Breaking News
Loading...
Home / बातम्या / नवरीची लग्नातली एंट्री पाहिलीत तर व्हाल चकित; सोशल मीडियावर व्हायरल झाला ‘हा’ व्हिडीओ

नवरीची लग्नातली एंट्री पाहिलीत तर व्हाल चकित; सोशल मीडियावर व्हायरल झाला ‘हा’ व्हिडीओ

सोशल मीडियावर सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. सोशल मीडियाच्या जगात सध्याच्या घडीला प्रसिद्ध होण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. या व्हिडिओंमध्ये लग्नाचे व्हिडीओ पण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. अशातच सध्या एका नवरीचा व्हिडीओ दिसून आला आहे.

हा व्हिडीओ नेमका कोठे काढण्यात आला हे अजून पण कोणाला कळलेले नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आहे. त्याला सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. या मध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीला म्हणजे नवरीला गाडीवरून घेऊन आली आहे.

Loading...

या व्हिडिओमध्ये एक मुलगी दुसरीला गाडीवरून मंडपात नेत असताना दिसून आले आहे. हा व्हिडीओ खऱ्या लग्नातील नसून तो इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओमधील नवरीच्या हिरव्या आणि पिवळ्या रंगाचा लेहंगा घातल्याचे दिसून आले आहे.

https://www.instagram.com/reel/CSBtRCHDsnR/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडीओ काढलेल्या नवरीचे नाव आरती राजपुत आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. इंस्टाग्रामवरच्या विटी वेडिंग नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३३ हजार लोकांनी पहिले आहे.

या व्हिडीओला ‘मी माझ्या मैत्रिणीची वरात स्वतःच घेऊन जाणार’, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आला असून त्यावर कमेंट पण मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. सोशल मीडियावर कमी कालावधीत प्रसिद्ध होण्याचा ट्रेंड आला आहे.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *