Breaking News
Home / मनोरंजन

मनोरंजन

‘या’ कारणामुळे जवळच्या नातेवाईकांना देखील नाही अनुष्का आणि बाळाला भेटण्याची परवानगी!

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे ११ जानेवारीला आईबाबा बनले. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. विराट आणि अनुष्काने हि बातमी शेअर केल्यानंतर त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. अनुष्का आणि बाळाची तब्येत उत्तम असल्याची माहिती विराटने दिली आहे. विराट अनुष्काच्या चाहत्यांना …

Read More »

संजय दत्तच्या कडेवर खेळणारी हि मुलगी आहे बॉलिवूडची अभिनेत्री! ओळखलं का तिला?

संजय दत्तचा एक जुना फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याच्या कडेवर एक लहान मुलगी खेळताना दिसत आहे. हा फोटो संजय दत्तच्या १९९४ मधील “जमाने से क्या डरना” या चित्रपटाच्या शूटिंगवेळीच आहे. या फोटोतील मुलीला कदाचित तुम्ही ओळखू शकणार नाही, ही मुलगी बॉलिवूडमधील एक नवोदित अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे या मुलीचे …

Read More »

९० च्या दशकात काढलेले हे ९ फोटो सेलेब्रिटी स्वतः देखील बघणार नाहीत..

९० च्या दशकात फोटो काढण्याची एक वेगळीच शैली होती. आज फोटो काढताना वेगवेगळ्या स्टायलिश पोज देऊन फोटो काढले जातात. पण त्या काळात फोटो हे खूप विचित्र असायचे. आपले देखील असे अनेक फोटो असतात जे आपण स्वतः बघायला देखील टाळतो. आपल्याला आपल्याच फोटोची थोडीफार लाज देखील वाटते. असे असंख्य क्षण असतात …

Read More »

प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..

नाना पाटेकर भारतीय सिनेसृष्टी मधील लखलखणारा तारा, आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकाच्या मनावर छाप नाना पाटेकर यांनी छाप सोडली आहे. नानाचा सहज अभिनय आपल्या मनात घर करून जाते. याहून महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा मोठा अभिनेता असून नाना पाटेकर यांचे राहणीमान अतिशय सामान्य आहे. त्यांनी क्रांतीवीर, वेलकम, परिंदा, अग्निसाक्षी, राजू बन बया जंटलमॅन, …

Read More »

अनेक मिम मध्ये दिसणारा हा पाकिस्तानी क्रिकेट टीमचा चाहता आहे तरी कोण ?

२०१९ मध्ये वर्ल्ड कप मध्ये हा फोटो (चेहरा) वायरल झाला आणि तेव्हापासून हा चेहरा सतत वेगवेगळ्या सोशल मिडिया वेबसाईटवर सतत वायरल होत आहे. मिम चाहत्यांना हा चेहरा आवडतो आणि परत परत कुठेना कुठे हा चेहरा दिसत असतो. परंतु हा व्यक्ती कोण आहे ? तो काय करतो याबाबत अनेकांना माहिती नाही …

Read More »

वयाच्या ४८ व्या वर्षी अविवाहित आहे अभिनेत्री तब्बू , जाणून घ्या कारण

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ४८ वर्षांची झाली आहे, मात्र अद्याप तिने लग्न केलेले नाही. ४ नोव्हेंबर १९७१ रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या तब्बूचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाश्मी असे आहे. ८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाज तिची थोरली बहीण आहे. अभिनेत्री शबाना आझमी आणि बाबा आझमी यांची ती भाची …

Read More »

संपूर्ण पाकिस्तानचा जीडीपी आणि फ्रांसचा आयफेल टावर यांची तुलना एकदा बघाच..

बुरखाबंदी, धार्मिक स्थळावर निर्बंध इत्यादी बाबीमुळे फ्रांसवर अनेक इस्लामिक देश टीका करत आहे. या मुळे अनेक इस्लामिक देश फ्रांसच्या विविध उत्पादनावर बंदी घालत आहे. मुंबईत देखील फ्रान्सच्या विरोधात वेगवेगळी निर्दशन करण्यात आली. यावर अनेक ठिकाणी समर्थन आणि विरोध करण्यात आला होता. तुर्की आणि पाकिस्तान या देशात मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात …

Read More »

बिग बॉस १४ मधील स्पर्धकांना आठवड्याला किती पैसे मिळतात माहिती आहे का ?

बिग बॉस हा जगप्रसिद्ध कार्यक्रम आहे. अमेरिकेतील बिग ब्रदर या कार्यक्रमाच्या धर्तीवर हा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. प्रत्येक सीजन मध्ये काहीना काही कारणास्तव हा शो प्रसिद्ध होतो. एका घरात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले स्पर्धक एका ठिकाणी एका घरात ठेवल्या जातात. त्यानंतर हा खेळ सुरु होतो. १४ वर्षापासून हा शो कलर्स …

Read More »

या ५ टीव्ही अभिनेत्री कधीच करत नाहीत छोटे कपडे घालून टीव्हीवर अंगप्रदर्शन..

टीव्ही इंडस्ट्री मध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्रीचा भरणा आहे. या अभिनेत्री मालिकांमध्ये काम करून घराघरात प्रसिद्ध झालेल्या आहेत. आज या अभिनेत्रींना फॉलो करणाऱ्या फॅनची संख्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीये. या अभिनेत्री आपल्या प्रतिभाने बॉलिवूडच्या मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देतात. या अभिनेत्रींनी सिद्ध केलं आहे कि घराघरात प्रसिद्ध होण्यासाठी छोटे कपडे घालणे …

Read More »

‘बाहुबली’मधलं या तरुणाने गायलेलं कठीण गाणं ऐकून सलाम ठोकाल!

सोशल मीडियाने अनेकांना आजपर्यंत रातोरात स्टार बनवले आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे राणू मोंडल. रातोरात राणू मोंडल या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या होत्या. त्यांना सिनेमात गाण्यासाठी पहिला ब्रेक देखील मिळाला. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण बाहुबली मधील कठीण गाणं खूप सहजपणे खूप मस्त …

Read More »