Breaking News

२७ वर्षात साडे पाच हजार बेवारस मृतदेहांचे दफन आणि अंत्यसंस्कार करणारे शरीफ चाचा..

२०२० सालच्या पद्मा पुरस्कार वितरणामध्ये ११८ लोकांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. यामध्ये अशीही काही नावे आहेत ज्यांच्याबद्दल कधी चर्चा झाली नाही, पण आपले काम ते योग्यरीत्या करत असतात. त्यामध्येच एक नाव आहे शरीफ चाचा ! लोक मेल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे दफन किंवा अंत्यसंस्कार करण्याचे काम मागच्या २७ वर्षांपासून ते करत आहेत. …

Read More »

फडणवीसांना गेम आणि महाविकासाआघाडीचे सरकार येण्यामागे “या” व्यक्तीने बजावली पडद्याआडची भूमिका

२३ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊन देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या अंधारात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते या नात्याने आपल्या आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे देऊन भाजपला आपला पाठींबा दर्शवला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला . परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खेळीनंतर तीनच दिवसात …

Read More »

पहाटे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलेला मिरची यज्ञ काय आहे ?

२०१९ मधील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर झालेल्या नाट्यमय घडामोडी आपल्याला आठवत असतील. सुधीर सूर्यवंशी यांनी महाराष्ट्राच्या २०२० च्या विधानसभा निवडणुकीतील घडामोडींवर लिहलेले “Checkmet : How BJP Won And Lost Maharashtra” नावाचे ईबुक अमेझॉनवर नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्या ईबुकमध्ये सूर्यवंशी यांनी “त्या” पहाटे अंधारात फडणवीसांनी शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी …

Read More »

कोण आहे हा व्यक्ती जो होणार आहे बिल गेट्सचा जावई ?

प्रेम करणे आणि ते लग्नामध्ये परावर्तित करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्वांनाच हे सुख मिळत नाही. काही काही लोकांना तर आयुष्यात प्रेम देखील मिळत नाही. लव्हस्टोरीची सुरुवात कशी झाली यापेक्षा तिचा शेवट कसा झाला हे जास्त महत्वाचे असते. प्रेमाच्या शेवट गोड झाल्यानंतर मिळणारा आनंद इतर कशातच मिळत नाही. आपण …

Read More »

मुलींना टोपलीमध्ये बसवून नेणाऱ्या कामगाराला पोलिसांकडून आला असा अनुभव

लॉकडाऊन आणि काम बंद असल्यामुळे कामगार आपापल्या घरी परतत आहेत. सरकार कितीही दावे करत असले तरीही कामगार हतबलपणाने पायीच निघालेले चित्र पाहायला मिळत आहे. त्यांच्या वेदना आणि दुःखाची झलक दाखवणारे व्हिडीओ आणि फोटो दररोज आपल्या मोबाईलमध्ये येऊन पडत आहेत. तुम्हाला श्रावणबाळाची गोष्ट माहित असेल. आपल्या आईवडिलांना खांद्यावरच्या कावडीच्या बसवून तीर्थक्षेत्राला …

Read More »

२ दिवस उपाशी असलेल्या महिलांनी रात्री १२ वाजता केला एसपीला जेवणासाठी कॉल आणि एसपींनी..

देशात लॉकडाऊन आहे. लाखो स्थलांतरित कामगार शहरातून आपल्या गावी, आपल्या घराकडे निघाले आहेत. त्यापैकी बहुतेक जण पायीच निघाले आहेत. अशाच काही महिला नेल्लोर जिल्ह्यातून विजयनगरमला जात होत्या. विजयनगरम हे आंध्र प्रदेशातील एक शहर आहे. या महिला भुकेल्या होत्या. त्यांच्याकडे खाण्यासाठी काही नव्हते. त्यांनी विजयनगरम जिल्ह्यातील एसपी बी राजा कुमारी यांना …

Read More »

पडळकरवाडी ते विधानपरिषद, गोपीचंद पडळकरांचा जीवनप्रवास

सांगली जिल्ह्यातील पडळकरवाडी सारख्या अतिशय दुष्काळी खेडेगावात १६ ऑक्टोबर १९८२ रोजी गोपीचंद पडळकर यांचा जन्म झाला. शंभर उंबऱ्याच्या या गावामध्ये ४० डॉक्टर बघायला मिळतात एवढेच काय ते या गावाबद्दल सांगण्यासारखं होतं. पण गोपीचंद पडळकरांमुळे या गावाला नवी ओळख मिळाली. पडळकरवाडीचा गोपीचंद विधानपरिषदेत गेला. आपल्या भाषणांनी सांगली जिल्हा तापवणाऱ्या गोपीचंद यांचा …

Read More »

या फोटोमागची कहाणी वाचल्यानंतर तुम्हीसुद्धा स्वतःला प्रश्न विचाराल

लॉकडाऊन दरम्यान शहरांमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांचे आपापल्या घराकडे परतणे सुरुच आहे. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगडसह इतर अनेक राज्यांतील लाखो रोजंदारी मजुर पायीच आपापल्या गावी चालले आहेत. तथापि अजूनही असे अनेक परप्रांतीय मजूर आहेत ज्यांना नाईलाजाने शहरांमध्ये राहावे लागत आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन पुलावर बसलेल्या एका परप्रांतीय मजुराचे …

Read More »

टॉस करुन भारताने जिंकली होती राष्ट्रपतींची शाही बग्गी, अपरिचित दुर्मिळ असा किस्सा..

भारतात राष्ट्रपती पद हे सर्वोच्च पद मानले जाते. राष्ट्रपती हा देशाचा घटनात्मक प्रमुख आहे. भारतामध्ये कोणत्याही सभागृहाने संमत केलेल्या कायद्याला घटनात्मक मंजुरी मिळवायची असेल, तर त्यासाठी राष्ट्रपतींची अंतिम स्वाक्षरी असावी लागते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाप्रमाणे भारतीय राष्ट्रपतींना कार्यकारी अधिकार नसले तरी तिन्ही सेना दलांचा प्रमुख म्हणून भारतात राष्ट्रपतींचे स्थान अबाधित आहे. अशा …

Read More »

दारुच्या नशेत या खेळाडूने केलता क्रिकेटमधील सर्वोच्च धावांचा पाठलाग आणि मिळवून दिला विजय

तुम्ही जर क्रिकेटचे चाहते असाल तर तुम्हाला १४ वर्षांपूर्वीची २००६ मधील तो सामनाही आठवत असेल ज्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तत्कालीन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च अशा ४३४ धावांचे लक्ष पार करुन ऐतिहासिक विजय मिळवला होता. या विजयाने दक्षिण आफ्रिकेच्या नावावर अनोख्या विश्वविक्रमाची नोंद झाली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या लक्ष्याचा …

Read More »