Breaking News
Home / बातम्या (page 3)

बातम्या

पाकिस्तानातील १० विचित्र कायदे ज्यामुळे उडवली जाते पाकिस्तानची खिल्ली

१) पाकिस्तान आपल्या कोणत्याच नागरिकाला इस्राईलला जाण्यासाठी व्हिसा देत नाही. यामुळे कोणताच पाकिस्तानी नागरिक तिथून सरळ इस्राईलला जाऊ शकत नाही. पाकिस्तान आणि इस्राईल या देशांमध्ये कोणतेही राजकीय संबंध नाहीत. पाकिस्तानच्या मते तर इस्राईल नावाचा देशच नाही. या कारणामुळे पाकिस्तान आपल्या नागरिकांना तिथे जाण्यासाठी व्हिसा देत नाही. २) पाकिस्तानामध्ये जर एखाद्या …

Read More »

ब्रँड इज ब्रँड : हा आहे तुमच्या आवडत्या ब्रँडच्या कार कंपनीच्या नावाचा अर्थ

तुम्ही ज्या कंपनीची कार वापरात आहात, त्या कंपनीचे नाव असे का आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की या कार ब्रँडच्या नावांमागील रहस्य काय आहे. १) Audi – ऑडीचे नाव नाव जर्मन शब्द “Horch” च्या लॅटिन भाषांतरावरुन घेतले आहे. ऑगस्ट हॉर्च हे …

Read More »

फेअर अँड लव्हलीला आपल्या नावातून फेअर हा शब्द का काढावा लागला?

मागच्या महिन्यात अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाल्यापासून जगभरात अनेक देशांमध्ये “Black Lives Matter Movement” ही कृष्णवर्णीयांच्या जीवालाही किंमत आहे हा विचार मांडणारी चळवळ सुरु झाली. त्याचा प्रभाव आता भारतातही दिसू लागला आहे. मुंबईतील एका तरुणीच्या संघर्षापुढे भारतातील फेअर अँड लव्हली ब्रँडला झुकावे लागले आणि त्यांना आपल्या नावातून …

Read More »

५३ वर्षांपूर्वी शहीद झालेला जवान आजदेखील भारत-चीन सीमेवर करतोय देशाची सेवा

ही कहाणी सिक्कीम राज्यातील थंड दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या नथू ला खिंडीजवळच्या भारत-चीन सीमेवरची आहे. याच नथू ला खिंडीच्या दक्षिणेला १० किमी अंतरावर १३००० फूट उंचावर एक मंदिर आहे, जे दिसायला एकदम सैनिकांच्या बंकरप्रमाणे दिसते. या मंदिरात ५३ वर्षांपूर्वी शहीद झालेल्या भारतमातेच्या एका वीर सुपुत्तराचे ते सर्व साहित्य जे एका सैनिकाच्या नात्याने …

Read More »

सुशांतच्या निधनाने दुखी होऊन ‘या गायिकेने’ घेतला बॉलीवूडचे गाणे न गाण्याचा मोठा निर्णय

अभिनेता सुशांतच्या निधनाने सर्वच जण व्यथित झाले आहेत. सर्वाना झालेले दुःख आणि आलेला राग वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहे. सुशांत सिंह राजपूत बॉलीवूडच्या अंतर्गत राजकारणाचे बळी ठरले अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चालू आहे. बॉलीवूडमध्ये सुशांतला भेदभावाची वागणूक मिळाली. बॉलीवूडमध्ये असलेल्या नातलगांच्या वशिलेबाजीची चर्चा यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात …

Read More »

कर्तव्यावर मृत्युमुखी पडलेल्या जवानांसाठी आर्मी किंवा सरकार “शहीद” हा शब्द का वापरत नाही ?

भारत आणि चीन यांच्यात सीमेवरचा तणाव वाढला आहे. गलवान नदीच्या खोऱ्यात दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये जोरदार मारहाण झाली. त्यामध्ये भारताच्या २० सैनिकांनी देशासाठी आपला जीव गमावला आहे. संपूर्ण देश या वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. संपूर्ण देशामध्ये चीनविरोधी लाट आली आहे. काही मीडिया चॅनेल्सनी या सैनिकांच्या मरणाला शहीद किंवा Martyr ऐवजी …

Read More »

भारत-चीन ज्या गलवान व्हॅलीसाठी भांडतात त्याचा शोध कसा लागला माहिती का?

लडाखच्या ज्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक उडाली, त्या खोऱ्याचा इतिहास मोठा रंजक आहे. गलवान व्हॅलीचे नाव एका गुलामाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. या गुलामानेच गलवान नदी आणि गलवान खोऱ्याचा शोध लावला होता. कुठल्या व्यक्तीच्या, त्यातल्या त्यात गुलामांच्या नावाने एखाद्या नदीचे नाव ठेवण्यात आल्याची ही दुर्मिळ आणि …

Read More »

चिनी वस्तू एवढ्या स्वस्त का असतात ?

चिनी वस्तू एवढ्या स्वस्त का असतात या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी ही कथा वाचा. एकदा एक पोपट आणि त्याचा मालक विमानाने प्रवास करत असतात. पोपटाने विमानात दंगा धुडगूस घालायला सुरुवात केल्यावर मालक त्याला विमानाच्या बाहेर फेकून देतो. पोपट मालकाला वाकुल्या दाखवून हसतो. मालकाला वाटते बाहेर खूपच मौज दिसते. मग तो …

Read More »

शाहरुख आणि सैफ अली खानमुळे बरबाद झाले ‘या मोठ्या गायकाचे’ देखील करिअर ?

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये एका नव्या वादाला जन्म दिला आहे. ११ चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाबद्दल कौतुक प्राप्त करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरच्या या टप्प्यावर मृत्यूची वाट का निवडली या प्रश्नाचे उत्तर लोक आपापल्या पद्धतीने शोधात आहेत. अशामध्ये सोशल मीडियावर हिंदी चित्रपट सृष्टीतील गटबाजी आणि वशिलेबाजीवरुन एक मोठा वाद …

Read More »

लडाख प्रांतातील गलवान दरीत भारत-चीन आपसात का भिडले आहेत ?

पूर्व लडाखमधील गलवान दरी भारत आणि चीनमधील सीमा विवादाचे मुख्य केंद्र बनली आहे. चारही बाजूंनी बर्फाळ प्रदेशाने वेढलेल्या या दरीतच श्योक आणि गलवान नद्यांचा संगम आहे. मागच्या आठवडाभरापासून याठिकाणी तणाव असून सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक या दरीत एकमेकांना भिडले. यामध्ये भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शाहिद झाले …

Read More »