Breaking News
Loading...
Home / बातम्या / बॉलिवूडच्या या ५० कलाकारांनी स्वतःचे नाव बदलले आहे, जाणून घ्या त्यांची खरी नावे

बॉलिवूडच्या या ५० कलाकारांनी स्वतःचे नाव बदलले आहे, जाणून घ्या त्यांची खरी नावे

हॉलिवूड चित्रपटांचा सुवर्णकाळ १९३० ते १९६० हा मानला जातो. या काळात बहुतांश हॉलिवूड कलाकारांनी प्रसिद्धीसाठी आपली नावे बदलली होती. उदा.मर्लिन मनरो यांनी आपले नाव नॉर्मा जीन मॉर्टेन्सन केले होते. अशा हॉलिवूड कलाकारांची यादी मोठी आहे. हॉलिवूडच्या कलाकारांची प्रेरणा घेऊन बॉलिवूडमध्येही कलाकारांनी आपापली खरी नावे बदलून बॉलिवूडच्या हिशोबाने प्रेक्षकांना आवडतील अशी नावे धारण केली. आज आपण अशाच ५० बॉलिवूड कलाकारांची खरी नावे जाणून घेणार आहोत ज्यांनी ज्योतिषाच्या सांगण्यावरुन किंवा लोकप्रियतेसाठी वेगळी नावे धारण केली.

१) सलमान खान – अब्दुल राशिद सलीम सलमान खान, २) श्रीदेवी – श्री अम्मा येंगर अय्यपन, ३) इरफान खान – साहबजादे इरफान अली खान, ४) सनी देओल – अजय सिंह देओल, ५) रेवती – आशा केलुन्नी नायर, ६) इम्रान खान – इम्रान पाल, ७) कमल हसन – पार्थसारथी, ८) अमिताभ बच्चन – इन्कलाब श्रीवास्तव, ९) जॅकी श्रॉफ – जयकिशन काकू भाई, १०) महिमा चौधरी – रितू चौधरी.

Loading...

११) रणवीर सिंह – रणवीर भवनानी, १२) अक्षय कुमार – राजीव हरी ओम भाटिया, १३) जॉनी लिव्हर – जॉनराव प्रकाशराव जानमुला, १४) रेखा – भानुरेखा गणेशन, १५) प्रीती झिंटा – प्रीतम सिंग झिंटा, १६) मनोक कुमार – हरिकृष्ण गिरी गोस्वामी, १७) नयनतारा (साऊथ) – डायना मरियम कुरियन, १८) कॅटरिना कैफ – केट टरकॉट, १९) नर्गिस – फातिमा राशिद, २०) हृतिक रोशन -हृतिक नागरथ.

२१) गोविंदा – अरुण आहुजा, २२) मधुबाला – मुमताज जहाँ देहलवी, २३) मिथुन चक्रवर्ती – गौरांग चक्रवर्ती, २४) संजीव कुमार – जरीवाला, २५) आमिर खान – मोहम्मद आमिर हुसेन खान, २६) अशोक कुमार – कुमुदलाल कुंजीलाल गांगुली, २७) विक्रम (साऊथ) – कॅनेडी जॉन व्हिक्टर, २८) जॉन अब्राहम – फरहान अब्राहम, २९) जॉनी वॉकर – बदरुद्दीन जमालुद्दीन काझी, ३०) मीना कुमारी – महजबीन बानू.

३१) नगमा – नंदिता अरविंद मोरारजी, ३२) अजय देवगण – विशाल देवगण, ३३) नाना पाटेकर – विश्वनाथ पाटेकर, ३४) शम्मी कपूर – शमशेर राज कपूर, ३५) तब्बु – तबस्सुम फातिमा हाशमी, ३६) प्रकाश राज – प्रकाश राय, ३७) गुरु दत्त – वसंत कुमार शिवशंकर पदुकोण, ३८) राजेश खन्ना – जतीन खन्ना, ३९) सैफ अली खान – साजिद अली खान, ४०) देव आनंद – धरम देवदत्त पिशोरीमल आनंद.

४१) चिरंजीवी – कोनिडीला सिवा संकरा वरा प्रसाद, ४२) शिल्पा शेट्टी – अश्विनी शेट्टी, ४३) सुनील दत्त – बलराज दत्त, ४४) डॅनी डेनजॉन्गपा – शेरिंग फिन्सो डेनजॉन्गपा, ४५) रिना रॉय – सायरा खान, ४६) राज कुमार – कुलभूषण पंडित, ४७) चंकी पांडे – सुयश शरद पांडे, ४८) दिलीप कुमार – मुहम्मद युसूफ खान, ४९) रजनीकांत – शिवाजीराव गायकवाड, ५०) सनी लिओनी – करणजित कौर वोहरा.

Loading...

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *