Breaking News

‘छपाक’ टॅक्स फ्री करुनही ‘तान्हाजी’ने कमावले पहिल्या दिवशी तब्बल ‘एवढे’ कोटी!

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपट काल प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाचे ट्रेलर आणि टिझर बघूनच त्याला शिवाजी महाराज व तानाजीवर प्रेम करणारे प्रेक्षक डोक्यावर घेणार असे दिसत होते. अन झालेही असेच, तान्हाजी चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. हा चित्रपट पहिल्या दिवशी जी कमाई करेल असे …

Read More »

जग जिंकणारे हे पाच जगज्जेते चक्क एका डासासमोर झाले होते पराभूत

आंतरराष्ट्रीय मंचावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार जवळपास जगातील अर्ध्या लोकसंख्येसमोर मलेरियाचे संकट आ वासून उभे आहे. केवळ एकट्या २०१६ मध्ये मलेरियाच्या २१ कोटी ६० लाख घटना समोर आल्या होत्या. यापैकी ७ लाखांहून अधिक लोकांना या रोगाने आपला जीव गमवावा लागला होता. या आजाराला केवळ सर्वसामान्य लोकच बळी पडले नाहीत, तर …

Read More »

हिवाळ्यात त्वचा आणि केसाकरिता रामबाण औषध कापूर , वाचा फायदे..

कापूर म्हटल कि आपल्या डोळ्यापुढे दिसते ती पूजा आणि देव परंतु पूजे व्यतिरिक्त हि कापूर हा अनेक विषयात रामबाण इलाज ठरू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे का ? हिवाळ्यात सर्वात जास्त त्वचा आणि केसासंबंधी तक्रार येतात. तसेच कापूर फक्त पूजेत वापरत नाहीतर घरातील माशा, डास किंवा मच्छर जास्त झाल्यास सुध्दा …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राग आल्यास काय होते नक्की वाचा..

घटन डिसेम्बर २०१७ मधील आहे तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायचे होते. परंतु प्रसंग नक्कीच अनुभवण्या लायक आहे. नेहमी शांत दिसणारे उद्धव ठाकरे यांना राग येतो असा प्रसंग पहिल्यांदा झाला होता. उद्धव ठाकरे हे मवाळ आहेत अशी त्यांची प्रतिमा आहे पण उद्धव ठाकरे यांना राग आल्यावर काय होते हे सध्या अनुभवयास …

Read More »

वडापाव खाऊन मंत्रालयात लोकांच्या कामासाठी फिरणारा ‘तो नेता’ झाला आता कॅबिनेट मिनिस्टर!

महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपानंतर सर्व मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार आता स्वीकारला आहे. या सरकारमध्ये अनेक तरुण आमदारांना मंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. यापैकी एक नाव म्हणजे धनंजय मुंडे. मुंडे यांना ठाकरे सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून मोठी जबाबदारी मिळाली आहे. पूर्वी लोकांच्या कामासाठी आपण मंत्रालयात यायचो तेव्हा एक वडापाव …

Read More »

डास आणि माशा घरातून पळवून लावण्याचे घरघुती उपाय

आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला घाण, केरकचरा, पाण्याची डबकी आणि धूळ असेल तर त्यातून डास आणि घरमाशांची पैदास वाढते. पावसाळ्यात तर या सगळ्या गोष्टींची खूपच काळजी घ्यावी लागते, कारण पावसाळ्यात पाणी साठल्यामुळे डबकी तयार होतात. परिणामी घरात डास आणि घरमाशा होतात. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे आजार घरात येतात. काही घरघुती उपायांनी …

Read More »

आजही हि ८० वर्षीय आजी १ रुपयात विकते इडली, घरासमोर रोज सकाळी असते लांब लाईन..

६० वर्ष झाले कि देव धर्म करावा, आराम करावा, असे अनेक लोकांचे स्वप्न असते. परंतु काही लोक असे असतात त्यांना आयुष्यात आराम करायला आवडत नाही असेच काही आहे तामिळनाडू येथील वादीवेलमपालयम येथील कमलाथल या आजी बाई सोबत आहे सध्या त्यांचे वय ८० वर्ष आहे. त्यांनी आजही या वयात आपले काम …

Read More »

कधीकाळी अन्नाला झाला होता महाग, गर्लफ्रेंड कडून मागायचा पैसे

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन हँडसम अभिनेता अनिल कपूर याने नुकताच त्याचा ६३ वा वाढदिवस साजरा केला. अनिल कपूरने आपल्या कारकीर्दीत अनेक गाजलेले चित्रपट केले आहेत. मेरी जंग, तेजाब, राम लखन, बेटा, १९४२ अ लव्ह स्टोरी, स्लमडॉग मिलेनिअर यासारख्या मोठ्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे. पण तुम्हाला माहित आहे का की इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनिल …

Read More »

‘हा’ चित्रपट बनायला लागली २० वर्षे, प्रदर्शित होईपर्यंत निर्माता आणि दोन अभिनेतेही मरण पावले

आताच्या काळात चित्रपट बनवण्यासाठी फक्त काही दिवस लागतात.असे असले तरी एक काळ असा होता की चित्रपट बनवण्यासाठी अनेक वर्ष लागायची. मुगल-ए-आजम या क्लासिक चित्रपटास बनवण्यासाठी ९ वर्षांचा कालावधी लागला होता, तर पाकीजा चित्रपटाला तब्बल २० वर्ष लागली होती. परंतु हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असाही एक चित्रपटआहे, ज्याला बनण्यास २० वर्षांहून अधिक …

Read More »

मोदीनी ग्रहण बघताना घातलेल्या चष्म्याची किंमत बघुन तुम्ही थक्क व्हाल

सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र आल्याने सूर्यग्रहण स्थिती निर्माण होते. सूर्यग्रहण अमावास्येच्या दिवशी होते. भारतामध्ये अनेक शहरांमध्ये हे सूर्यग्रहण पाहता आले. भारतात सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सूर्यग्रहणास सुरूवात झाली. या दशकातील ही शेवटची पर्वणी पाहण्यासाठी अनेक खगोलप्रेमी नागरिक सकाळी उठून तयार होते. भारतासोबतच पृथ्वीवरील पूर्व गोलार्धात असणाऱ्या सौदी अरब, …

Read More »