध्ययुगापासून चालत आला आहे. हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी बिर्याणीचे विविध प्रकार आहेत. बिर्याणी केवळ मांसाहारी …

Read More »

टक्कल पडण्याची लाज बाळगण्याऐवजी हे करा, आयुष्याकडे नव्या नजरेने पहाल

केस हा मानवी शरीरवरील असा दागिना आहे, ज्याच्याशिवाय माणसाचे शरीर एखाद्या ओसाड माळासारखे वाटते. केवळ शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची सुरक्षाच नाही, तर त्याच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम केस करतात. केस नसण्याचे दुःख त्यांनाच समजू शकते ज्यांना अकाली टक्कल पडले आहे. तथापि, जगात असे बरेच लोक आहेत ज्यांच्यात अनुवांशिकरीत्याच ही समस्या आली …

Read More »

आयपीएलमध्ये अँकरिंग करणारी ही सुंदर मुलगी आहे भारताच्या क्रिकेटरची पत्नी…

अगदी आयपीएलची सुरुवात झालेल्या पहिल्या सिजनपासून लोकांनी आयपीएलवर भरभरुन प्रेम केलं आहे. भारतातील करोडो लोक आयपीएलचे दिवाने आहेत. आयपीएलचे सामने फॅन्स अगदी आंतरराष्ट्रीय सामन्याप्रमाणे बघतात. आयपीएलच्या सुरुवातीपासून जोडला गेलेला एक चेहरा अनेकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. तो म्हणजे अँकर मयंती लँगर. स्पोर्ट्स अँकर मयंती लँगरने एक अँकर म्हणून एक वेगळी ओळख …

Read More »

गुगल मॅप्समध्ये रस्ता सांगणारी महिला आहे तरी कोण ?

इंटरनेटच्या आगमनानंतर माणसाचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य बनले आहे. इंटरनेट क्रांतीच्या पायावरच स्मार्टफोनचे विश्व उभे राहिले आणि क्रमाक्रमाने स्मार्टफोनमध्ये आलेल्या ऑपरेटिंग सिस्टीमने माणसाच्या भौतिक जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून स्थान मिळवले. त्यामध्ये गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचे स्थान वरचे आहे. आपल्या दैनंदिन वापरातील गरजेच्या अनेक गोष्टी अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये आल्याने आपला वेळ, पैसा, …

Read More »

ठाकरे कुटुंबाच्या नवीन ८ मजली “मातोश्री” बंगल्याचे काम पूर्ण, काय आहेत वैशिष्ट्ये ?

मातोश्री म्हणले की महाराष्ट्रातल्या असंख्य मराठीजणांच्या डोळ्यासमोर जी अनेक चित्रे उभी राहतात, त्यात ठाकरे कुटुंबाच्या मातोश्री बंगल्याचे एक चित्र नक्कीच असते. शिवसेनेच्या स्थापनेपासून आजतागायत या बंगल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक घडामोडी पहिल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ७० च्या दशकात बांधलेल्या या मातोश्री बंगल्यातुनच आयुष्यभर शिवसेना वाढवली. कित्येक सर्वसामान्य लोक आमदार, खासदार …

Read More »

रितेश देशमुखच्या शेतजमिनीवर खरंच ४ कोटी ७० लाखांचं कर्ज आहे का? वाचा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वाधीक चर्चा होत आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची. कारण प्रचाराच्या काळात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची आश्वासन दिले होते. त्यामुळे आता सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडी हि संपूर्ण कर्जमाफी करेल अशी आशा शेतकऱ्यांना …

Read More »

महाराष्ट्रातील या ठिकाणची बिर्याणी खाल्ली नसेल तर स्वतःला बिर्याणी प्रेमी म्हणवून घेऊ नका

आपली संस्कृती आणि इतिहास यासाठी परिचित असलेला खाद्यसंस्कृतीच्या बाबतीतही खूप पुढे आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख उद्योग, रोजगार देणारे राज्य असल्याने संपूर्ण भारतभरातील लोक महाराष्ट्रात येतात. त्यामुळे संपूर्ण भारतातील खाद्यसंस्कृती महाराष्ट्रात पाहायला मिळते. खवय्यांच्या आवडीचे सर्व प्रकारचे चवदार पदार्थ महाराष्ट्रात मिळतात, मग ते शाकाहारी असोत की मांसाहारी. तसे तर महाराष्ट्रातल्या …

Read More »

भारतातील ६ पछाडलेली हॉटेल्स, जिथे मुक्कामासाठी पैशापेक्षा धाडसाचीच जास्त गरज असते

भुतांच्या कथा ऐकणे आणि भयावह ठिकाणी जाणे ही जरी सर्वांना जमणारी गोष्ट नसली तरी त्याबद्दल जाणून घ्यायला सर्वांनाच आवडते. आपणही आपल्या मित्रांसमवेत अनेकदा एखाद्या हॉरर ठिकाणी जाण्याचा प्लॅन केला असेल. असे प्लॅन बनत असतात, तुटत असतात ही गोष्ट वेगळी. परंतु तुम्हाला माहित आहे की याव्यतिरिक्त आपल्या देशात अशीही काही हॉटेल्स …

Read More »

अशा प्रकारच्या १० विचित्र वस्तू देखील ऑनलाइन विकल्या जातात

गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते. परंतु विक्री करण्याच्या अट्टाहासापोटी बाजारात अशाही काही गोष्टी विकल्या जातात ज्यांची आपल्याला काही खास गरज नसते. त्यांच्या विक्रीबद्दल बोलायचं राहू द्या, त्यातल्या काही गोष्टींचे डिझाइन आणि पॅकेजिंग देखील असे असते की आपण ते खरेदी देखील करु शकत नाही. अशाच काही ऑनलाईन विकल्या …

Read More »