Breaking News
Loading...
Home / मनोरंजन / काम मिळाले असते तर कॉमेडी दुनियेचा तो आज बादशहा राहिला असता!

काम मिळाले असते तर कॉमेडी दुनियेचा तो आज बादशहा राहिला असता!

सध्या टेलिव्हिजनवर काही कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होताना दिसून येत आहे. स्टॅन्ड अप कॉमेडी हा प्रकार तर सोशल मीडियासोबतच टीव्हीवर पण मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होताना दिसून येत आहे. मराठी, हिंदी आणि तामिळ भाषांमध्ये हा प्रकार लोकप्रिय होताना दिसून येत आहे. काही कलाकार तर समोरासमोर येऊन कॉमेडीच्या माध्यमातून आनंद व्यक्त करताना दिसून येत आहे.

एक काळ असा होता जेव्हा कॉमेडी प्रकार जास्त पहिला जात नव्हता. २००५ मध्ये इंडियन टेलिव्हिजन वाहिनीवर कॉमेडी केली जात होती. या कार्यक्रमाणे तर सर्व रेकॉर्ड मोडून काढले होते. हा शो खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला होता. या शोच्या पहिल्या सीझनमध्ये राजू श्रीवास्तव हा मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला होता.

Loading...

राजू श्रीवास्तव हा २००५ पासून ते २०१० पर्यंत खूप कॉमेडी कलाकार होता. त्याच्या कॉमेडीला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंद केले जात होते. काही वेळेनुसार सगळे बदलत असते. आज जे खूप प्रसिद्ध आहे ते भविष्यात तेवढे प्रसिद्ध राहिलाच असे नाही. त्यामुळे काळ जसा बदलेल तसे आपण बदलत जायला हवे.

राजुला खरी ओळख स्टॅन्ड अप कॉमेडी मधूनच मिळाली. तिथून पुढे त्याने टेलिव्हिजन कार्यक्रमांमधून पण चांगली सुरुवात केली होती. त्या काळात स्टॅन्ड अप कॉमेडी हा प्रकार नव्हता. पण त्याला त्या वेळी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाल्याचे दिसून आले होते. राजुला त्या वेळी डॉनचे फोन पण येत होते पण काही काळाने ते येणे पण बंद झाले.

काही काळाने नवीन नवीन कॉमेडी स्टार यायला सुरुवात झाली. कपिल शर्मा, कृष्णा, भारती यांचे कार्यक्रम लोकांना मोठ्या प्रमाणावर आवडत असत. त्यानंतर राजुला कोणी विचारांनी झाले. नंतर त्याने २०१४ साली अचानक राजकारणात जाण्याचा विचार केला. त्याचा हा निर्णय झाल्यामुळे बराच काळ तो कार्यक्रमांपासून दूर गेला. पण आजही तो त्याच्या कॉमेडीसाठीच ओळखला जातो.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *