Breaking News
Loading...
Home / बातम्या / ‘बाहुबली’मधलं या तरुणाने गायलेलं कठीण गाणं ऐकून सलाम ठोकाल!

‘बाहुबली’मधलं या तरुणाने गायलेलं कठीण गाणं ऐकून सलाम ठोकाल!

सोशल मीडियाने अनेकांना आजपर्यंत रातोरात स्टार बनवले आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे राणू मोंडल. रातोरात राणू मोंडल या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या होत्या. त्यांना सिनेमात गाण्यासाठी पहिला ब्रेक देखील मिळाला.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण बाहुबली मधील कठीण गाणं खूप सहजपणे खूप मस्त आवाजात गाताना दिसत आहे. या तरुणाने गायलेलं गाणं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

Loading...

एका बागेत मित्रांच्या मैफिलीत हा गाणं गायल्याचं व्हिडीओ मध्ये दिसत आहे. बाहुबली चित्रपटातील सर्वात कठीण गाणे, त्याने अशा मधुर पद्धतीने गायले , की लोक त्याचे चाहते बनले आहेत.

२०१५ मध्ये आलेल्या ‘बाहुबली – द बिगनिंग’ चित्रपटातील ‘कौन है वो …’ हे गाणे गाताना तो पाहायला मिळत आहे. चित्रपटातील मुळ गाणे कैलाश खेर आणि मौनीमा यांनी हे गायले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेल्या तरूणाचा व्हिडीओ पाहून अनेकजण त्याला रिएलिटीशोमध्ये जाण्याचा सल्ला देत आहे. जेणे करून त्याच्या या टॅलेंटला मोठे प्लॅटफॉर्म मिळु शकेल.

३ मिनिटाचा या तरुणाचा व्हिडीओ आतापर्यंत करोडो लोकांनी बघितला आहे. युजर्स त्याचे हे गाणे ऐकून वेगवेगळे गाणे गाण्याची देखील फरमाईश करत आहेत. बघा व्हिडीओ..

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *