Breaking News
Home / राजकिय

राजकिय

‘हे’ होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, अमित शहांच्या जागी होणार निवड

२०१४ ला मोदीलाटेत भाजपने केंद्रात सत्ता काबीज केली. त्यावेळी अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात केलेल्या कामगिरीमुळे त्यांचाकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद आले. त्यांच्या नेतृत्वात देशभरात भाजपचा यशाचा आलेख वाढत गेला. अनेक राज्यात भाजपने सत्ता काबीज केली. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा मोठं बहुमत घेत केंद्रात बहुमत मिळवलं. मोदी …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राग आल्यास काय होते नक्की वाचा..

घटन डिसेम्बर २०१७ मधील आहे तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायचे होते. परंतु प्रसंग नक्कीच अनुभवण्या लायक आहे. नेहमी शांत दिसणारे उद्धव ठाकरे यांना राग येतो असा प्रसंग पहिल्यांदा झाला होता. उद्धव ठाकरे हे मवाळ आहेत अशी त्यांची प्रतिमा आहे पण उद्धव ठाकरे यांना राग आल्यावर काय होते हे सध्या अनुभवयास …

Read More »

वडापाव खाऊन मंत्रालयात लोकांच्या कामासाठी फिरणारा ‘तो नेता’ झाला आता कॅबिनेट मिनिस्टर!

महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपानंतर सर्व मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार आता स्वीकारला आहे. या सरकारमध्ये अनेक तरुण आमदारांना मंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. यापैकी एक नाव म्हणजे धनंजय मुंडे. मुंडे यांना ठाकरे सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून मोठी जबाबदारी मिळाली आहे. पूर्वी लोकांच्या कामासाठी आपण मंत्रालयात यायचो तेव्हा एक वडापाव …

Read More »

अखेर महाआघाडीने जाहीर केलं संपूर्ण खातेवाटप, बघा कोणाला मिळाले कोणते खाते..

महाविकास आघाडीचं खातेवाटप लवकर जाहीर होत नसल्याने भाजपने टीका केली होती. अखेर आज शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी महाविकास आघाडीचं खातेवाटप जाहीर झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली. राज्यात महिनाभर सत्तेचा गोंधळ बघायला मिळाला. राज्याने अनेक राजकीय भूकंप या काळात अनुभवले. उद्धव …

Read More »

शरद पवारांना सासऱ्यांनी केले होते नापास! असे जुळले होते शरद पवारांचे लग्न

सामान्‍य शेतकरी कुटुंबात शरद पवार यांना कुठलीही राजकीय पार्श्‍वभूमी नाही. एखाद्या मोठ्या शहरातही त्यांचा जन्म नाही झाला. पण, केवळ आपल्या दूरदृष्‍टीने, शांत, संयमी स्‍वभाव याच्या बळावर केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील राजकारणात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचे नेते असलेले शरद पवार हे एका राष्‍ट्रीय पक्षाचे संस्‍थापक …

Read More »

शरद पवार साखर कारखान्याच्या भूमीपूजनाला आले आणि त्याऐवजी आयटी पार्कची घोषणा केली !

सह्याद्रीच्या डोंगररांगा, मुसळधार पाऊस, नद्या, भातशेती आणि सभोवताली हिरवीगार वनराई असा मुळा नदीच्या खोऱ्यातील निसर्गसंपन्न परिसर म्हणजे मुळशी तालुका ! दोन दशकांपुर्वी या मुळशी तालुक्यातील हिंजवडी हे दिडेक हजार लोकसंख्या असलेलं गाव ! जवळच्या पुणे शहरात दुध आणि भाजीपाला विकणे हा इथल्या लोकांचा व्यवसाय होता. त्यातुन वेळ मिळाला की कुस्त्यांचे …

Read More »

भाजपसोबत असलेले ‘हे’ दाेन आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर…

राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याला महाविकासआघाडीने विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर पूर्णविराम मिळाला. महाराष्ट्रात २४ ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल लागला आणि राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठे भूकंप घडले. निवडणुकीपूर्वी भाजपच सत्तेत येईल या आशेने अनेकांनी मेगाभरतीमध्ये भाजप प्रवेश केला होता. त्यातील अनेकांना निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. तर निकालानंतर देखील भाजपची सत्ता …

Read More »

सुप्रिया ताई सुळे यांच्या प्रेमविवाह बद्दल बाळासाहेब ठाकरेंनी अशी निभावली भूमिका..

सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील आणि केंद्रातील राजकारणातील एक बुलंद नाव पवार हे पॉवरफुल नाव पाठीमागे असूनही या नावाचा कधीही उपयोग न करता स्वतःचा रस्ता ताईंनी स्वतः तयार केला. ताई ह्या नावाप्रमाणेच सर्वांची मोठी बहिण म्हणून काळजी घेतात असे अनेक त्यांच्या जवळचे सांगतात. आज खासरे वर बघूया सुप्रिया ताई विषयी काही खासरे …

Read More »

नाना पटोले: शेतकरी प्रश्नाकरिता राजीनामा देणारा खासदार ते महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष

नानाभाऊ फाल्गुनराव पटोले या नावाची संपूर्ण भारतात एकेकाळी चर्चा चर्चा झाली होती. त्याच कारण होतं त्यांनी दिलेला खासदारकीचा राजीनामा. सत्ताधारी पक्षाचा राजीनामे देणारे म्हणजे चालत्या गाडीतून उतरणारे फार कमी लोक असतात. त्यामध्ये आज नाना पटोले यांचे नाव घेतल्या जाते. नाना पटोले यांनी मोदी सरकार शेतकरी प्रश्नावर दुर्लक्ष करत आहे हा …

Read More »

कुणी घर देता का घर ? फडणवीस शोधत आहेत मुंबईत नवे घर

महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळ शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आता मातोश्री वरुन मलबार हिल येथील वर्षा बंगल्यावर राहायला जातील, त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वर्ष बंगला सोडावा लागणार आहे. माहिती घेतली असता समजले की देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी आपल्या …

Read More »