Breaking News

अशा प्रकारे स्वरराज ठाकरे बनले राज ठाकरे !

महाराष्ट्र आणि मराठी भाषेची अस्मिता केंद्रस्थानी ठेवून आपल्या राजकारणाची धोरणे आखणारे राज ठाकरे तरुणांमध्ये लोकप्रिय असणारे राजकारणी आहेत. त्यांच्या अनेक भूमिका वादग्रस्त असल्या तरी त्यांचे मुद्दे करण्यासारखे असतात. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचे ब्रीदवाक्य घेऊन त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्रात गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे नाव …

Read More »

संपूर्ण देशात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या राज ठाकरे यांच्या विषयी माहिती नसलेल्या गोष्टी…

‘राज ठाकरे’ हे नाव राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नेहमीच चर्चेत राहणारे नाव आहे. राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. महाराष्ट्रात तर राज ठाकरे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. राजकारणात येण्याअगोदर राज ठाकरेंना महाविद्यालयीन काळात त्यांनी ठरविले होते कि व्यंगचित्रकार व्हायचे. परंतु लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे त्यांच्या काकासोबत राहून त्यांना राजकारणाचा …

Read More »

संजय राऊतांनी लिहले होते राज ठाकरेंचे शिवसेना राजीनामापत्र..

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे संजय राऊत सातत्याने माध्यमांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. आता तर रोज सकाळी संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन काय बोलतील याचीच उत्सुकता असते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या पदरात पडण्याबद्दलची भूमिका मांडण्यासाठी शिवसेनेकडून एकमेव संजय राऊत माध्यमांच्या समोर जात आहेत. शाब्दिक वार-पलटवाराच्या …

Read More »

फोन केल्यानंतर कोरोना कॉलर ट्युनमागचा आवाज कोणाचा आहे ?

लॉकडाऊनच्या काळात आपण कोणालाही फोन लावला तर सुरुवातीला एक बाई कोरोनाबद्दल माहिती सांगायची. वारंवार त्या बाईची कॉलर ट्यून ऐकून तुम्ही नक्कीच वैतागलाही असाल. ती बाई नेमकी कोण होती हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल. म्हणजे तुम्हाला तिचा शब्दसुमनांनी यथेच्छ सत्कार करता येईल. ठीक आहे. आम्ही तुम्हाला त्या बाईचे नाव सांगूच, …

Read More »

पवारांचा करिश्मा कशाला म्हणतात त्याचे एक उदाहरण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला १० जून २०२० रोजी २१ वर्षे पूर्ण होत आहेत. कुठलाही नवीन पक्ष स्थापन झाल्यानंतर तो रुजायला वाढायला वेळ जातो. परंतु राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह घड्याळ आहे, त्या घड्याळाप्रमाणेच राष्ट्रवादीला रुजायला वेळ लागला नाही. स्थापनेच्या वेळीच समाजवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादीमध्ये विलीनीकरण झाले. स्थापनेच्या तीनच महिन्यात विधानसभा निवडणूक झाल्या आणि …

Read More »

कोण म्हणतं लॉकडाऊनमध्ये संधी नाही, पारले-जी ने केलाय एवढ्या कोटींचा व्यवसाय

देशात कोरोना आला आणि लॉकडाऊन घोषित झाला. लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे अनेक लोकांना सक्तीच्या रजेवर घरी पाठवण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेवर हे मोठे संकट मानले जात आहे. कमीत कमी दोन वर्षे तरी देश या मंदीतुन बाहेर निघणार नाही असे अर्थतज्ञांचे मत आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक तोटा उद्योग क्षेत्राला झाल्याचे …

Read More »

फोन केल्यानंतर कोरोना कॉलर ट्युनमागचा आवाज कोणाचा आहे ?

लॉकडाऊनच्या काळात आपण कोणालाही फोन लावला तर सुरुवातीला एक बाई कोरोनाबद्दल माहिती सांगायची. वारंवार त्या बाईची कॉलर ट्यून ऐकून तुम्ही नक्कीच वैतागलाही असाल. ती बाई नेमकी कोण होती हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल. म्हणजे तुम्हाला तिचा शब्दसुमनांनी यथेच्छ सत्कार करता येईल. ठीक आहे. आम्ही तुम्हाला त्या बाईचे नाव सांगूच, …

Read More »

हा दाऊद इब्राहिम नेमका मरतोय तरी किती वेळा ?

सामान्य लोक ज्या मर्यादेच्या पुढचा विचार करायला घाबरतात, गुन्हेगारी क्षेत्रातले लोक तिथून पुढचा विचार करायला सुरुवात करतात. एखाद्याच्या नजरेतून कसं वाचायचं याच्या सगळ्या आयडिया अट्टल गुन्हेगारांजवळ असतात. दाऊद इब्राहिम तर अंडरवर्ल्ड डॉन आहे. मग त्याच्याजवळ तर किती नामी शक्कल असतील ? म्हणूनच का काय वेळोवेळी दाऊद इब्राहिम मेल्याच्या बातम्या येतात …

Read More »

स्वराज्याचा खजिना कुठे आहे? त्याचा शोध आपण घेणार का?

आज काल द लाॕस्ट ट्रेझर , टेझर हंन्ट, नॕशनल ट्रेझर अशा नावाचे अनेक चिञपट , माहितीपट माझ्या पाहण्यात आलेत. काही माहितीपटातून तर Dpr, लायडार स्काॕनिग सारखी आधुनिक साधने वापरून ऐतिहासिक वास्तूंचा – खजिन्यांचा शोध लावल्याचेही उदाहरणे दाखवली आहेत. तर काही संशोधकानी मोठ्या खर्चीक मोहिमा करुन खोल समुद्रात बुडालेल्या जहाजातून मौल्यवान …

Read More »

फक्त या जातीचे लोकच होऊ शकतात भारताच्या राष्ट्रपतींचे अंगरक्षक

भारताच्या राष्ट्रपतींशी निगडित एक अशी ही बातमी आहे. कदाचित या बातमीने एखादा नवा वाद उभा राहू शकतो, परंतु पूर्ण बातमी वाचल्याशिवाय कुणीही आपले बनवू नका अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. काय आहे प्रकरण ? जुलै २०१७ मध्ये रामनाथ कोविंद यांनी भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर …

Read More »