Breaking News
Home / नवीन खासरे

नवीन खासरे

कधीकाळी भारतीयांची ओळख असणारी लंगोट आज अंडरवियरमध्ये कशी परावर्तित झाली ?

“लंगोटीमित्र” हा शब्द अनेकदा आपल्या कानावर पडत असेल. या लंगोटीचे आणि माणसांचे नाते फार जुने आहे. पण ती लंगोट आजकाल का दिसत नाही ? का फक्त पैलवानांपुरतीच ती मर्यादित झाली आहे. आपण देशी लंगोट सोडून विदेशी अंडरवियर का वापरायला लागलो आहे ? असे अनेक प्रश्न आपल्याही मनामध्ये येत असतील. चला …

Read More »

ब्रँड इज ब्रँड : हा आहे तुमच्या आवडत्या ब्रँडच्या कार कंपनीच्या नावाचा अर्थ

तुम्ही ज्या कंपनीची कार वापरात आहात, त्या कंपनीचे नाव असे का आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की या कार ब्रँडच्या नावांमागील रहस्य काय आहे. १) Audi – ऑडीचे नाव नाव जर्मन शब्द “Horch” च्या लॅटिन भाषांतरावरुन घेतले आहे. ऑगस्ट हॉर्च हे …

Read More »

फेअर अँड लव्हलीला आपल्या नावातून फेअर हा शब्द का काढावा लागला?

मागच्या महिन्यात अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाल्यापासून जगभरात अनेक देशांमध्ये “Black Lives Matter Movement” ही कृष्णवर्णीयांच्या जीवालाही किंमत आहे हा विचार मांडणारी चळवळ सुरु झाली. त्याचा प्रभाव आता भारतातही दिसू लागला आहे. मुंबईतील एका तरुणीच्या संघर्षापुढे भारतातील फेअर अँड लव्हली ब्रँडला झुकावे लागले आणि त्यांना आपल्या नावातून …

Read More »

भारत-चीन ज्या गलवान व्हॅलीसाठी भांडतात त्याचा शोध कसा लागला माहिती का?

लडाखच्या ज्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक उडाली, त्या खोऱ्याचा इतिहास मोठा रंजक आहे. गलवान व्हॅलीचे नाव एका गुलामाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. या गुलामानेच गलवान नदी आणि गलवान खोऱ्याचा शोध लावला होता. कुठल्या व्यक्तीच्या, त्यातल्या त्यात गुलामांच्या नावाने एखाद्या नदीचे नाव ठेवण्यात आल्याची ही दुर्मिळ आणि …

Read More »

संजय राऊतांनी लिहले होते राज ठाकरेंचे शिवसेना राजीनामापत्र..

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे संजय राऊत सातत्याने माध्यमांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. आता तर रोज सकाळी संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन काय बोलतील याचीच उत्सुकता असते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या पदरात पडण्याबद्दलची भूमिका मांडण्यासाठी शिवसेनेकडून एकमेव संजय राऊत माध्यमांच्या समोर जात आहेत. शाब्दिक वार-पलटवाराच्या …

Read More »

फोन केल्यानंतर कोरोना कॉलर ट्युनमागचा आवाज कोणाचा आहे ?

लॉकडाऊनच्या काळात आपण कोणालाही फोन लावला तर सुरुवातीला एक बाई कोरोनाबद्दल माहिती सांगायची. वारंवार त्या बाईची कॉलर ट्यून ऐकून तुम्ही नक्कीच वैतागलाही असाल. ती बाई नेमकी कोण होती हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल. म्हणजे तुम्हाला तिचा शब्दसुमनांनी यथेच्छ सत्कार करता येईल. ठीक आहे. आम्ही तुम्हाला त्या बाईचे नाव सांगूच, …

Read More »

हा दाऊद इब्राहिम नेमका मरतोय तरी किती वेळा ?

सामान्य लोक ज्या मर्यादेच्या पुढचा विचार करायला घाबरतात, गुन्हेगारी क्षेत्रातले लोक तिथून पुढचा विचार करायला सुरुवात करतात. एखाद्याच्या नजरेतून कसं वाचायचं याच्या सगळ्या आयडिया अट्टल गुन्हेगारांजवळ असतात. दाऊद इब्राहिम तर अंडरवर्ल्ड डॉन आहे. मग त्याच्याजवळ तर किती नामी शक्कल असतील ? म्हणूनच का काय वेळोवेळी दाऊद इब्राहिम मेल्याच्या बातम्या येतात …

Read More »

स्वराज्याचा खजिना कुठे आहे? त्याचा शोध आपण घेणार का?

आज काल द लाॕस्ट ट्रेझर , टेझर हंन्ट, नॕशनल ट्रेझर अशा नावाचे अनेक चिञपट , माहितीपट माझ्या पाहण्यात आलेत. काही माहितीपटातून तर Dpr, लायडार स्काॕनिग सारखी आधुनिक साधने वापरून ऐतिहासिक वास्तूंचा – खजिन्यांचा शोध लावल्याचेही उदाहरणे दाखवली आहेत. तर काही संशोधकानी मोठ्या खर्चीक मोहिमा करुन खोल समुद्रात बुडालेल्या जहाजातून मौल्यवान …

Read More »

फक्त या जातीचे लोकच होऊ शकतात भारताच्या राष्ट्रपतींचे अंगरक्षक

भारताच्या राष्ट्रपतींशी निगडित एक अशी ही बातमी आहे. कदाचित या बातमीने एखादा नवा वाद उभा राहू शकतो, परंतु पूर्ण बातमी वाचल्याशिवाय कुणीही आपले बनवू नका अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. काय आहे प्रकरण ? जुलै २०१७ मध्ये रामनाथ कोविंद यांनी भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर …

Read More »

तुम्हाला जगातील सर्वात महाग आंब्याबद्दल माहित आहे का ?

“यंदा खायचा असेल आंबा तर जाईपर्यंत घरातच थांबा” असे म्हणत सर्वांनी वाट पाहिली, पण कोरोना काय गेला नाही आणि अनेक जणांना यंदा आंबा खायला भेटला नाही. “आम का सीजन” संपत आला तरीही फळांचा राजा यंदा अनेकांच्या घरात आलंच नाही. दरवर्षी बाजारपेठा हापूस, पायरी, तोतापुरी, लंगडा अशा विविध प्रकारच्या आंब्यांनी भरुन …

Read More »