Breaking News

सुषमा स्वराज यांच्या मुलीने पूर्ण केली त्यांची ‘शेवटची इच्छा’

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं होतं. सुषमा स्वराज मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. लोकसभेची निवडणूक …

Read More »

…म्हणून अजित पवार यांनी तडकाफडकी दिला राजीनामा! शरद पवार यांनी सांगितले कारण

अजित पवार यांनी राजीनामा देत असल्याची माहिती शरद पवार यांनाही दिली नसल्याची माहिती स्वतः शरद पवार यांनी सांगितली आहे. त्यांच्यावर राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासोबतच शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे अजित पवार हे प्रचंड अस्वस्थ होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना राजकारण खूप …

Read More »

अजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचे हे असू शकते कारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. अजित पवारांनी कोणतंही कारण न देता राजीनामा दिला आहे. अजित पवार यांचा राजीनामा मंजूर केल्याचे बागडे यांनी सांगितले. अजित पवार यांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुढे आलं होतं. …

Read More »

अजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्याबद्दल पार्थ पवार म्हणतात…

राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांचे नाव या कथित घोटाळ्यात असून त्यांच्यावर देखील ईडीने गुन्हा दाखल केला आहे. आज शरद पवार हे स्वतः ईडीच्या …

Read More »

खासदार नवनीत राणा दांडीयाच्या गाण्यावर ठेका धरतात तेव्हा! बघा व्हिडीओ

लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत संसदेत एन्ट्री मिळवली. नवनीत राणा यांचे पती रवी राणाही विद्यमान आमदार आहेत. नवनीत राणा त्यांचा पराभव करून जायंट किलर ठरल्या आहेत. त्या नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल …

Read More »

तुळजाभवानी मातेच्या पायाशी मटणाचा नैवेद्य का ठेवला जातो ?

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी मातेस मान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ती कुलदेवता आहे. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाघाट डोंगररांगात असणाऱ्या तुळजापूर हे तुळजाभवानी मातेचे स्थान आहे. साडेतीन शक्तिपीठांमध्ये त्याला एका पीठाचा मान आहे. हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या तुळजाभवानी मंदिराला शहाजीराजे आणि जिजाऊ या नावांची दोन मोठी प्रवेशद्वार आहेत. नवरात्राच्या काळात …

Read More »

शरद पवारांवर यामुळे दाखल झाला गुन्हा! त्यांनी स्वतः सांगितले कारण..

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एमआरए पोलीस ठाण्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्यासह तत्कालीन ७० संचालकाविरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज अंबलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील तपासाचा फास आवळत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल केला आहे. …

Read More »

महाराष्ट्रातील सर्वात युवा सरपंचाला मिळणार राष्ट्रवादीचे विधानसभेचं तिकीट!

राजकारण ही पुरुषांची मक्तेदारी समजली जाते. महिलांमध्येही राजकारण करण्याची प्रचंड क्षमता असते हे भारतीय राजकारणावर छाप पाडणाऱ्या अनेक महिला राजकारण्यांकडे पाहून सांगता येईल. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% आरक्षण लागू झाल्यानंतरही कित्येक गावांमध्ये महिला सरपंचाच्या खुर्चीवर त्या महिलेचा पती किंवा मुलगा बसून गावाचा कारभार करत असल्याची अनेक उदाहरणे आपल्या …

Read More »

तुमचे या बँकेत अकाउंट असेल तर तुमच्यासाठी आहे हि धक्कादायक बातमी!

बँकेच्या व्यवहारात असलेल्या त्रुटी बघून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यामुळे बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तर खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतील. बँकेची स्थिती सध्या बिकट होती ज्यामुळे नागरिकांच्या हितासाठी …

Read More »

पवारसाहेबांविरोधात निवडणूक लढवणार का विचारताच उदयनराजे रडले! बघा व्हिडीओ..

सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आणि शरद पवार यांना मानणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापनेपासून बालेकिल्ला राहिला आहे. साताऱ्यात मागील १५ वर्षांपासून उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार होते. त्यांनी नुकताच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजेंच्या प्रवेशानंतर साताऱ्यात भाजपची स्थिती सुधारल्याचे चित्र आहे. उदयनराजेंच्या …

Read More »