Breaking News
Home / बातम्या (page 20)

बातम्या

कर्तव्यावर मृत्युमुखी पडलेल्या जवानांसाठी आर्मी किंवा सरकार “शहीद” हा शब्द का वापरत नाही ?

भारत आणि चीन यांच्यात सीमेवरचा तणाव वाढला आहे. गलवान नदीच्या खोऱ्यात दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये जोरदार मारहाण झाली. त्यामध्ये भारताच्या २० सैनिकांनी देशासाठी आपला जीव गमावला आहे. संपूर्ण देश या वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. संपूर्ण देशामध्ये चीनविरोधी लाट आली आहे. काही मीडिया चॅनेल्सनी या सैनिकांच्या मरणाला शहीद किंवा Martyr ऐवजी …

Read More »

भारत-चीन ज्या गलवान व्हॅलीसाठी भांडतात त्याचा शोध कसा लागला माहिती का?

लडाखच्या ज्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक उडाली, त्या खोऱ्याचा इतिहास मोठा रंजक आहे. गलवान व्हॅलीचे नाव एका गुलामाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. या गुलामानेच गलवान नदी आणि गलवान खोऱ्याचा शोध लावला होता. कुठल्या व्यक्तीच्या, त्यातल्या त्यात गुलामांच्या नावाने एखाद्या नदीचे नाव ठेवण्यात आल्याची ही दुर्मिळ आणि …

Read More »

चिनी वस्तू एवढ्या स्वस्त का असतात ?

चिनी वस्तू एवढ्या स्वस्त का असतात या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी ही कथा वाचा. एकदा एक पोपट आणि त्याचा मालक विमानाने प्रवास करत असतात. पोपटाने विमानात दंगा धुडगूस घालायला सुरुवात केल्यावर मालक त्याला विमानाच्या बाहेर फेकून देतो. पोपट मालकाला वाकुल्या दाखवून हसतो. मालकाला वाटते बाहेर खूपच मौज दिसते. मग तो …

Read More »

शाहरुख आणि सैफ अली खानमुळे बरबाद झाले ‘या मोठ्या गायकाचे’ देखील करिअर ?

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये एका नव्या वादाला जन्म दिला आहे. ११ चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाबद्दल कौतुक प्राप्त करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरच्या या टप्प्यावर मृत्यूची वाट का निवडली या प्रश्नाचे उत्तर लोक आपापल्या पद्धतीने शोधात आहेत. अशामध्ये सोशल मीडियावर हिंदी चित्रपट सृष्टीतील गटबाजी आणि वशिलेबाजीवरुन एक मोठा वाद …

Read More »

लडाख प्रांतातील गलवान दरीत भारत-चीन आपसात का भिडले आहेत ?

पूर्व लडाखमधील गलवान दरी भारत आणि चीनमधील सीमा विवादाचे मुख्य केंद्र बनली आहे. चारही बाजूंनी बर्फाळ प्रदेशाने वेढलेल्या या दरीतच श्योक आणि गलवान नद्यांचा संगम आहे. मागच्या आठवडाभरापासून याठिकाणी तणाव असून सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक या दरीत एकमेकांना भिडले. यामध्ये भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शाहिद झाले …

Read More »

अण्वस्त्रसज्ज भारत आणि चीनचे सैनिक आपसात लाठ्याकाठ्यांनी आणि दगडांनी का भांडतात ?

पूर्व लडाखच्या गलवान व्हॅली भागात भारत आणि चीन यांच्यामधील तणाव वाढला आहे. सोमवारी रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून त्यामध्ये भारताचे तीन तर चीनचे पाच लोक मारले गेले आहेत. या घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार सीमेवर कुठल्याही प्रकारचा गोळीबार झाला नाही, परंतु दोन्ही बाजूंच्या सैन्याचे भरपूर रक्त सांडले आहे. …

Read More »

…म्हणून लोक विचारतायत बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री करण जोहरच्या बापाची आहे का ?

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच दुसऱ्या बाजूला बॉलिवूडमधील नेपोटीजम हा चर्चेचा विषय बनला आहे. नेपोटीजम म्हणजे वशिलेबाजीने आपल्या जवळच्या नातलगांना काम मिळवून देणे. बॉलिवूडमधील या गटबाजीमुळेच सुशांत आज आपल्यात नाही असे चाहत्यांचे मत आहे. एका बाजूला के.के.मेनन, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, कंगना राणावत, आयुष्यमान खुराणा, मनोज …

Read More »

पटण्यात एकटे राहायचे सुशांतचे वडील, मुलासोबत ‘या विषयावर’ झालं शेवटचं बोलणं!

सुशांत सिंग राजपूत याच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांत हा नावाप्रमाणेच शांत स्वभावाचा होता. आज तो त्याच्या फक्त आठवणी सोडून जगाचा निरोप घेऊन गेला. सुशांत बिहारच्या पटना शहरात राजीव नगरमध्ये राहायचा. त्याचे संपूर्ण बालपण राजीव नगरमध्येच गेले. त्याला लहांपणीपासूनच क्रिकेट खेळायची खूप आवड होती. तो नेहमी आपल्या मित्रांसोबत क्रिकेट …

Read More »

चंद्रावर जमीन खरेदी करणारा सुशांत सिंह राजपूत किती संपत्ती मागे ठेऊन गेला ?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहचा पोस्टमोर्टम अहवाल समोर आल्यानंतर श्वास कोंडल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत्यूपूर्वी सुशांतने आपल्या डोक्यावरील सगळी कर्जे फेडून टाकली होती. याबाबतीत त्याच्या नोकरांनी सांगितले की सुशांतने काही दिवसांपूर्वीच सर्वांच्या कर्जाची परतफेड केली आहे. तसेच नोकरांना तो म्हणाला होता की “आता माझ्यावर कोणाचेही कर्ज नाही आणिमी …

Read More »

सुशांतचा असा होता घटनाक्रम वाचा काय केले २ दिवस..

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी मुंबईमधील बांद्रा स्थित आपल्या राहत्या घरामध्ये आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने सर्वजण हैराण झाले आहेत. सुशांतने हे पाऊल का उचलले याची अद्याप काही माहिती समोर आली नाही. फक्त मागच्या सहा महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता एवढे समजले आहे. त्याबाबत तो उपचारही …

Read More »