Breaking News
Home / बातम्या

बातम्या

गोव्यात फिरायला जाताय तर या आयडिया वापरा; भरपूर वेळ आणि पैसा वाचेल

गोवा हे पर्यटकांचे खूप आवडते ठिकाण आहे. गोव्यात अनेक गोष्टी स्वस्त मिळतात खऱ्या पण तिथे गेलात कि तुमच्या खिशाला कात्री बसतेच. गोव्याला गेलात आणि एन्जॉय केला नाही असे होऊ शकत नाही. म्हणून आज आपल्याला अशा युक्त्या सांगणार आहोत, ज्याने कमी बजेटमध्ये तुम्हाला गोव्याचा जास्तीत जास्त आनंद लुटता येईल. १) राहण्यासाठी …

Read More »

‘अपना भाई आ रहा है! ’ नक्की काय आहे हे भाई प्रकरण ?

बॉलीवूडचा भाई सलमान खान आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, पण सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे वेगळ्या भाईची. लाखोंच्या घरात followers असलेल्या अनेक Digital Creators नी #ApnaBhaiAaRahaHain हा हॅशटॅग वापरून व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली आणि हा भाई नक्की आहे तरी कोण ? याची उत्कंठा सगळ्यांच्या मनात निर्माण झाली. त्याचं झालं असं की …

Read More »

‘आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कारटं’, राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी

१९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट , २००८ मुंबई हल्ला, जवेरी बाझार स्फोट, जर्मन बेकरी स्फोट अशा अनेक प्रकरणाचा मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी कसोशीने तपास करत आरोपींना फासावर चढवले. तपास आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात कार्यतत्पर असलेल्या महाराष्ट्र पोलिसांवर आताच एका पक्षाला एवढा अविश्वास का वाटत असावा. पालघर येथील दोन साधूंच्या हत्येचा तपास …

Read More »

..आणि संतापलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने तरुणीच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल

गाडी पकडल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे हे काही नवीन राहिले नाही. अनेकदा अशा गोष्टी समोर येत असतात. कर्नाटकमधील एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नो पार्किंग मध्ये गाडी लावल्यामुळे पोलीस तरुणीवर कारवाई करतात. पण तरुणी मात्र त्यांच्याशी हुज्जत घालते. या अल्पवयीन तरुणीला हुज्जत घालताना या महिला पोलीस कर्मचाऱ्याने कानशिलात …

Read More »

चिकन सोबत या 3 गोष्टी खाणे आरोग्यासाठी घातक आहे

आपल्याकडे बहुतांश लोकांना चिकन खाण्याची फार आवड असते. चिकन थाळी पासुन चिकन बिर्याणी, लॉलीपॉप, मोमोज, रोल्स इत्यादि अनेक चिकनचे पदार्थ खाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. चिकन खात असताना लोक तोंडी लावायला कांदा, काकडी, वगैरे वेगवगेळे सॅलडही वापरतात. पण असेही बरेच लोक आहेत जे नकळतपणे चिकनसोबत आरोग्यासाठी हानिकारक असणाऱ्या गोष्टीही खात …

Read More »

आजच्या अर्थसंकल्पात रेल्वे, रस्ते आणि वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या ९ मोठ्या घोषणा

आजच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. तर विरोधकांनी मात्र अर्थसंकल्पावर टीका केली आहे. आजच्या अर्थसंकल्पात रस्ते आणि वाहतुकीसाठी देखील अनेक मोठ्या घोषणा झाल्या. जाणून घेऊया काय आहेत या मोठ्या घोषणा- १. …

Read More »

आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी केल्या ‘या’ १० मोठ्या घोषणा

महाविकास आघाडी सरकारने आज दुसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. कोरोनाशी लढत असलेल्या आरोग्य विभागासाठी मोठ्या प्रमाणात तरदूत करण्यात आली आहे. सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी …

Read More »

शिवसेनेशी जवळीक असल्याने चर्चेत आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे नेमके कोण आहेत?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फो टकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृ तदेह काल सापडला. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव खूप चर्चेत आले आहे. त्यांचे शिवसेनेशी असलेले जवळचे संबंध याला कारणीभूत ठरले आहेत. भारतीय जनता पक्षानं आणि मनसेने देखील सचिन वाझे यांना …

Read More »

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी लग्न का केले नाही?

भारतीय पोलाद उद्योगाचे जनक असणाऱ्या जमशेदजी टाटा यांचे पुत्र रतन टाटा हे आजमितीच्या भारतातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांचा स्वभाव अतिशय शांत आणि लाजाळू आहे. विशेष बाब म्हणजे दुनियेच्या खोट्या झगमगाटावर त्यांचा विश्वास नाही. एनडीटीव्हीच्या बातमीनुसार रतन टाटा दहा वर्षांचे असताना त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. १९६२ पासून रत्न …

Read More »

‘कल हो ना हो’ मधील हि गोंडस चिमुरडी सध्या काय करते? ती आता कशी दिसते?

फिल्मी दुनियेत रोज नवनवीन कलाकार येतात आणि जातात. पण यात असंख्य असे कलाकार जे येतात तर मोठे स्वप्न घेऊन पण ते स्वप्न पूर्ण न करता अज्ञातवासात जातात. एकाच सिनेमातून असे अनेक कलाकार खूप प्रसिद्धी मिळवतात खरी पण ते नंतर कुठेच दिसत नाहीत. आज अशाच एका स्टार बद्दल जाणून घेणार आहोत. …

Read More »