Breaking News
Loading...
Home / मनोरंजन / ९० च्या दशकात काढलेले हे ९ फोटो सेलेब्रिटी स्वतः देखील बघणार नाहीत..

९० च्या दशकात काढलेले हे ९ फोटो सेलेब्रिटी स्वतः देखील बघणार नाहीत..

९० च्या दशकात फोटो काढण्याची एक वेगळीच शैली होती. आज फोटो काढताना वेगवेगळ्या स्टायलिश पोज देऊन फोटो काढले जातात. पण त्या काळात फोटो हे खूप विचित्र असायचे.

आपले देखील असे अनेक फोटो असतात जे आपण स्वतः बघायला देखील टाळतो. आपल्याला आपल्याच फोटोची थोडीफार लाज देखील वाटते. असे असंख्य क्षण असतात जे बघून आपल्याला मित्र, नातेवाईक त्यांना चिडवत असतात किंवा ट्रोल करत असतात.

Loading...

पण हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाहीये. यापासून सेलेब्रिटी देखील दूर नाहीत. असे असंख्य सेलेब्रिटी आहेत ज्यांचे ९० च्या दशकातील फोटो ते स्वतः बघू शकणार नाहीत.

सेलिब्रिटीनाही अनेक लाजिरवाऱ्या क्षणांचा विचित्र क्षणांचा सामना करावा लागला आहे. त्यांचे हे क्षण मीडियाने कॅमेऱ्यात कैद करून ठेवलेले आहेत. असेच काही ९०च्या काळातील गं’डलेल्या फॅशनचे फोटो जे बघून जोरात हसायला येईल.

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

हे काही फोटो या सेलिब्रिटींना दाखवल्यास त्यांनाच हसू आल्याशिवाय राहणार नाही.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *