Breaking News
Home / प्रेरणादायी

प्रेरणादायी

नासाची मंगळ मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यात या भारतीय महिलेचा मोलाचा वाटा!

अंतराळातील तब्बल सात महिन्यांच्या प्रवासानंतर अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे ‘प र्सिव्हरन्स’ हे आकाराने सर्वांत मोठे आणि अत्याधुनिक रोव्हर मंगळावर उतरलं आहे. सहा चाकं असणारा हा रोव्हर आता पुढची दोन वर्षं मंगळावरचे दगड आणि पृष्ठभाग खणत इथे पूर्वी कधी जी वसृष्टी होती का, याचा शोध घेईल. ३० जुलै २०२० रोजी …

Read More »

शिवरायांच्या कुटुंबात कोण कोण होते ? वाचा शिवरायांच्या कुटुंबात असणाऱ्या व्यक्तींची माहिती

छत्रपती शिवरायांच्या युद्ध, लढाया आणि गडकिल्ल्यांचा इतिहास आपण इयत्ता चौथीपासुन शिकत आलो आहोत. परंतु आजही अनेक शिवप्रेमींना महाराजांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती नाही. त्या सर्वांसाठी महाराजांच्या कौटुंबिक जीवनाची थोडक्यात माहिती देण्याचा इथे प्रयत्न केला आहे. स्वराज्यनिर्मिती कार्यात महाराष्ट्रातील वजनदार सरदारांची आपल्याला गरज भासणार आहे हे शहाजीराजे आणि आऊसाहेब जिजाऊ यांनी ओळखलं …

Read More »

वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी बुधवार पेठेत आलेल्या तिने आपल्या मुलीला डॉक्टर बनवून दाखवलय..

घरच्या आर्थिक हलाखीमुळे अनेकांचं आयुष्य उध्वस्त झालेलं आजपर्यंत अनेकदा आपण बघितलं आहे. आर्थिक परिस्थितीमुळे माणूस हतबल होतो. असंच काहीसं तिच्या नशिबात आले. ती कर्नाटकातील जमंडी जवळच्या एका गावामध्ये आईवडिलांसह राहात होती. तिला अगदी अल्लड वयातच अंधश्रध्देमुळे देवदासी म्हणून सोडण्यात आले. तिला घरच्यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी देवदासी म्हणून सोडले. त्यानंतर …

Read More »

शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेले राकेश टिकैत नेमके कोण आहेत? वाचा..

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात २६ तारखेला झालेल्या ट्रॅक्टर रॅलीमुळे गोंधळ झाला. या घटनेनंतर शेतकरी आंदोलन गुंडाळले जाणार असे मीडियातून वारंवार सांगितले जात होते. शेतकरी आंदोलनात फूट पडल्याच्या बातम्या वारंवार दाखवल्या जात होत्या. पण काल रात्री एका शेतकरी पुत्राने केलेल्या भावनिक आवाहनामुळे हे आंदोलन पुन्हा एकदा तीव्रतेने वाढले आहे. …

Read More »

प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..

नाना पाटेकर भारतीय सिनेसृष्टी मधील लखलखणारा तारा, आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकाच्या मनावर छाप नाना पाटेकर यांनी छाप सोडली आहे. नानाचा सहज अभिनय आपल्या मनात घर करून जाते. याहून महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा मोठा अभिनेता असून नाना पाटेकर यांचे राहणीमान अतिशय सामान्य आहे. त्यांनी क्रांतीवीर, वेलकम, परिंदा, अग्निसाक्षी, राजू बन बया जंटलमॅन, …

Read More »

दररोज ५.६ करोड कमवणारे राकेश झुनझुनवाला कसे झाले शेअर मार्केटचे बिग बुल…

हो आपण हेडर बरोबर वाचले दररोज ५.६ करोड एवढी कमाई राकेश झुनझूनवाला यांची आहे. परंतु त्यांनी हा प्रवास कसा केला याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. हर्षद मेहता यांच्या नंतर एवढा पैसा कमाविणारे राकेश झूनझूनवाला आहे. जर तुम्हाला स्टाॅक मार्केटची कल्पना असेल तर तुम्हाला राकेश झूनझूनवाला याची देखील नक्की माहिती …

Read More »

वयाच्या ४८ व्या वर्षी अविवाहित आहे अभिनेत्री तब्बू , जाणून घ्या कारण

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ४८ वर्षांची झाली आहे, मात्र अद्याप तिने लग्न केलेले नाही. ४ नोव्हेंबर १९७१ रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या तब्बूचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाश्मी असे आहे. ८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाज तिची थोरली बहीण आहे. अभिनेत्री शबाना आझमी आणि बाबा आझमी यांची ती भाची …

Read More »

भारतातले एक आत्मनिर्भर गाव फक्त बाहेरून मीठच विकत घेतात..

कोरोनाच्या भीतीमुळे जिथे संपूर्ण जग घरात लपून बसून आहे. परंतु आजही असे काही गाव आहे ज्यांना बाहेरील जगातून काहीही घेण्याची आवश्यकता नाही आहे. काही आदिवासी संस्कृती आजही टिकून आहे आणि या संस्कृती खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहे. सातपुडाच्या जंगलात आजही अनेक आदिवासी लोक राहतात. पाताळकोट नावाची एक जाग सातपुडाच्या जंगलात आहे. …

Read More »

भारतीय “पत्रवाळी” विदेशात पोहचवणारी जोडी, वर्षाला कमवितात एवढे पैसे..

अनेक भारतीय अमेरिकेत जाऊन सेटल होतात आणि परत इकडे येत नाही. परंतु या उलट काही केले आहे हैद्राबाद येथील माधवी आणि वेणुगोपाल यांनी, देशात कुठेही जा प्लास्टिक किंवा थर्मोकॉलच्या प्लेट आपल्याला दिसणार. या प्लेट पर्यावरणा सोबत आपल्या शरीराला सुध्दा घातक आहे. आपली संस्कृतीत पत्रवाळी हा अविभाज्य भाग राहिला आहे. परंतु …

Read More »

स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाला पण शंकररावांनी जायकवाडी पूर्ण होईपर्यंत हार मानली नाही!

महाराष्ट्रात आज छोटी मोठी हजारो धरणं आहेत. पण या धरणामध्ये एका धरणाचं नाव प्रामुख्याने खूप प्रसिद्ध आहे. कारण हे धरण आशिया खंडातील मातीचं सर्वात मोठं धरण आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मराठवाड्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या जायकवाडी धरणाबद्दल. मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणास नाथसागर म्हणून देखील ओळखले जाते. १९७६ …

Read More »