Breaking News
Loading...
Home / बातम्या / टाटा कंपनीतील कर्मचाऱ्यांना फुटल्या आनंदाच्या उकळ्या; दिवाळीला मिळाला भरपूर बोनस

टाटा कंपनीतील कर्मचाऱ्यांना फुटल्या आनंदाच्या उकळ्या; दिवाळीला मिळाला भरपूर बोनस

कोरोना काळामध्ये अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले. कंपनीतून उत्पादन झालेला माल घ्यायला कोणीच नसल्यामुळे त्यांनी पण कर्मचारी कपात करून टाकली होती. त्यानंतर काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. त्यातच टाटा कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना जबरदस्त बोनस जाहीर केला आहे.

टाटा कंपनीने त्यांच्या कामगारांना जबरदस्त बोनस जाहीर केल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. त्यांनी जवळपास कर्मचाऱ्यांना ३० ते ४० रुपयांपर्यंत बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षी जाहीर झाल्यापेक्षा यंदा कर्मचाऱ्यांना जास्त बोनस मिळाला आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदा जवळपास ३ हजार रुपये जास्त बोनस मिळाला आहे.

Loading...

टाटा कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात ही आनंदाची बातमी मिळाली आहे. जवळपास पाच ते सहा हजार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ३०० कर्मचाऱ्यांना जवळपास ११ हजार रुपये मिळणार आहेत. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. टाटा ग्रुप हा जगभरातील एक नामांकित ग्रुप म्हणूनही ओळखला जातो.

टाटा ग्रुपने त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांची वाहने सुरक्षिततेसाठी खासकरून ओळखली जातात. त्यांच्या गाड्यांबद्दल लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे. एवढ्या बोनस जाहीर करणारी ही पहिलीच कंपनी ठरली आहे. टाटा कंपनीने अनेक क्षेत्रांमध्ये त्यांची स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

टाटा मोटर्सच्या गुंतवणूकदारांना पण मोठा फायदा झाला आहे. टाटा मोटर्स खासकरून त्यांच्या सर्व्हिस आणि सुरक्षिततेसाठी ओळखली जाते. टाटा कंपनीच्या गाड्यांची विक्री पण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले आहे. टाटा कंपनीच्या अनेक कार हातोहात

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *