Breaking News
Home / Khaasre Team

Khaasre Team

SRH ला चिअर करण्यासाठी प्रत्येक मॅचमध्ये दिसणारी हि तरुणी कोण आहे माहिती आहे का?

आयपीएल सुरु होऊन जसा जसा वेळ जात आहे तसं आता रंगत वाढायला सुरुवात झाली आहे. काल झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैद्राबाद ने दिल्ली कॅपिटल्स वर विजय मिळवला. या सामन्यापूर्वी दिल्लीने पहिले दोन्ही सामने जिंकून चांगली सुरुवात केली होती. काल झालेल्या सामन्यात हैद्राबादने दिल्लीसमोर १६३ धावांचं लक्ष ठेवलं होतं. जॉनी बेअरस्ट्रो आणि …

Read More »

२ कोटींच्या BMW कारचा मालक पेट्रोल टाकण्यासाठी करायचा असे काही, वाचून हसू आवरणार नाही!

हौस भागवायची म्हणल्यावर माणूस कुठल्याही ठरला जाऊ शकतो. याचेच एक उदाहरण म्हणजे चीन मधील एक व्यक्तीकडे पाहून सांगता येईल. सध्या ही व्यक्ती सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. चीनच्या सिचुआन प्रांतातील एका श्रीमंत शेतकऱ्याने हौसेखातर २ कोटी रुपयांची महागडी BMW कार खरेदी केली. काही दिवस त्याने नव्या गाडीचा भरपूर …

Read More »

सकाळी संडासला खूप वेळ लागतो? हे उपाय करून बघा…

नियमित पोट स्वच्छ होणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. मात्र आधुनिक जीवनशैली , खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यांमुळे बद्धकोष्ठ्ता जडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी बद्धकोष्ठ्तेवर उपचार केले नाहीत तर यातून गंभीर आजार संभवू शकतात. बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय आज खासरे वर बघूया.. बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टीपेशन या आजाराचे …

Read More »

‘बाहुबली’मधलं या तरुणाने गायलेलं कठीण गाणं ऐकून सलाम ठोकाल!

सोशल मीडियाने अनेकांना आजपर्यंत रातोरात स्टार बनवले आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे राणू मोंडल. रातोरात राणू मोंडल या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या होत्या. त्यांना सिनेमात गाण्यासाठी पहिला ब्रेक देखील मिळाला. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण बाहुबली मधील कठीण गाणं खूप सहजपणे खूप मस्त …

Read More »

या भयंकर बिमारीने घेतला होता कादर खान यांचा जीव, या बिमारीतून वाचणे आहे कठीण

गेल्यावर्षी १ जानेवारी या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता कादर खान यांनी जगाचा निरोप घेतला होता. आपल्या अभिनयाने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे कादर खान हे नवीन वर्षालाच सर्वाना रडवून गेले होते. पण आजारच असा झाला होता ज्यातून वाचणे कठीण आहे. कादर खान यांनी काही वर्षांपूर्वी बोलणे देखील बंद केले …

Read More »

पती आणि पत्नीच्या वयामध्ये असायला हवे एवढे अंतर नाही तर येऊ शकतात काही समस्या…

मनुष्य काळानुसार बदलताना दिसत आहे. मनुष्याच्या जीवनशैली मध्ये झपाट्याने बदल होताना दिलेत आहेत. नवनवीन गोष्टी खूप लवकर समाजात स्वीकारल्या जात आहेत. एकेकाळी पाप मानल्या जाणाऱ्या गोष्टी सध्या समाजात स्वीकारल्या जात आहेत. पण अजूनही अजून बऱ्याच आशा गोष्टी आहेत जया समाजात स्वीरकल्या जात नाहीत. आजची तरुण पिढी या बाबतीत आघाडीवर असल्याचे …

Read More »

सिगारेट ओढता? मग फुफुसाला स्वच्छ ठेवण्यासाठी करा हा घरगुती उपाय…

मनुष्याला जिवंत राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे श्वास. त्याच्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही. आणि श्वास घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे निरोगी फुफुस, जे की आपली श्वास घेण्यासाठी सर्वात मदत करते. फुफुस शरीराला ऑक्सिजन पुरवते तसेच शरीरात बनणाऱ्या धोकादायक कार्बन डायॉक्साईडला बाहेर काढते. यामुळे आपणास फुफुसाची विशेष काळजी घेणे आवश्यक …

Read More »

आपल्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसोबत संबंध ठेवल्यास होतात हे चार फायदे…

आपण नेहमी ऐकतो की प्रेमाला वयाचं बंधन नसतं. प्रेम ही कोणत्याही वयाच्या व्यक्तींसोबत होऊ शकते. नेहमीच बघण्यात येतं की मुलाला किंवा मुलीला आपल्यापेक्षा जास्त वयाच्या मुलीसोबत किंवा मुलांसोबत प्रेम होते आणि बरेच जण लग्नसुद्धा करतात. पण जास्तीत जास्त वेळा असे घडते की लग्न हे कमी वयाच्या मुलीसोबत होते. परंतु आज …

Read More »

हि महिला अमीर खानची पहिली पत्नी होती यावर विश्वास बसणार नाही! ३२ वर्षानंतर दिसते अशी..

बॉलिवूड जगतात कधी काय होते हे सामान्य माणसाला समजत देखील नाही. बॉलिवूडमधील मंडळी अशी का वागतात असा प्रश्न अनेकदा पडतो. बॉलिवूडमध्ये तर नाते कधी जुळतात आणि कधी तुटतात हे देखील समजत नाही. कधी कोण कोणाच्या प्रेमात पडेल आणि कधी कोणाचं ब्रेकअप होईल हे समजत नाही. बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या …

Read More »

कैद्याच्या शरीरात 4 फोन सापडतात तेव्हा…

जेलमध्ये कैद्यांनी आजपर्यंत अनेक गोष्टी केलेल्या आपल्या कानावर आले आहे. पण आता राजस्थानच्या जोधपूर जेलमध्ये एक घटना घडली आहे जी बघून तुम्ही म्हणाल काय माणूस आहे. जोधपूर कारागृहातील एका कैद्याच्या पोटात १-२ नव्हे तर तब्बल ४ फोन सापडले आहेत. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कैद्याच्या …

Read More »