Breaking News
Loading...
Home / बातम्या / बिग बॉसच्या घरात शिवलीला पाटीलला का झाले होते अश्रू अनावर; समोर आले भावुक कारण

बिग बॉसच्या घरात शिवलीला पाटीलला का झाले होते अश्रू अनावर; समोर आले भावुक कारण

बिग बॉस हा कार्यक्रम हिंदी भाषेनंतर आता मराठी भाषेत पण लोकप्रिय होत आहे. संध्याकाळी जेवायला बसल्यानंतर मराठी कुटुंबामध्ये पण हा कार्यक्रम आवडीने पहिला जातो. बिग बॉस मराठीच्या कुटुंबामध्ये पण वाद होत आहे. बिग बॉस सुरु झाल्यानंतर त्याच्या पहिल्या भागातच भांडणे झाली आहेत. मीराचे पहिल्या भागातच भांडण झाले आहे.

मीराचे स्नेहासोबत भांडण झाले आहे. त्यासोबतच तिचे जयसोबत पण भांडण झाले आहे. बिग बॉसच्या घरात कायम भांडणे चालूच असतात. कधी कोणी भांडणे करत असतात तर कधी एकमेकांशी परिस्थितीनुसार जुळवून पण घ्यावे लागते. काही स्पर्धकांमध्ये भांडणे होत असल्याचे पाहून पुढे काय होणार याची प्रतीक्षा प्रेक्षकांना पण लागून राहिलेली असते.

Loading...

बिग बॉसच्या घरात असल्यामुळे बरेच प्रेक्षक खूप भीतीने राहत असतात. तर काही जणांना लवकर स्पर्ध्येतून बाहेर पडण्याची भीती पण सतावत असते. काही स्पर्धक तर खूपच बिनधास्त पणे पण बिग बॉसच्या घरात वावरताना दिसून येत असतात. बिग बॉसच्या घरात काय चालू असते हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना पण खूप मोठी प्रतीक्षा लागून राहिलेली आहे.

काही स्पर्धक यामध्ये खूपच रंगीत असल्याचे पण दिसून येत असते. तर काही जण एकमेकांना समजावून पण घेत असतात. बिग बॉसच्या घरात स्पर्धकाला रोज एक टास्क पण दिला जात असतो. त्या टास्कमुळे कार्यक्रम पाहायला पण रंगत निर्माण होत आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल आणि कोण काय करील याचा भरवसा नसतो.

त्यामुळे आता पण एक नवीन टास्क सुरु झालेला दिसून आला आहे. यात एक नवीनच टास्क सुरु झाल्याचे कार्यक्रमात दिसले आहे. चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा एक कार्यक्रम सुरु झाला आहे. मीराचा स्पर्धकांशी वाद सुरु झाला आहे. यामुळे कीर्तनकार शिवलीला पाटील भावुक झाली होती. शिवलीला पाटीलचे हे रूप पाहून बाकीचे स्पर्धक पण भावुक झाले आहेत.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *