Breaking News
Home / बातम्या (page 79)

बातम्या

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे भाकीत, हे दोन संघ खेळणार वर्ल्ड कपची फायनल मॅच

दा इंग्लंड देशात क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे. २०१९ चा वर्ल्ड कप कोणती टीम जिंकेल हा सगळ्यांच्याच औत्सुक्याचा विषय बनला आहे. आयपीएल आणि मागच्या सहा महिन्यातील विविध खेळाडूंचा परफॉर्मन्स बघता India, England, Austrelia, South Africa, Newzealand आणि West Indies हे संघ वर्ल्ड कपचे दावेदार असू शकतात. आयपीएल मध्ये जसा सर्वानी …

Read More »

भारत न्युजीलंड सामना पावसामुळे रद्द, जाणून घ्या कोणाचे झाले जास्त नुकसान..

क्रिकेट विश्वचषकातील १८वा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज क्रिकेट स्टेडियम येथे आज खेळवल्या जाणार होता. हा सामना दोन्ही टीम करिता महत्वाचा होता. दोन्हीही संघ आत्ता पर्यंतच्या सर्व सामन्यात अपराजित आहे. भारताने आत्तापर्यंत दोन्हीही सामने जिंकले आहेत तिथे न्यूझीलंडने सुरवातीचे तिन्हीही सामने जिंकलेली आहेत. पावसामुळे हा क्रिकेटचा सामना …

Read More »

या १० मार्गांनी आपणही आपलं म्हणणं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवू शकाल

आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे Facebook, Instagraam आणि Twitter सारख्या Social Media वर चांगलेच कार्यरत असतात. PMO म्हणजेच प्रधानमंत्री कार्यालयात रोजच्या रोज सोशल मिडीयाचा एक अहवाल बनवण्यात येतो. PMO कडून प्रधानमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंटला टाकलेल्या पोस्टवर आलेल्या जवळपास १५० कमेंट निवडून त्यांची एक लिस्ट काढली जाते. ही कमेंटची लिस्ट थेटपणे प्रधानमंत्री …

Read More »

ही आहेत जगातील ती शहरे जिथे सेक्स लपुन नाही, खुलेआम केला जातो

एकीकडे भारतातील लोक सेक्स हा शब्दही दबक्या आवाजात उच्चारतात, तर जगात असेही देश आहेत जिथले लोक न केवळ सेक्स विषयी चर्चा करतात, उलट त्यांना सेक्स करण्यासाठी मोकळीक दिली जाते. हो हे खरं आहे ! असे कित्येक देश आहेत जिथल्या लोकांसाठी सेक्स म्हणजे एक संकुचित विचारधारा नाही, तर शारीरिक आणि मानसिक …

Read More »

अकबरुद्दीन ओवेसी कशामुळे लंडनच्या दवाखान्यात भरती आहे ?

हैद्राबादमध्ये चंद्रयानगुट्टी नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे. अकबरुद्दीन ओवेसी या विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. यांची दुसरी ओळख म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे अध्यक्ष तसेच हैद्राबादचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांचे ते धाकटे बंधू आहेत. यांची तिसरी ओळख म्हणजे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे एमआयएमचे हेच ते आमदार ! पण हे …

Read More »

अकबरुद्दीन ओवेसी कशामुळे लंडनच्या दवाखान्यात भरती आहे ?

हैद्राबादमध्ये चंद्रयानगुट्टी नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे. अकबरुद्दीन ओवेसी या विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. यांची दुसरी ओळख म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे अध्यक्ष तसेच हैद्राबादचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांचे ते धाकटे बंधू आहेत. यांची तिसरी ओळख म्हणजे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे एमआयएमचे हेच ते आमदार ! पण हे …

Read More »

वयाच्या 21 व्या वर्षी गुगलचा योग्य वापर कसा करतात शिका या तरुणाकडून, वर्षाला कमावतो 2 करोड रुपये..

कॉम्पुटर आणि इंटरनेट ही अशी गोष्ट आहे त्याचा योग्य वापर केला तर आपलं आयुष्य बदलू शकते. पण याचा चुकीचा वापर आयुष्य व्यर्थ घालण्यासाठी पुरेषे आहे. पण कन्नूर केरळ येथील एका अवघ्या 21 वर्षाच्या तरुणाने कॉम्पुटर आणि इंटरनेटचा वापर करून आपल्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. या तरुणाचे नाव आहे मोहम्मद जवाद …

Read More »

निवडून आल्यावर अमोल कोल्हे यांनी चाहत्याला नारायणगाव येथे बोलावून दिल्या स्वतःच्या चपला

चाहते कधी काय करतील हे सांगता येत नाही. ‘अमोल कोल्हे जोपर्यंत खासदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही”असा निर्धार लोकसभेच्या २ महिन्यांपुर्वी त्यांच्या एका वसमत तालुक्यातील चाहत्याने केला होता. वसमत तालुक्यातील धामणगाव येथील सदाशिव बेले याने हा निर्धार केला होता. मराठवाड्याच्या ४२-४५ डिग्री तापमानात अनवाणी पायांनी फिरणे ही गोष्ट …

Read More »

कधीही निवडणूक न लढवता या माजी अधिकाऱ्याला मिळाले मोठे मंत्रिपद!

नरेंद्र मोदी यांनी ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदी यांच्यासोबत ५७ मंत्र्यांनीही शपथ घेतली. मागील सरकारमध्ये महत्वपूर्ण खाते सांभाळलेल्या अरुण जेटली यांनी स्वास्थाच्या कारणावरून मंत्रिपद न देण्याची विनंती केली होती. अरुण जेटलींसह सुषमा स्वराज आणि इतर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही.मोदी सरकारमध्ये जास्तीत जास्त चेहरे …

Read More »