Breaking News
Home / बातम्या (page 4)

बातम्या

अण्वस्त्रसज्ज भारत आणि चीनचे सैनिक आपसात लाठ्याकाठ्यांनी आणि दगडांनी का भांडतात ?

पूर्व लडाखच्या गलवान व्हॅली भागात भारत आणि चीन यांच्यामधील तणाव वाढला आहे. सोमवारी रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून त्यामध्ये भारताचे तीन तर चीनचे पाच लोक मारले गेले आहेत. या घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार सीमेवर कुठल्याही प्रकारचा गोळीबार झाला नाही, परंतु दोन्ही बाजूंच्या सैन्याचे भरपूर रक्त सांडले आहे. …

Read More »

…म्हणून लोक विचारतायत बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री करण जोहरच्या बापाची आहे का ?

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच दुसऱ्या बाजूला बॉलिवूडमधील नेपोटीजम हा चर्चेचा विषय बनला आहे. नेपोटीजम म्हणजे वशिलेबाजीने आपल्या जवळच्या नातलगांना काम मिळवून देणे. बॉलिवूडमधील या गटबाजीमुळेच सुशांत आज आपल्यात नाही असे चाहत्यांचे मत आहे. एका बाजूला के.के.मेनन, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, कंगना राणावत, आयुष्यमान खुराणा, मनोज …

Read More »

पटण्यात एकटे राहायचे सुशांतचे वडील, मुलासोबत ‘या विषयावर’ झालं शेवटचं बोलणं!

सुशांत सिंग राजपूत याच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांत हा नावाप्रमाणेच शांत स्वभावाचा होता. आज तो त्याच्या फक्त आठवणी सोडून जगाचा निरोप घेऊन गेला. सुशांत बिहारच्या पटना शहरात राजीव नगरमध्ये राहायचा. त्याचे संपूर्ण बालपण राजीव नगरमध्येच गेले. त्याला लहांपणीपासूनच क्रिकेट खेळायची खूप आवड होती. तो नेहमी आपल्या मित्रांसोबत क्रिकेट …

Read More »

चंद्रावर जमीन खरेदी करणारा सुशांत सिंह राजपूत किती संपत्ती मागे ठेऊन गेला ?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहचा पोस्टमोर्टम अहवाल समोर आल्यानंतर श्वास कोंडल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत्यूपूर्वी सुशांतने आपल्या डोक्यावरील सगळी कर्जे फेडून टाकली होती. याबाबतीत त्याच्या नोकरांनी सांगितले की सुशांतने काही दिवसांपूर्वीच सर्वांच्या कर्जाची परतफेड केली आहे. तसेच नोकरांना तो म्हणाला होता की “आता माझ्यावर कोणाचेही कर्ज नाही आणिमी …

Read More »

सुशांतचा असा होता घटनाक्रम वाचा काय केले २ दिवस..

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी मुंबईमधील बांद्रा स्थित आपल्या राहत्या घरामध्ये आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने सर्वजण हैराण झाले आहेत. सुशांतने हे पाऊल का उचलले याची अद्याप काही माहिती समोर आली नाही. फक्त मागच्या सहा महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता एवढे समजले आहे. त्याबाबत तो उपचारही …

Read More »

अंकिता लोखंडेने ठेवलेल्या स्टेटसचा अर्थ काय ?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या प्रकरणामुळे बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली आहे. सुशांत सारख्या कलाकाराने हे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. अंकिता लोखंडे हिलादेखील सुशांतची बातमी समजताच धक्का बसला. सुशांत आणि अंकीताची जोडी २००९ साली झी टीव्हीवर लागणाऱ्या पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून सुशांत आणि अंकिताची जोडी पहिल्यांदा छोट्या पडद्यावर …

Read More »

मृत्यू आधी सुशांत सिंग राजपूतला करायच्या होत्या या ५० गोष्टी

मृत्यू आधी सुशांत सिंग राजपूतला करायच्या होत्या या ५० गोष्टी त्याने हि यादी सोशल मिडीयावर शेअर केली होती. टू डू लिस्ट म्हणून हि यादी स्वतः सुशांत सिंग याने प्रसिध्द करण्यात आली होती. १) विमान उडवायला शिकायचे होते. २) आयरनमॅन ट्रायअथलॉन स्पर्धेसाठी प्रशिक्षण घ्यायचे होते. ३) डावखुऱ्या शैलीत क्रिकेट सामना खेळायचा …

Read More »

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या काही दिवसा अगोदर मॅनेजरने देखील आत्महत्या केली..

टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार, नोकराने फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिस सुशांतच्या घरी पोहोचले आहेत. त्याच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. ३ दिवसा अगोदर त्याची मॅनेजर दिशा सलीन हिने देखील …

Read More »

फोन केल्यानंतर कोरोना कॉलर ट्युनमागचा आवाज कोणाचा आहे ?

लॉकडाऊनच्या काळात आपण कोणालाही फोन लावला तर सुरुवातीला एक बाई कोरोनाबद्दल माहिती सांगायची. वारंवार त्या बाईची कॉलर ट्यून ऐकून तुम्ही नक्कीच वैतागलाही असाल. ती बाई नेमकी कोण होती हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल. म्हणजे तुम्हाला तिचा शब्दसुमनांनी यथेच्छ सत्कार करता येईल. ठीक आहे. आम्ही तुम्हाला त्या बाईचे नाव सांगूच, …

Read More »

पवारांचा करिश्मा कशाला म्हणतात त्याचे एक उदाहरण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला १० जून २०२० रोजी २१ वर्षे पूर्ण होत आहेत. कुठलाही नवीन पक्ष स्थापन झाल्यानंतर तो रुजायला वाढायला वेळ जातो. परंतु राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह घड्याळ आहे, त्या घड्याळाप्रमाणेच राष्ट्रवादीला रुजायला वेळ लागला नाही. स्थापनेच्या वेळीच समाजवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादीमध्ये विलीनीकरण झाले. स्थापनेच्या तीनच महिन्यात विधानसभा निवडणूक झाल्या आणि …

Read More »