Breaking News
Home / बातम्या (page 30)

बातम्या

उदयनराजेंचे आतापर्यंत झालेले पराभव

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्या खास स्टाईल आणि डायलॉगसाठी ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बेधडक वक्तव्यांबद्दल ते कायम चर्चेत असतात. पक्ष गेला खड्ड्यात म्हणत माझी जनता हाच माझा पक्ष असल्याचे त्यांचे वक्तव्य ते करत असतात.. त्यामुळे उदयनराजे कुठल्याही पक्षात असले तरी …

Read More »

उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला तर काय होणार ?

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासारखा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील प्रमुख नेता भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे, हि चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. ते प्रवेश करतील किंवा नाही याबाबतीत त्यांनी अनेक विधाने केल्यामुळे संभ्रम कायम होता. परंतु आज त्यांनी १४ सप्टेंबर २०१९ रोजी दिल्लीमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा, जे पी नड्डा, …

Read More »

इस्त्रोला विक्रम लँडरचे ठिकाण सापडले! भारतासाठी मोठी आनंदाची बातमी

भारताच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेकडे देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. मात्र मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि इस्रोतील उत्साह निराशेत बदलला. भारताचे चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून इतिहास रचणारच होते, पण लँडर “विक्रम” आणि चंद्रादरम्यान केवळ २.१ किमी अंतर राहिले असताना त्याचा इसरो सोबतच संपर्क तुटला. मात्र, …

Read More »

ट्राफिक पोलिसांनी चुकीचा दंड ठोठावल्यानंतर “हे” केल्यास दंड भरावा लागणार नाही

१ सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. त्याअंतर्गत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंडाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलिस पूर्णपणे सतर्क झाले आहेत आणि सातत्याने प्रचंड पावत्या फाडत आहेत. अनेक लोक तक्रारी करत आहेत की ट्राफिक नियमांचे उल्लंघन …

Read More »

जर ट्राफिक पोलिस तुम्हाला त्रास देत असतील तर हे कायदेशीर अधिकार माहिती असायलाच हवे..

नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतुकीचे नियम मोडणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडत आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चांगलाच आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे. नव्या कायद्यानुसार वाहतूक पोलिसही तत्परतेने नियमांची अंमलबजावणी करत आहेत. वाहतुकीच्या नियमांचे आपण पालन करणे महत्वाचे आहे परंतु नियमांचा हवाला देऊन वाहतूक पोलिस आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. …

Read More »

शाब्बास रं पठ्ठ्या ! एकाच गाडीने दहा नियम मोडले आणि झाला ५९००० रुपयांचा दंड

१ सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा अस्तित्त्वात आला आहे. तेव्हापासून लोकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल व्हायला सुरवात झाली आहे. लोकांना इतका दंड होतोय की अक्षरशः कर्ज घेऊन भरावा लागेल. सगळ्यात पहिली बातमी आली ती हरियाणाच्या गुरुग्रामची ! ज्या व्यक्तीच्या स्कुटीची किंमतच १५ हजार रुपये आहे, त्या व्यक्तील ट्रॅफिक पोलिसांनी २३ …

Read More »

हा भावड्या नील आर्मस्ट्रॉंग सोबत अंतराळात गेला आणि चंद्रावरच लघुशंका करून आला

चंद्राकडे बघून आपल्या लोकांनी न जाणो काय काय केले असेल ! आईने मांडीवर झोपवताना चांदोमामाची गोष्ट सांगितली असेल. चतुर्थी किंवा रोजाचे उपवास ठेवले असतील. शाळेत शिक्षकांनी चंद्रग्रहण शिकवले असेल. तारुण्यात चंद्रातच आपल्या प्रेयसीचा चेहरा पाहिला असेल. चंद्रावर कविता, चारोळ्या, शायरी केल्या असतील. चंद्रावर कित्येक गाणी गायली असतील. म्हणजेच लाखो किलोमीटर …

Read More »

चांद्रयान-२ मोहिमेच्या शेवटच्या दोन मिनिटामध्ये असं घडलं तरी काय ?

भारताचे चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून इतिहास रचणारच होते, पण लँडर “विक्रम” आणि चंद्रादरम्यान केवळ २.१ किमी अंतर राहिले असताना त्याचा इसरो सोबतच संपर्क तुटला. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.शिवन यांनी संपर्क तुटल्याची घोषणा केली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर निराशा दिसायला लागली. चांद्रयान-२ ने भारतापासून चंद्रापर्यंतचा ३ लाख ८० हजार किमीहुन …

Read More »

चंद्रावर ५ एकर जमीन असणारा हा भारतीय आहे तरी कोण ?

आपल्या गर्लफ्रेंडसाठी चाँद तारे तोडून आणण्याची भाषा करणारे कित्येक रोमिओ आपण बघितले असतील. चंद्रावर मधुचंद्र करण्याची स्वप्ने कित्येकांनी बघितली असतील. आता भारताने चंद्रावर चांद्रयान -२ मोहीमही काढली आहे. चंद्र माणसाच्या कवेत यायला लागला आहे. अशामध्ये एका भारतीय व्यक्तीने चंद्रावर आपली ५ एकर जमीन असल्याचा दावा केला आहे आणि आपण आपले …

Read More »

देशातले सर्वात महागडे वकिल, एवढी संपत्ती मागे सोडुन गेले

क्वचित असे एखादे हायप्रोफाईल प्रकरण असेल, जे या व्यक्तीने कोर्टात लढले नसेल. या व्यक्तीला देशातील सर्वात महागडा वकील समजले जाते. मात्र, हे वकील आता कोर्टात दिसणार नाहीत. होय, हे वकील म्हणजे राम जेठमलानी. राम जेठमलानी यांचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं आहे. ते मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. शाग्र …

Read More »