Breaking News
Loading...
Home / बातम्या / देवमाणूस मालिकेतील चंदा खऱ्या आयुष्यात आहे अशी; तुम्ही म्हणाल हीच का ती अभिनेत्री

देवमाणूस मालिकेतील चंदा खऱ्या आयुष्यात आहे अशी; तुम्ही म्हणाल हीच का ती अभिनेत्री

मराठी माणूस दूरचित्रवाहिनीवरील मालिका आवडीने पाहत असतो. सायंकाळी सगळे जण कुटुंबासोबत मालिका पाहत असतात. मराठी दूरचित्रवाहिनीवरील देव माणूस ही मालिका पण सर्वजण आवडीने पाहत असतात. या मालिकेतील चंदा हे पात्र पण मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहे.

या मालिकेत नवीन अभिनेत्रीची एंट्री झाली असून तिचे नाव माधुरी पवार असे आहे. तिच्या अभिनयाचे प्रेक्षक पण मोठ्या प्रमाणावर कौतुक करताना दिसून येत आहेत. तिचे फोटो आणि व्हिडीओ पण मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. माधुरी पवार हिला तुझ्यात जीव रंगला या मालिकेत पण पहिले होते.

Loading...

माधुरी पवार हिला कलर्स मराठी या मालिकेमधील अप्सरा आली रे या मालिकेमध्ये पाहण्यात आले होते. देवमाणूस या मालिकेबद्दल बोलताना म्हटले होते की, देवमाणूस ही मालिका अत्यंत वेगळ्या वळणार आहे. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचे त्याकडे नजर लावून बसलेले असतात.

या मालिकेत चंदा ही व्यक्तिरेखा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चंदा आणि देवीसिंग हे दोन्ही पात्र मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. त्या दोघांमध्ये काय संबंध आहे आणि ते दोघे एकमेकांना कधीपासून ओळखतात हे प्रेक्षकांना लवकरच समजणार आहे.

माधुरी पवार हिला चंदा व्यक्तिरेखा निभावताना थोडेसे दडपण आले होते. पण टीमने सांभाळून घेतल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. माधुरी पवारांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोवर्स असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून सक्रिय असते.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *