Breaking News
Home / बातम्या (page 2)

बातम्या

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो हाथरस पीडितेचा नाहीये, वाचा सत्य..

उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले आहेत. हाथरसमधील अत्या चार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. माहितीनुसार यूपीच्या …

Read More »

SRH ला चिअर करण्यासाठी प्रत्येक मॅचमध्ये दिसणारी हि तरुणी कोण आहे माहिती आहे का?

आयपीएल सुरु होऊन जसा जसा वेळ जात आहे तसं आता रंगत वाढायला सुरुवात झाली आहे. काल झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैद्राबाद ने दिल्ली कॅपिटल्स वर विजय मिळवला. या सामन्यापूर्वी दिल्लीने पहिले दोन्ही सामने जिंकून चांगली सुरुवात केली होती. काल झालेल्या सामन्यात हैद्राबादने दिल्लीसमोर १६३ धावांचं लक्ष ठेवलं होतं. जॉनी बेअरस्ट्रो आणि …

Read More »

२ कोटींच्या BMW कारचा मालक पेट्रोल टाकण्यासाठी करायचा असे काही, वाचून हसू आवरणार नाही!

हौस भागवायची म्हणल्यावर माणूस कुठल्याही ठरला जाऊ शकतो. याचेच एक उदाहरण म्हणजे चीन मधील एक व्यक्तीकडे पाहून सांगता येईल. सध्या ही व्यक्ती सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. चीनच्या सिचुआन प्रांतातील एका श्रीमंत शेतकऱ्याने हौसेखातर २ कोटी रुपयांची महागडी BMW कार खरेदी केली. काही दिवस त्याने नव्या गाडीचा भरपूर …

Read More »

‘बाहुबली’मधलं या तरुणाने गायलेलं कठीण गाणं ऐकून सलाम ठोकाल!

सोशल मीडियाने अनेकांना आजपर्यंत रातोरात स्टार बनवले आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे राणू मोंडल. रातोरात राणू मोंडल या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या होत्या. त्यांना सिनेमात गाण्यासाठी पहिला ब्रेक देखील मिळाला. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण बाहुबली मधील कठीण गाणं खूप सहजपणे खूप मस्त …

Read More »

या भयंकर बिमारीने घेतला होता कादर खान यांचा जीव, या बिमारीतून वाचणे आहे कठीण

गेल्यावर्षी १ जानेवारी या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता कादर खान यांनी जगाचा निरोप घेतला होता. आपल्या अभिनयाने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे कादर खान हे नवीन वर्षालाच सर्वाना रडवून गेले होते. पण आजारच असा झाला होता ज्यातून वाचणे कठीण आहे. कादर खान यांनी काही वर्षांपूर्वी बोलणे देखील बंद केले …

Read More »

आपल्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसोबत संबंध ठेवल्यास होतात हे चार फायदे…

आपण नेहमी ऐकतो की प्रेमाला वयाचं बंधन नसतं. प्रेम ही कोणत्याही वयाच्या व्यक्तींसोबत होऊ शकते. नेहमीच बघण्यात येतं की मुलाला किंवा मुलीला आपल्यापेक्षा जास्त वयाच्या मुलीसोबत किंवा मुलांसोबत प्रेम होते आणि बरेच जण लग्नसुद्धा करतात. पण जास्तीत जास्त वेळा असे घडते की लग्न हे कमी वयाच्या मुलीसोबत होते. परंतु आज …

Read More »

हि महिला अमीर खानची पहिली पत्नी होती यावर विश्वास बसणार नाही! ३२ वर्षानंतर दिसते अशी..

बॉलिवूड जगतात कधी काय होते हे सामान्य माणसाला समजत देखील नाही. बॉलिवूडमधील मंडळी अशी का वागतात असा प्रश्न अनेकदा पडतो. बॉलिवूडमध्ये तर नाते कधी जुळतात आणि कधी तुटतात हे देखील समजत नाही. कधी कोण कोणाच्या प्रेमात पडेल आणि कधी कोणाचं ब्रेकअप होईल हे समजत नाही. बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या …

Read More »

कैद्याच्या शरीरात 4 फोन सापडतात तेव्हा…

जेलमध्ये कैद्यांनी आजपर्यंत अनेक गोष्टी केलेल्या आपल्या कानावर आले आहे. पण आता राजस्थानच्या जोधपूर जेलमध्ये एक घटना घडली आहे जी बघून तुम्ही म्हणाल काय माणूस आहे. जोधपूर कारागृहातील एका कैद्याच्या पोटात १-२ नव्हे तर तब्बल ४ फोन सापडले आहेत. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कैद्याच्या …

Read More »

कोन बनेगा करोडपती मधील पहिला करोडपती हर्षवर्धन नवाथे सध्या काय करतोय ?

‘कौन बनेगा करोडपती’चा पहिला करोडपती म्हणजे, हर्षवर्धन नवाथे आहे. २००० मध्ये जेव्हा कोन बनेगा करोडपति हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा या कार्यक्रमात पहिला करोडपती ठरला एक मराठी माणुस हर्षवर्धन नवाथे. आज या घटनेला १७ वर्ष झाले चला आज खासरेवर बघुया सद्या हर्षवर्धन नवाथे काय करतात.. तो प्रश्न होता १ करोड …

Read More »

ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमनलाही होते बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कुतूहल

क्रिकेट खेळामध्ये एखाद्या बॅट्समनचे यश कशाच्या आधारे मोजले जात असेल, तर ते म्हणजे त्या बॅट्समनचे ऍव्हरेज ! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक ऍव्हरेज असणारा आणि ज्याच्या आसपासही कुणाला फिरकता आले नाही असा एकमेव बॅट्समन होऊन गेला तो म्हणजे सर डॉन ब्रॅडमन ! ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट सरासरी होती …

Read More »