Breaking News
Home / बातम्या (page 10)

बातम्या

केरळ विमान दुर्घटनेतील साठे कुटुंबाचे बलिदान आपणास माहिती आहे का ?

केरळ विमान अपघातातील शहीद दीपक साठे यांनी सैन्यात सेवा दिली आहे. त्यांचे शिक्षण देहरादून येथे झाले होते. इयत्ता १० वी व ११वी त्यांनी आपले शिक्षण देहरादून येथील कैंब्रियन हॉल स्कूल येथे पूर्ण केले. ट्रेनिंगच्या दरम्यान त्याने ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर, ( मानाची तलवार ) या मुख्य बक्षिसाबरोबरच एयरफोर्स मधील सलग आठ …

Read More »

अनाथांचा नाथ बनणार सोनू सूद, आता करणार आहे हे मोठे काम..

सोनू सुदने मागील काही महिन्यात केलेल्या कामांची वेगळी माहिती सांगायची गरज नाही. सोनू सूदने केलेले काम देशभरात पोहचले आहे. लॉकडाउनच्या सुरुवातीपासूनच सोनू सूदने परप्रांतीय मजुरांना स्वखर्चाने त्यांच्या घरी पोहचवले. मजूर, कामगारांना बस, रेल्वे गाड्यांची तिकीटं तर कधीकधी विमानाची तिकीटं काढून देत सोनूने त्यांना घरी पाठवलं. सोनू सूदकडून गरिबांना मदतीचा ओघ …

Read More »

१९१ प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी कॅप्टन दीपक साठे यांनी जे केलं ते वाचून सलाम ठोकाल!

कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना त्याचे दोन तुकडे झाले. या विमान दुर्घटनेत पायलट आणि को पायलट मिळून १७ जणांचा जीव गेला आहे. या दुर्घटनेतपायलट-इन-कमांड कॅप्टन दीपक साठे आणि त्यांचा सह-पायलट कॅप्टन …

Read More »

अमृताबाई, मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल..अमृता फडणवीस यांना माजी पोलीस अधिकाऱ्याचं खुलं पत्र

सौ. अमृताबाई फडणवीस , पत्नी माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, नागपूर. महोदया, आपल्याला का म्हणून पत्र लिहावे ? पत्राचा मायना काय असावा याबाबत विचार करीत होतो . कारण कोणालाही पत्र लिहिताना त्याचे पद मग ते राजकीय, धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे असो त्याचा उल्लेख करावा लागतो . त्यादृष्टीने आपण ना कोणत्या पक्षाच्या पदावर …

Read More »

लक्ष्मीकांत बेर्डे(लक्ष्या) पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच केले दुसरे लग्न वाचा काय आहे कारण

आपल्या अचुक कॉमिक टायमिंगने लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले होते, तर काही काही चित्रपटांमधून प्रेक्षकांना रडवलेदेखील. मराठीतच नव्हे तर हिंदीतही आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे लक्ष्मीकांत आज आपल्यात नाहीत. परंतु त्याच्या अजरामर कलाकृती त्याला आजही आपल्या समोर जिवंत ठेवून आहे. लक्ष्मीकांत बर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोंबर १९५४ रोजी मुंबई …

Read More »

रिया चक्रवर्तीने सुशांत सिंग राजपूत यांच्या खात्यातून किती पैसे घेतले ? सीएनि सांगितली माहिती..

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांत सिंग राजपूत यांचे वडील के के सिंग यांनी गंभीर आरोप लावले आहे. त्या संबंधित त्यांनी गुन्हा देखील नोंद केला आहे. सुशांत सिंग यांचा मृत्यू होऊन काळ लोटून गेला परंतु नेहमी नवीन माहिती आपल्या पुढे येत आहे. एका वर्षा अगोदर सुशांत सिंग यांच्या खात्यात १७ करोड …

Read More »

मुंबईच्या पहिल्या दंगलीला कारणीभूत ठरली रस्त्यावरची भटकी कुत्री

प्राण्यांचा संबंध धर्माशी जोडून त्यांच्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे अनेक प्रसंग आपल्याकडे घडले आहेत. त्यापैकी १८५७ चा उठाव हे प्रसिद्ध उदाहरण आहे. त्यावेळी ब्रिटिशांनी इनफिल्ड नावाच्या बंदुका वापरायला सुरुवात केली होती. त्या बंदुकांमध्ये जी काडतुसे वापरली जात, ती गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवली जायची. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी ओठात …

Read More »

१२५ प्रकारच्या देशी वाणांची “बियाणे बँक” स्थापन करणारा अवलिया शेतकरी

ऍग्रीकल्चर हा एकमेव असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये कल्चर हा शब्द जोडून येतो. अध्यात्माच्या भाषेत सांगायचे झाले तर मनुष्य आणि त्याच्या भोवतीचे विश्व मिळून जो निसर्ग बनतो, त्या निसर्गावर काही संस्कार करुन मनुष्य आपली जीवनयात्रा चालवित असतो. शेती हा मानवाच्या जगण्याचा, पोषणाचा आधार आहे. निसर्गतः मिळणाऱ्या जमीन, जल, बियाणे यांची नियोजनबद्धरीत्या …

Read More »

फाळणीच्या पार्श्वभूमीवर नेहरुंच्या विरोधानंतरही झाला होता सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार

गुजरातच्या प्रभास पाटण येथी सोरटी सोमनाथ मंदिर हे महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या मंदिराला फार महत्व आहे. गझनीच्या मोहम्मदाने सोमनाथ मंदिरावर हल्ला करुन त्याठिकाणी प्रचंड तोडफोड आणि लुटालूट केल्याचा इतिहास आहे. जितक्या वेळेस हे मंदिर तोडण्यात आले, तितक्या वेळेस शिवभक्तांनी पुन्हा त्याच ठिकाणी मंदिर बांधून उभे केले. अहिल्यादेवी …

Read More »

टीव्हीवर लाईव्ह डीबेट मध्ये नेहमी आक्रमक रूपात दिसणारे जनरल जी डी बक्षी आहे तरी कोण ?

काही दिवसा अगोदर टीव्हीवर लाइव डिबेट सुरु होती आणि मुद्दा होता देशातील सीमा, गलवान चीन इत्यादी, चर्चा एवढी गरम झाली कि यामध्ये चर्चा करणाऱ्या एकाने शि व्या दिल्या. ज्यांना शि व्या दिल्या ते होते हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रवक्ता दानिश रिजवान हे होते आणि शि व्या देणारे रिटायर जनरल जीडी बक्षी …

Read More »