Breaking News

आपली आडनावं आली कुठून ? काय आहे आडनावांचा इतिहास ?

सर्वसाधारणपणे आपल्या नावानंतर मध्ये वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशी संपूर्ण नाव लिहण्याची आपल्याकडे पद्धत आहे. परंतु नावानंतर आडनाव आवश्यक आहे का ? आडनावातून जात आणि धर्म लक्षात येतो, म्हणून आडनाव हीच आपली खरी ओळख आहे का ? म्हणजेच समोरची व्यक्ती अमुक जातीची किंवा धर्माची आहे हे समजण्यासाठी आणि त्यानुसार …

Read More »

मित्राला इनामाची रक्कम मिळवून देण्यासाठी चंद्रशेखर आझादांनी स्वतःचे चित्र इंग्रजांना दिले

देशातील महान क्रांतिकारकांविषयी चर्चा करायची झाली तर चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांची नावे सर्वप्रथम घ्यावी लागतात. त्यांच्या क्रांतिकार्याच्या कथा ऐकताना कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय नाही. चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ब्रिटिश पोलिसांमध्ये चंद्रशेखर आझाद प्रचंड धाक होता. आझाद यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या मृतदेहावर गोळ्या घालण्याचे एकही ब्रिटिशांचे …

Read More »

हे भावनिक गाणे ऐकून हजारो लोकांनी केलती आत्महत्या, सरकारला गाण्यावरच बंदी घालावी लागली

देवानंद साहेबांचे “मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया” हे गाणे आजही कित्येक दशकानंतर लोकांच्या ओठांमध्ये विराजमान आहे. स्वतः देवानंद साहेबांचे ते आवडीचे गाणे होते. जेव्हा कधी त्यांना कसले टेन्शन असायचे, तेव्हा देवानंद साहेब हेच गाणे गुणगुणत असायचे. तुम्ही देखील कधी तणावाखाली …

Read More »

Apple चा निर्माता स्टीव्ह जॉब्सने ‘ही आयडिया’ वापरुन आयुष्यभर चालवली विनानंबरची गाडी

तुम्हाला जर तंत्रज्ञानाची थोडीफार आवड असेल तर स्टीव्ह जॉब्स हे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असणार. तंत्रज्ञानाच्या दुनियेत लावलेल्या नवनव्या शोधांसाठी स्टीव्ह जॉब्सला ओळखले जायचे. आता जरी स्टीव्ह जॉब्स या जगात नसला, तरी त्याच्याशी संबंधित गोष्टी जाणून घ्यायला लोकांना फार रस आहे. यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला स्टीव्ह जॉब्सच्या आयुष्यातील एक मजेशीर …

Read More »

सोशल मीडियावर टिकटॉक आणि युट्युब युजर्सचे पेटले युद्ध, कोणीच मागे हटेना

सोशल मीडियाचे विश्व आणि तिथे चालणार्‍या ट्रेंडबद्दल काय बोलावं ? कधी तिथे विशीतले फोटो टाकण्याचा #MeAt20 ट्रेंड येतो, तर कधी आपल्यावर झालेल्या विनयभंगाचा #MeToo सारखा ट्रेंड येतो. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व कामकाज बंद असल्याने तरुण वर्ग सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला आहे. ट्विटरवर दररोज नवनवा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये राहतो. ८ मी रोजी …

Read More »

एका पोलीस अधिकाऱ्याचा फोनवरील हा संवाद ऐकुन क्षणभर तुम्हीही..

पोलिस भरती होताना शपथ घेतलीये..मग आत्ता कोरोनाला घाबरुन सुट्टी काढुन घरी गावाला का जायचं.. घाबरुन गावीच यायचं होतं तर मग मी भरती का झालो? उलट हीच वेळय. लढायचं..ते ही शेवटपर्यंत. पीएसआय किरण पिसाळ (घाटकोपर,मुंबई) यांचा काही दिवसापुर्वीचा हा फोनवरील संवाद. फोनवरील त्यांचा हा संवाद ऐकुन मी क्षणभर स्तब्ध झालो होतो. …

Read More »

अस्सल हापूस आंबा कसा ओळखावा ?

“यंदा खायचा असेल हापूस आंबा तर कोरोना जाईपर्यंत घरातच थांबा” म्हणत सर्वांनी वाट बघितली, परंतु कोरोना काय गेला नाही आणि यंदा काय आपल्याला हापूस आंबा खायला मिळत नाही असा विचार करत लोक बसले. आता लोकडाऊनचे नियम अल्पशः शिथिल झाल्याने बाजारात भाजीपाल्यासोबतच आंबेही दिसू लागले आहेत. आवक कमी असल्याने आंब्यांचे दरही …

Read More »

अमिताभ सलमान आमिर शाहरुख आलिया भट्ट कोणता मोबाईल वापरतात माहिती आहे का?

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना तुम्ही मोबाईल फोनची जाहिरात करताना बघितले असेल. मोबाईल उत्पादक कंपन्या आपल्या मोबाईल हॅंडसेटचे प्रमोशन बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांकडून यासाठी करवून घेतात की जेणेकरुन मोबाईल ग्राहकांवर आपल्या आवडत्या कलाकाराचा प्रभाव असतो आणि त्यामुळे ते आपल्या कंपनीचा मोबाईल घेतील. हे झालं ग्राहकांचे, पण स्वतः मोबाईल कंपन्यांची जाहिरात करणारे बॉलिवूड कलाकार …

Read More »

क्रिकेटच्या इतिहासातील हे ३ प्रसंग जेव्हा संपूर्ण संघालाच दिला गेलता मॅन ऑफ द मॅच पुरस्कार

क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे, म्हणजेच खेळाडूपेक्षा संघ महत्त्वाचा मानला जातो. एखादा खेळाडूच्या कौशल्यांपेक्षा संपूर्ण संघाच्या कौशल्याला जास्त महत्व असते. एखाद्या खेळाडूने सामन्यात चांगले प्रदर्शन केल्यास त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात येते. आयसीसीने मॅन ऑफ द मॅच कुणाला द्यावा याबाबत काही नियमावली बनवली नाही. त्यामुळेच अशा ३ …

Read More »

रेल्वे रुळांवर गर्दी दिसली तरी चालक रेल्वे का थांबवत नाहीत ?

लॉकडाऊनमुळे मध्यप्रदेशातील सादोर आणि उमरीया जिल्ह्यातील २१ मजूर जालन्यात अडकून पडले होते. हे सर्वजण जालन्यातील SRJ स्टील कंपनीत कामाला होते. सरकारने नुकतेच परराज्यातील अडकून पडलेल्या लोकांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी ट्रेन सुरु केल्या आहेत. हे मजूरही मध्यप्रदेशात जाण्यासाठी सज्ज होते. त्यासाठी आदल्या रात्रीच जालन्यावरुन रेल्वे रुळांवरुन पायी चालत ते औरंगाबादकडे निघाले …

Read More »