Breaking News

कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाबरोबर केलेले हे कृत्य बघून तळपायाची आग मस्तकात जाईल!

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा प्रचंड वेगाने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता पाच लाखाच्या वर जाऊन पोहचली आहे. सध्या देशात अनलॉकचा दुसरा टप्पा सुरु आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप प्रयत्न होत आहेत मात्र यात अजूनही यश मिळत नाहीये. जसजशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तसं कोरोनामुळे मृतांचा आकडा देखील खूप वाढत …

Read More »

रितेश-जेनेलियाने केलेला हा ‘संकल्प’ बघून सलाम ठोकाल! बघा व्हिडीओ..

काल देशभरात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करण्यात आला. सध्या जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातलं आहे. या संकटात डॉक्टर आपल्या प्राणाची बाजी लावून आपले कर्तव्य बजावत आहेत. कालच्या डॉक्टर दिनाला यामुळे जास्त महत्व प्राप्त झाले होते. अनेकांनी डॉक्टरांबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये सुपरस्टार अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख …

Read More »

मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या करिश्मा भोसले सोबत काय घडलं?

२ वर्षांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांचे प्रकरण चांगलाच तापलं होतं. त्यावेळी न्यायालयाने बेकायदेशीर भोंगे उतरवा असा दम राज्य सरकारला भरला होता. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांनी मशिदीवर बेकायदेशीर भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार होऊच शकत नाही असे ठणकावून सांगितले होते. मशिदीवरील भोंग्यांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा …

Read More »

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ठेका धरलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल! बघा व्हिडीओ

राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील लग्न म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो शाही थाट. पण आता कोरोनाकाळात लग्न शाही पद्धतीने होण्यावर बंधनं आले आहेत. अनेकांनी लग्न पुढे ढकलले आहेत. पण विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मात्र याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी आपल्या मुलाचं लग्न अत्यंत साधेपणाने अवघ्या ४०-५० नातेवाईकांच्या उपस्थितीत लावलं आहे. नरहरी …

Read More »

टिकटॉकवर हे १० बॉलीवूड स्टार होते सर्वात पुढे! मराठी माणूसही होता टॉप ३ मध्ये..

भारत चीन मध्ये असलेल्या संबंधामध्ये मागील काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. हे संबंध खूप ताणलं असल्याचं मोदी सरकारने घेतलेल्या अँप बॅनच्या निर्णयावरून स्पष्ट झालं आहे. भारताने चीनच्या ५९ ऍप्सना भारतात वापरण्यास बंदी घातली आहे. या ऍप्समुळे भारताच्या अखंडता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला होता असा ठपका ठेवण्यात आला आहे. बॅन …

Read More »

१९५९ साली अमेरिकेने चंद्राला अणुबॉम्बने उडवण्याची योजना आखली होती, पण…

चंद्र ! पृथ्वीचा उपग्रह ! लहानपणीच्या गोष्टींमधला चांदोमामा ! अनेक धार्मिक ग्रंथातील चंद्रदेव ! फलज्योतिष्यात स्वतःचे वेगळे स्थान असणारा ग्रह ! एकविसाव्या शतकात चंद्राचा अभ्यास करण्यासाठी भारताने चांद्रयान मोहीम राबवून आपल्या अवकाश संस्थेची ताकत जगाला दाखवून दिली. परंतु पृथ्वीचा उपग्रह असणाऱ्या या चंद्राला अणुबॉम्बने उडवून टाकण्याची अमेरिकेने योजना बनवली होती. …

Read More »

KBC मध्ये १९ वर्षापूर्वी १ करोड जिंकलेला हा मुलगा आता काय करतो? वाचून ठोकाल सलाम..

अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेला कौन बनेगा करोडपती शो आजपर्यंत अनेकांचे आयुष्य बदलून गेला आहे. या शो मधून पैश्यांसोबत ओळख प्रसिद्धी मिळायची. शोच्या सेटवरून आजपर्यंत अनेक खास गोष्टी प्रेक्षकांच्या समोर आल्या आहेत. अशीच एक गोष्ट आपण आज खासरेवर जाणून घेऊया जी या सेटशी निगडित आहे आणि खूप प्रेरणादायी देखील आहे. …

Read More »

टिकटॉकवर होते १२ लाख फॉलोअर, व्हिडीओ मधून महिन्याला कमवायची १.५० लाख पण..

टिकटॉक स्टार असलेल्या सिया कक्करने या जगाचा अचानक निरोप घेतल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या चाहत्यांनी अत्यंत भावूक होऊन सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहिली आहे. प्रत्येक वयोगटात तिचे चाहते होते. तिने खूप कमी वयात टिकटॉकच्या माध्यमातून प्रसिद्धीचे टोक गाठले होते. सियाला टिकटॉकवर ११ लाख तर जवळपास १ लाख लोक …

Read More »

कधीकाळी भारतीयांची ओळख असणारी लंगोट आज अंडरवियरमध्ये कशी परावर्तित झाली ?

“लंगोटीमित्र” हा शब्द अनेकदा आपल्या कानावर पडत असेल. या लंगोटीचे आणि माणसांचे नाते फार जुने आहे. पण ती लंगोट आजकाल का दिसत नाही ? का फक्त पैलवानांपुरतीच ती मर्यादित झाली आहे. आपण देशी लंगोट सोडून विदेशी अंडरवियर का वापरायला लागलो आहे ? असे अनेक प्रश्न आपल्याही मनामध्ये येत असतील. चला …

Read More »

पाकिस्तानातील १० विचित्र कायदे ज्यामुळे उडवली जाते पाकिस्तानची खिल्ली

१) पाकिस्तान आपल्या कोणत्याच नागरिकाला इस्राईलला जाण्यासाठी व्हिसा देत नाही. यामुळे कोणताच पाकिस्तानी नागरिक तिथून सरळ इस्राईलला जाऊ शकत नाही. पाकिस्तान आणि इस्राईल या देशांमध्ये कोणतेही राजकीय संबंध नाहीत. पाकिस्तानच्या मते तर इस्राईल नावाचा देशच नाही. या कारणामुळे पाकिस्तान आपल्या नागरिकांना तिथे जाण्यासाठी व्हिसा देत नाही. २) पाकिस्तानामध्ये जर एखाद्या …

Read More »