Breaking News

ईशा अंबानींचे घर बंगला आहे का राजवाडा, बघा आतला नजारा

१) चर्चा “एंटिलीया”ची नाही तर “गुलीटा”ची – जगात ज्या ज्या वेळी आलिशान बंगल्यांची चर्चा केली जाते, तेव्हा मुकेश अंबानीच्या एंटिलीया बंगल्याचे नाव येते. खरं तर मुकेश अंबानीच्या घराला बंगला म्हणणे पण योग्य नाही, कारण त्यांच्या घरापुढे अनेक राजांचे महालसुद्धा फिके आहेत. पण सध्या चर्चा होत आहे ती इशा अंबानीच्या गुलीटा …

Read More »

आलिया भट बनली २०१९ मध्ये सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री, जाणून घ्या तिची कमाई

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या चित्रपटांबाबतीत नेहमी चर्चेत असते. नुकताच तिचा ‘गली बॉय’ हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी पाठविण्यात आला होता. तथापि, हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. असो. पण आलिया भट जरी खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करत असताना दिसत असली तरी २०१९ मध्ये कमाईच्या बाबतीत ती बॉलिवूडमधील प्रथम क्रमांकाची …

Read More »

बॉलिवूडच्या या ८ अभिनेत्रींनी सिद्ध केले की लग्नासाठी कोणतेही वय नसते

प्रेम करण्यासाठी कुठलं वय नसते. प्रेम कोणालाही कुणासोबतही कधीही होऊ शकते. सर्वसामान्य जीवनात ही गोष्ट आपण अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकली असेल, पण अद्याप ती समजली नसेल. वाढत्या वयानुसार आपल्यातील अनेकजण आपल्या जोडीदाराचा शोध घेत असतात. लोकांना असं वाटतं की वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत देखील प्रेम मिळालं नाही, तर आयुष्य एकट्यालाच …

Read More »

अखेर महाआघाडीने जाहीर केलं संपूर्ण खातेवाटप, बघा कोणाला मिळाले कोणते खाते..

महाविकास आघाडीचं खातेवाटप लवकर जाहीर होत नसल्याने भाजपने टीका केली होती. अखेर आज शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी महाविकास आघाडीचं खातेवाटप जाहीर झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली. राज्यात महिनाभर सत्तेचा गोंधळ बघायला मिळाला. राज्याने अनेक राजकीय भूकंप या काळात अनुभवले. उद्धव …

Read More »

शरद पवारांना सासऱ्यांनी केले होते नापास! असे जुळले होते शरद पवारांचे लग्न

सामान्‍य शेतकरी कुटुंबात शरद पवार यांना कुठलीही राजकीय पार्श्‍वभूमी नाही. एखाद्या मोठ्या शहरातही त्यांचा जन्म नाही झाला. पण, केवळ आपल्या दूरदृष्‍टीने, शांत, संयमी स्‍वभाव याच्या बळावर केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील राजकारणात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचे नेते असलेले शरद पवार हे एका राष्‍ट्रीय पक्षाचे संस्‍थापक …

Read More »

शरद पवार साखर कारखान्याच्या भूमीपूजनाला आले आणि त्याऐवजी आयटी पार्कची घोषणा केली !

सह्याद्रीच्या डोंगररांगा, मुसळधार पाऊस, नद्या, भातशेती आणि सभोवताली हिरवीगार वनराई असा मुळा नदीच्या खोऱ्यातील निसर्गसंपन्न परिसर म्हणजे मुळशी तालुका ! दोन दशकांपुर्वी या मुळशी तालुक्यातील हिंजवडी हे दिडेक हजार लोकसंख्या असलेलं गाव ! जवळच्या पुणे शहरात दुध आणि भाजीपाला विकणे हा इथल्या लोकांचा व्यवसाय होता. त्यातुन वेळ मिळाला की कुस्त्यांचे …

Read More »

एलआयसीमध्ये नोकरी करायच्या रश्मी, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची प्रेमकहाणी

महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राजकारणाची सूत्रे रिमोट कंट्रोलवर चालवणाऱ्या ठाकरे कुटुंबातील व्यक्ती अनपेक्षितरित्या पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाली आहे. शिवसेना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यापासून मुख्यमंत्री होईपर्यंत उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. नारायण राणे आणि राज ठाकरेंचे बंड, बाळासाहेबांचे निधन, ठाकरे कुटुंबातील संपत्तीचा वाद असे अनेक प्रसंग आले, परंतु …

Read More »

बाबुराव पेंटर का आठवतात ?? “तानाजी- The Unsung Warrior” सिनेमाशी त्यांचा काय संबंध ?

अजय देवगणच्या “तानाजी- the unsung warrior” सिनेमाचं ट्रेलर पाहिलं तेंव्हापासून एक माणूस राहून राहून आठवत असतो. कोण तो माणूस ??? तर “कलामहर्षी बाबुराव पेंटर”. बाबुराव पेंटर का आठवतात ?? “तानाजी- the unsung warrior” सिनेमाशी त्यांचा काय संबंध ?? असे प्रश्न पडणं साहजिक आहे. कलामहर्षी आठवतात कारण भारतीय सिनेमा जेंव्हा मूळ …

Read More »

तीन वर्षापासून अभिषेक बच्चन एकाही सिनेमात नाही मग कमाई साठी तो करतो तरी काय ? नक्की वाचा

अभिषेक बच्चन नाव आले कि ऐश्वर्या राय आणि अमिताभ हे दोन नाव पुढे येतात. या शतकातील महानायक अमिताभ यांचा मुलगा आणि विश्वसुंदरी ऐश्वर्याचा नवरा अभिषेक सर्वाना माहिती आहे. परंतु सिनेसृष्टीत अभिषेक यांचे काम लोकांना जास्त रुचले नाही. त्यामुळे तो पडद्यापासून अनेक दिवसापासून दूर आहे. अनेक लोक त्याला twitter वर हा …

Read More »

नित्यानंद बाबाने भारताबाहेर बेट विकत घेऊन स्थापन केले हिंदुराष्ट्र

तुम्हाला नित्यानंद स्वामी आठवतो का ? हो तोच ज्याची दक्षिण भारतातील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्रीसोबत बंद खोलीत सं भोग करतानाची सीडी व्हायरल झाली होती. ज्याच्यावर कर्नाटकात ब लात्काराचा गुन्हा दाखल झाला होता आणि नुकतेच काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये लहान मुलांचे अ पहरण करुन त्यांच्यावर अ त्याचार केल्याप्रकरणात पोलीस त्याचा शोध घेत आहेत. …

Read More »