Breaking News
Home / बातम्या (page 5)

बातम्या

हा दाऊद इब्राहिम नेमका मरतोय तरी किती वेळा ?

सामान्य लोक ज्या मर्यादेच्या पुढचा विचार करायला घाबरतात, गुन्हेगारी क्षेत्रातले लोक तिथून पुढचा विचार करायला सुरुवात करतात. एखाद्याच्या नजरेतून कसं वाचायचं याच्या सगळ्या आयडिया अट्टल गुन्हेगारांजवळ असतात. दाऊद इब्राहिम तर अंडरवर्ल्ड डॉन आहे. मग त्याच्याजवळ तर किती नामी शक्कल असतील ? म्हणूनच का काय वेळोवेळी दाऊद इब्राहिम मेल्याच्या बातम्या येतात …

Read More »

‘या शहरात’ वाढतोय मुंबईपेक्षा जास्त कोरोनाचा धोका, तीन दिवसांत सापडले पाच हजार रुग्ण

मुंबई शहरात कोरोनाचा धोका प्रचंड वाढला आहे. देशातील एकूण रुग्ण संख्येपैकी मोठ्या प्रमाणात रुग्ण हे मुंबई शहरात आहेत. महाराष्ट्रात देखील रुग्णांची संख्या खूप वाढली आहे. महाराष्ट्रात काल 2933 नवे कोरोनारुग्ण आढळले. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 77 हजार 793 वर पोहचली आहे. गुरुवारी राज्यात विक्रमी 123 मृत्यूंची नोंद झाली. यासोबत बळींचा एकूण …

Read More »

कोरोनाच्या काळातील या २० घटनांचे आपण साक्षीदार बनलो आहोत

२०१९ वर्ष संपून २०२० हे वर्ष सुरु होताना आपण या वर्षासाठी अनेक प्लॅन बनवले होते. पण त्यावेळी माहित नव्हते की हे वर्ष इतके आठवणीत राहणारे असणार आहे. आपण आपल्या आजी आजोबांकडून त्यांच्या काळातील अनेक किस्से ऐकले असतील. आता आपण आजी आजोबा झाल्यानंतर आपल्या नातवंडांना सांगायला आपल्याकडे २०२० च्या अनेक घटना …

Read More »

हिंदीमध्ये बोलताना महाराष्ट्रातील नेत्यांकडून झालेल्या गमतीदार चुका

राजकीय नेता बनणे म्हणजे सोपे काम नसते. भाषणे करा, लोकांचे प्रश्न ऐका, त्यातील आशय समजून घ्या, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा, माध्यमांना सामोरे जा, वगैरे. या सगळ्यांमध्ये तुम्हाला बोलावे लागते. त्यासाठी तुमच्याकडे किमान मातृभाषेचा आणि राष्ट्रीय भाषेचा तरी शब्दसंग्रह चांगला असावा लागतो. अनेकदा बोलत असताना तुमच्याकडून शब्दांची सरमिसळ होते आणि …

Read More »

अटलबिहारी वाजपेयींच्या धोतरासंबंधीचे दोन किस्से

भारताच्या इतिहासात आपल्या नावाची वेगळीच छाप सोडणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी अटलबिहारी वाजपेयी हे एक होते. त्यांना दोनदा भारताचे प्रधानमंत्री होण्याचा मान मिळाला. वाजपेयींच्या अमोघ वक्तृत्वशैलीची उदाहरणे आजदेखील दिली जातात. खुद्द नेहरूंनी देखील संसदेत वाजपेयीना ऐकले आहे. वाजपेयींना धोतर घालायला फार आवडायचे. प्रसंगी फाटलेल्या धोतराला स्वतःच टाके घालून भाजप वाढवण्यासाठी वाजपेयी देशभर फिरले. …

Read More »

तुम्हाला जगातील सर्वात महाग आंब्याबद्दल माहित आहे का ?

“यंदा खायचा असेल आंबा तर जाईपर्यंत घरातच थांबा” असे म्हणत सर्वांनी वाट पाहिली, पण कोरोना काय गेला नाही आणि अनेक जणांना यंदा आंबा खायला भेटला नाही. “आम का सीजन” संपत आला तरीही फळांचा राजा यंदा अनेकांच्या घरात आलंच नाही. दरवर्षी बाजारपेठा हापूस, पायरी, तोतापुरी, लंगडा अशा विविध प्रकारच्या आंब्यांनी भरुन …

Read More »

त्या ओसाड माळावर भर दुपारी वेणूताईंना दिलेला शब्द यशवंतरावांनी आयुष्यभर पाळला

१९४९ सालची गोष्ट. यशवंतराव तेव्हा पार्लमेंटरी सेक्रेटरी होते. ते मुंबईत एकटेच रहात होते. वेणूताईंना क्षयाची बाधा झाली होती म्हणून त्यांना मिरजेच्या दवाखान्यात दाखल केले होते. हा यशवंतरावांच्या जीवनातील मोठा खडतर काळ होता. ते शरीराने मुंबईत असले तरी त्यांचे सगळे लक्ष कराडमध्ये व मिरजेमध्ये लागले होते. प्रदीर्घ उपचारानंतर डॉक्टरांनी वेणूताईंना विश्रांतीसाठी …

Read More »

…आणि गदिमा शरद पवारांच्या पाठीवर थाप मारत म्हणाले, येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास !

सुमित्र माडगूळकर यांनी शेअर केलेला किस्सा “२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधले होते, त्याच्या उदघाटन प्रसंगी आम्हा माडगूळकर कुटुंबियांना मोठे आग्रहाचे निमंत्रण होते. त्याच वेळी शरद पवारांनी हा किस्सा सांगितलं होता. जेष्ठ गीतकार पी.सावळाराम उर्फ निवृत्तीनाथ रावजी पाटील मराठी चित्रपटातील एक नामवंत व्यक्तिमत्व ! कल्पवृक्ष कन्येसाठी …

Read More »

आईच्या मृतदेहावर चादर पांघरणाऱ्या मुलाला शोधून शाहरुखने केली अशी मदत

सध्या कोरोना लढ्यामध्ये अभिनेता सोनू सूद लोकांची मदत करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारही सातत्याने मदतनिधी देत आहे. अजय देवगणने देखील BMC च्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेन्टिलेटर्सचा खर्च उचलला आहे. शाहरुख खान लोकांना कोरोनाशी लढण्यासाठी मदत करत आहे. त्याने आतापर्यंत अनेक मदतनिधीत देणगी दिली आहे. अनेक मजुरांना …

Read More »

त्या गर्भवती हत्तीणीसोबत नेमकं काय झालं?

केरळच्या उत्तर भागातील मलप्पुरम जिल्ह्यात हि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली . एका वनविभागाच्या अधिकाऱ्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये संबंधित घटनेची माहिती दिली . वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी आपल्या फेसबुक पेजवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, एक हत्तीण अन्नाच्या शोधात भटकत असताना जंगलातून फिरत फिरत जवळच्या खेड्यात आली होती. रस्त्यावर अन्न …

Read More »