Breaking News
Home / बातम्या (page 45)

बातम्या

भेळचा गाडा टाकून केली सुरवात, आज आहे कोट्यवधींचा मालक..

भेळ चा व्यवसाय करून कोणी मोठा उद्योजक होऊ शकेल अशी सर्व सामान्य माणसाची कल्पना असेल पण तिला छेद रमेश कोंढरे यांनी दिला आहे. आज ते भेळ विकून मोठे उद्योजक झाले आहेत. चला पाहूया कोंढरे यांचा संघर्षमय प्रवास खासरेवर रमेश कोंढरेच कुटुंब मूळचं पुणे जिल्ह्य़ातल्या मुळशी तालुक्यातलं कोंढूर या गावचे . …

Read More »

रेल्वेमध्ये खेळणे विकणारा हा सेल्समन बघितला का ? त्याला अटक झाली आहे…

लेकरांचे खेळणे विकणारा हा सेल्समन खूप दिवसापासून चर्चेत आहे. त्याची खेळणे विकण्याची पद्धत हि चांगल्या मार्केटिंग वाल्यांना जमणार नाही अशी आहे. आणि विशेष म्हणजे तो खेळणे विकताना मोदीचे गुणगान गातो त्यामुळे तो जास्त चर्चेत राहिला आहे. तर या सेल्समनचे नाव अवधेश दुबे आहे. त्याचा व्हिडीओ प्रवास करणाऱ्या पेसेंजर नि काढून …

Read More »

क्रिकेट मध्ये वापरल्या जाणाऱ्या या इंग्रजी शब्दांचा मराठी अर्थ माहिती आहे का ?

क्रिकेट मधील कोमेंट्री म्हणजे समालोचन आपण सर्व ऐकतो परंतु मराठीत क्रिकेट मधील काही गोष्टींना काय म्हटले जाते याचा कधी आपण विचार केला का ? जसे ओव्हर द विकेट किंवा फुटवर्क इत्यादी गोष्टीचे इंग्रजी शब्द आपण मराठी मध्ये सुध्दा वापरतो. त्यामुळे क्रिकेट खेळातून मराठी हद्दपार झाली का हा प्रश्न अनेकांना पडायला …

Read More »

रणवीर सिंह नेहमी रंगेबेरंगी आणि विचित्र कपडे का घालतो माहिती आहे का?

काल मँचेस्टर येथे विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना खेळाला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्याकडे विश्वाचे लक्ष लागलेले असते. भारताने सातव्यांदा पाकिस्तानला विश्वचषकात पराभूत केले. हा सामना बघायला अनेक सेलेब्रिटी आणि नेत्यांची स्टेडियममध्ये उपस्थिती होती. अभिनेता रणवीर सिंह तर या सामन्यात कॉमेंटरी …

Read More »

जगातील या ७ अनोख्या रेस्टोरंटमध्ये कधी नग्न होऊन तर कधी टॉयलेट सीटमध्ये दिले जाते जेवण

आजकाल सर्वच गोष्टीत क्रिएटिव्हिटी आली आहे. मग ते तुमचे कपडे असतील किंवा तुमचं जेवणं ! प्रत्येक गोष्टीत लोकांना जरा हटके वाली फिलिंग ही लोकांची गरज बनली आहे. तसं बघायला गेलं तर जगात अजब अशा विचित्र रेस्टोरंटची कसलीच कमतरता नाही. पण त्यापैकी काही असेही आहेत, ज्यांच्या थीममुळे ते जगात प्रसिद्ध झाले …

Read More »

रोहित शर्माने नवीन जोडीदारासोबत केली शतकी भागीदारी! भारताची धडाकेबाज सुरूवात..

मॅंचेस्टर येथे सुरु असलेल्या भारत पाकिस्तान सामन्यात भारताने शानदार सुरुवात केली आहे. साऱ्या विश्वकरंडाकातील सर्वांत जास्त हाय व्होल्टेज सामन्याला पाकिस्तान संघाने नोणेफेक जिंकून सुरवात केली. कर्णधार सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकताच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर चाहत्यांच्या तुडुंब गर्दीत सामन्याला सुरवात झाली. भारतीय संघाने शिखर धवनच्याऐवजी संघात विजय शंकरला …

Read More »

मंत्रिमंडळाच्या विस्तारात या १३ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

फडणवीस सरकार मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला आहे. राज्यात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु झाला असून पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना दुसरा मान देण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एकूण तेरा जणांनी …

Read More »

मंत्रिमंडळाच्या विस्तारात या चेहऱ्यांना मिळणार संधी तर यांचा होणार पत्ता कट !

फडणवीस सरकार मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि अनेकांना उस्तुकता लागली आहे कि आता कोणत्या नवीन चेहऱ्यांना या वेळेस मंत्रिमंडळात स्थान मिळेल. या बाबत आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार खालील काही चेहऱ्यांना मंत्री होण्याची संधी मिळणार आहे. राज्यात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. मात्र याआधीच मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार, हे आता निश्चित …

Read More »

‘या’ पाच कारणांमुळे इच्छा नसतानाही महिला रिलेशनशीपमध्ये राहतात!

भारतामध्ये पूर्वी बालविवाहाची प्रथा होती. ती प्रथा जरी बंद झाली असली तर भारतात अजूनही वय झालं कि लवकरात लवकर लग्न उरकून टाकण्याची लोकांची मानसिकता आहे. वयात आलं कि लवकरात लवकर लग्न करावं यासाठी घरच्यांचा आग्रह असतो. मुलगी वयात आली कि तीच लग्न करण्याची घाई असते तर मुलगा कमावता झाला कि …

Read More »

मागच्या वेळेस फादर्स डेला झालेल्या भारत-पाकिस्तान मॅचमध्ये कोण जिंकलं होतं माहिती आहे का?

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषकाच्या सामन्यात रंगात यायला सुरु झाली आहे. पण पावसामुळे या विश्वचषकात सतत व्यत्यय येत आहे. आतापर्यंत चार सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यावेळेस राखीव दिवसही ठेवण्यात आलेला नाहीये. भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान होणाऱ्या सामन्यावर देखील पावसाचे सावट आहे. या सामन्याची वाट प्रेक्षक मागील ४ …

Read More »