Breaking News
Home / बातम्या (page 6)

बातम्या

कंगना पुन्हा बर ळली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत केली अरे तुरेची भाषा

मुंबई महापालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर आज बु लडोजर चालवत कारवाई केली. कंगनाने तिच्या या ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम केलं होतं. तिला कालच या साठी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. कंगनाने तिच्या या ऑफिसच्या बिल्डिंग मध्ये तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन, स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि …

Read More »

सर्वाना खूप आशा असलेल्या ऑक्सफर्डच्या लसीबाबत आली ध क्कादायक बातमी! एका व्यक्तीमुळे..

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना संकटावर एकमेव आशेचा किरण हा त्यावरील लसच असणार आहे. जगभरात अनेक देश कोरोनावरील लस बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जगातील सध्या बनत असलेल्या ४-५ देशांच्या लसीकडून जगाला आशा आहेत. याचपैकी एक लस म्हणजे ऑक्सफर्डची. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकडून जगाला खूप आशा आहेत. हि लस सध्या चाचणीच्या …

Read More »

नवजात बाळाला कोरोना झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी जे केलं ते खूपच संतापदायक आहे..

सध्या जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनामुळे आजपर्यंत लाखो जणांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ चिंताजनक बनली आहे. कोरोनामुळे देशात देखील हाहा कार उडाला आहे. भारत कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत नुकताच ब्राझीलला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. देशातील रुग्णसंख्या ४२ लाखांच्या पार गेली आहे. कोरोनामुळे अनेक माणुसकीचे …

Read More »

पीएम केअर फंडात मोदींनी स्वतःच्या खिशातून दिली इतकी देणगी

२८ मार्च २०२० रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर म्हणजेच प्रधानमंत्री केअर फंड हा पब्लिक चॅरिटेबल फंड स्थापन केला. या पीएम केअरचा उद्देश कोरोनासारख्या आपत्तीजनक परिस्थितीशी लढण्यासाठी अर्थ उभारणी हा आहे. लॉकडाऊन काळात कॉर्पोरेट क्षेत्रापासून ते जनतेपर्यंत अनेकांनी संस्थांच्या माध्यमातून किंवा वैयक्तिकरित्या या फंदात आपली देणगी जमा केली. नुकतेच …

Read More »

भारतीयांच्या नावावर नोंद आहेत हे मजेशीर १० गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

आपल्या भारतीयांना विश्वविक्रम प्रस्थापित रस असतो. केवळ खेळाच्या मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक विश्वविक्रमांवर भारतीयांची नावे कोरलेली पाहायला मिळते. परंतु गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार भारतीयांच्या नावावर अनेक मजेशीर असे विश्वविक्रम नोंद देखील आहेत. पाहूया त्यापैकी १० मजेशीर रेकॉर्डस्.. १) सर्वात मोठा लाडू : जगातील सर्वात मोठा लाडू …

Read More »

पादने आहे शरीरास चांगले, वाचा पादण्या विषयी २५ अपरिचित गोष्टी..

पादने हा विषय समाजास जरासा चर्चा न होणारच आहे. भर चौकात कोणी पाडले तर सर्वच्या नजर त्याच्या कडे जातात आणि तो एक चर्चेचा विषय होतो. पादण्याच्या आवाजावर अनेक जोक बनतात किंवा पादणारा व्यक्ती हा घरात चर्चेचा विषय असतो त्याची मजा उडवली जाते. पण पादने हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तो …

Read More »

स्वयंपाक बनवताना केल्या जाणाऱ्या या चुका टाळल्या तर जेवण होईल स्वादिष्ट

स्वयंपाक बनवणे ही एक कला आहे. घरातील लेकी सुनांना आपल्या माहेराकडूनच किंवा सासरी आल्यानंतर ही कला अवगत होत असते. सुरुवातीलाच ही कला योग्यरीत्या शिकवणे किंवा अवगत होणे हे देखील तितकेच गरजेचे असते, कारण या कलेत थोडेसे जरी कमी जास्त झाले तरी बनवलेल्या स्वयंपाकाची चव बिघडायला वेळ लागत नाही. असे बेचव …

Read More »

“खदखद खदखद लाव्हारस निघे..” वाले मास्तर नेमके आहेत तरी कोण ?

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात व्हायरल होणाऱ्या एका शिक्षकाचा व्हिडीओ आपल्यापैकी अनेकांनी पाहीला असेल. वैदर्भीय भाषेत आणि आपल्या खास स्टाईलमध्ये हा शिक्षक स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना धडे देत आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे हा शिक्षक चांगलाच लोकप्रिय झाला आहे. अनेक माध्यमांनीही या शिक्षकाच्या व्हिडिओबद्दल न्यूज दाखवल्या आहेत. भूगोल विषयातील ज्वालामुखीचे प्रकार …

Read More »

मच्छरांना घरातून पळवून लावण्याचा साधा सोपा उपाय, घरात ठेवा फक्त हि झाडे..

पावसाळा झाला कि मच्छरांचा त्रास वाढतो आणि हे मच्छर रात्रीचा दिवस करतात. या करिता आपण अनेक उपाय करतो उदा. coil किंवा काही प्रायवेट कंपनीने बाजारात आणलेली उत्पादने, आता तर अगरबत्ती सुध्दा आलेली आहे ज्यामुळे मच्छर मरतात परंतु त्या वायूपासून हृद्ययाचे अनेक रोग होतात हे वैज्ञानिकांनी सांगितलेले आहे. या सर्वापासून नैसर्गिक …

Read More »

चांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही सूचना…

मटन आणणे सर्वात जिकरीचे काम आणि चांगले मटन आणण्य करिता माणसाची नजर आणि अनुभव महत्वाचा असतो. याच अनुभवातून फायदा आपल्याला व्हावा म्हणून आम्ही आपणास आशिष शिंदे (कोल्हापूर) यांचा लेख सादर करत आहोत. ज्यामध्ये चांगले मटण कशे घ्यावे या करिता काही टीप्स देण्यात आलेल्या आहेत. ओळखीच्या चाचाकडं किंवा इरफानभाई कडं मटन …

Read More »