Breaking News
Home / बातम्या / ‘या’ फोटोत दडले आहेत ५८ कलाकार; तुम्हाला किती ओळखू आले नाव कमेंट करून सांगा..

‘या’ फोटोत दडले आहेत ५८ कलाकार; तुम्हाला किती ओळखू आले नाव कमेंट करून सांगा..

सोशल मीडियावर अनेक चॅलेंज वायरल होत असतात. आपल्या रोजच्या जीवनाशी का संबंधित काही चॅलेंज दिले तर ते पूर्ण करायला वेगळीच मजा येते. असंच एक चॅलेंज सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहे.

आपण कितीही नाही म्हणाल तर दररोज टीव्ही, फेसबुक आणि मोबाईल बघतोच. सोशल मीडियाशी देखील आजकाल रोज संबंध येतोच. टीव्हीवर येणाऱ्या मालिका तर रोज घराघरात बघितल्या जातात. या मालिकांमधील पात्र आपल्याला ओळखीचे झालेले असतात. कोणाला टीव्हीवर मालिका आवडतात तर कोणाला बातम्या. तर काहींना सिनेमे.

रिऍलिटी शो आणि क्रिकेट बघणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. याच सर्व गोष्टींमधील पात्र आपल्या ओळखीचे झालेले असतात. त्यांच्याविषयी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन माहिती सतत मिळत असते.

त्यांच्या आयुष्याविषयी माहिती वाचायला आपल्याला देखील इंटरेस्ट असतो. सध्या सोशल मीडियावर वायरल होत असलेला हा कलाकारांचा फोटो आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित आहे. या फोटोमध्ये तब्बल ५८ चेहरे आहेत जे तुम्हाला ओळखायचे आहेत.

तब्बल ५८ कलाकारांचा यात समावेश आहे. राजेश केजरीवाल नावाच्या ट्विटर युजरने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दुरदर्शनपासून इतर मनोरंजनाच्या चॅनेल्समधील अनेक पात्र तुम्हाला यात दिसून येतील. लोकांना या फोटोवर कमेंट्स करून आपण ओळखलेल्या कलाकारांबाबत माहिती द्यायची आहे.

तुम्हीही कलाकारांना ओळखल्यानंतर त्यांची नावं कमेंट करू शकता. चला तर मग तुम्ही किती कलाकार ओळखले हे कमेंट करून सांगा.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *