Breaking News
Loading...
Home / प्रेरणादायी / पतीच्या निधनानंतर पण खचली नाही पत्नी; नंतर केले असे काही की झाली सोशल मीडिया स्टार

पतीच्या निधनानंतर पण खचली नाही पत्नी; नंतर केले असे काही की झाली सोशल मीडिया स्टार

सोशल मीडियावर अनेक जण मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत असतात. मात्र त्यामागे अनेक गोष्टी कराव्या लागत असल्याचे पण दिसून आले आहे. कोणाला काय पसंद पडेल आणि कोण कधी कोणाच्या सोशल मीडियावरून प्रेमात पडेल हे पण सांगता येत नाही. काही लोक अल्पावधीतच सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातुन व्हिडीओ शेअर करून अनेक जण प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. सध्या आई आणि मुलाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होताना दिसून येत आहेत. इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर आई आणि मुलाचे मोठ्या मोठ्या प्रमाणावर व्हिडीओ असल्याचे समजले आहे.

Loading...

त्या मुलाचे नाव प्रथमेश कदम असून तो त्याच्या आईसोबत व्हिडीओ बनवत असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या आईचे आणि प्रथमेशचे रिल्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्या दोघांच्या व्हिडीओ लाईक केल्या जात असून बरेच जण शेअर पण करत असल्याचे दिसून आले आहे.

प्रथमेशची आई सोशल मीडियावरून स्टार बनली आहे. त्या दोघांची चर्चा सोशल मीडियात राहत असल्याचे दिसून आले आहे. प्रथमेशची आई सोशल मीडियावर स्टार बनली आहे. प्रथमेशच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आईने खांद्यावर संसाराचे ओझे घेतले.

अनेक सुख दुःखात दोघांनी एकमेकांची साथ दिली आहे. त्या दोघांनी मिळून इंस्टाग्रामवर अकाउंट चालू केले. अनेक सुख दुःखे पचवत त्यांनी त्यांचा संसार सुखाने आणि समाधानाने पुढे ढकलला. आता ते सगळीकडे फेमस झाले असून त्यांचे फॅन फॉलोवर्स पण दिवसेंदिवस वाढत आहेत.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *