Breaking News
Home / आरोग्य

आरोग्य

हिवाळ्यात त्वचा आणि केसाकरिता रामबाण औषध कापूर , वाचा फायदे..

कापूर म्हटल कि आपल्या डोळ्यापुढे दिसते ती पूजा आणि देव परंतु पूजे व्यतिरिक्त हि कापूर हा अनेक विषयात रामबाण इलाज ठरू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे का ? हिवाळ्यात सर्वात जास्त त्वचा आणि केसासंबंधी तक्रार येतात. तसेच कापूर फक्त पूजेत वापरत नाहीतर घरातील माशा, डास किंवा मच्छर जास्त झाल्यास सुध्दा …

Read More »

डास आणि माशा घरातून पळवून लावण्याचे घरघुती उपाय

आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला घाण, केरकचरा, पाण्याची डबकी आणि धूळ असेल तर त्यातून डास आणि घरमाशांची पैदास वाढते. पावसाळ्यात तर या सगळ्या गोष्टींची खूपच काळजी घ्यावी लागते, कारण पावसाळ्यात पाणी साठल्यामुळे डबकी तयार होतात. परिणामी घरात डास आणि घरमाशा होतात. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे आजार घरात येतात. काही घरघुती उपायांनी …

Read More »

मर्दानगीत वाढ करणारे शिलाजीत काय आहे, ते कुठून आणतात आणि काय आहेत फायदे ?

आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आजच्या काळात लोक स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी अनेकप्रकारे काळजी घेतात. त्यामध्ये जिम, ध्यानधारणा, योगा यांचा समावेश आहे. तसेच काही लोक बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी, मल्टी व्हिटॅमिन, कॅल्शिअम, प्रोटीन, ओमेगा ३ अशा सप्लिमेंटचे सेवन देखील करतात. एवढेच नाही काही लोक वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी सुद्धा घेतात. …

Read More »

टक्कल पडण्याची लाज बाळगण्याऐवजी हे करा, आयुष्याकडे नव्या नजरेने पहाल

केस हा मानवी शरीरवरील असा दागिना आहे, ज्याच्याशिवाय माणसाचे शरीर एखाद्या ओसाड माळासारखे वाटते. केवळ शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची सुरक्षाच नाही, तर त्याच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम केस करतात. केस नसण्याचे दुःख त्यांनाच समजू शकते ज्यांना अकाली टक्कल पडले आहे. तथापि, जगात असे बरेच लोक आहेत ज्यांच्यात अनुवांशिकरीत्याच ही समस्या आली …

Read More »

घोरण्याची समस्या दूर करा या घरघुती उपायांनी

आपल्या घरामध्ये कुणाला घोरण्याची समस्या असेल तर घोरण्याच्या आवाजामुळे कुटुंबातील इतरांना व्यवस्थित झोपही घेता येत नाही. रात्री झोप झाली नाही की दुसरा त्यांचा संपूर्ण दिवस आळसात जातो. तब्येतीवरही त्याचा परिणाम दिसायला लागतो. घोरणाऱ्या व्यक्तीलाही आपल्यामुळे इतरांना झोप घेता येत नाही याचे वाईट वाटते. पण तो ही काही करु शकत नाही. …

Read More »

हे ४ घरगुती उपाय केले तर परत कधी केसतोडचा त्रास होणार नाही..

केसतोड ला हिंदी मध्ये बालतोड देखील म्हटल्या जाते. याचा त्रास जवळपास सर्वांनाच आयुष्यात एकदा होतोच. परंतु केसतोड का होतात आणि यावर कुठले नेमके उपाय करायला हवे हे अनेकांना माहिती नाही. जेव्हा शरीरावरील एखादे केस मुळातून तुटले जाते तेव्हा तिथे एक बारीक पुरळ येतो आणि काही काळाने याचे स्वरूप मोठे होते. …

Read More »

शाहिद कपूरचे सावत्र पिता वयाच्या ५२ व्या वर्षी बनले “बाप”

थांबा थांबा ! बातमीचे टायटल वाचुन गोंधळून जाऊ नका. बॉलिवुडमध्ये प्रेमप्रकरण, लग्न आणि घटस्फोट ही न संपणारी मालिका आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. अभिनेते आणि अभिनेत्रींनी प्रेमप्रकरणातुन लग्न केली आणि त्यानंतर घटस्फोट घेऊन वेगळी झाल्याची बॉलिवुडमध्ये अनेक उदाहरणे सापडतात. आज आपण असेच एक उदाहरण पाहणार आहोत. त्यासोबतच बॉलिवूडचा …

Read More »

छोट्याशा लिंबाचे अनेक मोठे फायदे ज्याबद्दल आपण कधी कुठे वाचले नसेल

आहारामध्ये खाद्यपदार्थात लिंबाचा रस टाकल्यास त्याची चव वाढते. लिंबात असणारे व्हिटॅमिन सी आणि त्यातले इतर अनेक घटक आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. अशा या छोट्याशा लिंबाचे इतरही अनेक असे मोठे फायदे आहेत ज्याबद्दल आपण कधी कुठे वाचले नसेल. चला तर पाहूया… १) वजनावर नियंत्रण : वजन कमी करण्यासाठी लिंबाचा वापर अवश्य केला …

Read More »

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

असे म्हटले जाते की ज्याला रात्री सुखाची झोप लागते तीच व्यक्ती जगात सर्व आनंदी असते. परंतु आजकालच्या दिवसभराच्या धावपळीच्या जगात थकून भागून घरी आलेल्या लोकांना सुखाची झोप लागणे अवघड होऊन बसले आहे. बहुतांश लोकांची अशी तक्रार असते की, बिछान्यावर पडल्यानंतरही बराच वेळपर्यंत त्यांना झोप येत नाही. मन अशांत राहते आणि …

Read More »

औषधाच्या पॅकेटवर लाल रंगाची रेषा का असते माहिती आहे का?

रोजच्या धकाधकीच्या जीवनातील धावपळीमध्ये माणसांना सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी सारखे आजार होत असतात. त्यावर इलाज म्हणून आपण मेडिकलमधून औषधी गोळ्या घेतो. पण आपण मेडिकलमधून ही औषधे खरेदी करत असताना कधी बारकाईने पाहिले असेल तर तर तुमच्या लक्षात येईल, की या गोळ्यांच्या पॅकेटवर पाठीमागच्या बाजूला एक लाल रंगाची रेष असते. त्या रेषेवर …

Read More »