Breaking News
Loading...
Home / बातम्या / कन्यादानाला सोडून कन्यामानाची आलिया भटने पाडली प्रथा; प्रेक्षकांनी पण दिला चांगला प्रतिसाद

कन्यादानाला सोडून कन्यामानाची आलिया भटने पाडली प्रथा; प्रेक्षकांनी पण दिला चांगला प्रतिसाद

बॉलिवूडमधील काही अभिनेत्री कायमच चर्चेत राहत असतात. बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलीया भट कायमच माध्यमांच्या चर्चेत राहत असते. सध्या तिच्या आणि रणबीर कपूर दोघांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणावर चालू आहे. सध्या तिच्या आणि रणबीर कपूरच्या लग्नाबद्दल सगळीकडे चर्चा आहे.

आलीया जाहिराती पण मोठ्या प्रमाणावर करताना दिसून येत असते. सध्या ती एका जाहिरातींवरूनच चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. त्यात तिने एक प्रश्न उपस्थित केला आहे. तरुणींच्या बाबतीत हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला जात आहे. आलियाने एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्या प्रश्नांची चर्चा माध्यमांमध्ये पण रंगली आहे.

Loading...

तिने सध्या एका जाहिरातीचे शूट पण केले आहे. या जाहिरातीमध्ये आलिया नवरी बनल्याचे दिसून आले आहे. नवरी बनलेली आलिया लग्न मंडपात येते. त्या वेळी तिच्या शेजारी पती पण असतो. त्यावेळी लग्नाचे विधी ते दोघे पूर्ण करतात. आलियाला यावेळी मुलींच्या बाबतीत समाजात कोणते समज आहेत ते तुला यावेळी आठवायला लागतात.

त्या वेळी तिच्या मनात खूप प्रश्न उपस्थित होतात. तिच्या मनात मुलगी हे परक्याचे धन असते असे समजले जाते. यावेळी कन्यादान होत असताना मुलीचे कन्यादान चालू असते. हे विधी चालू असताना नवरदेवाची आई सर्वांचे हात हातात घेते. यामुळे ही नवीन पद्धत आलिया भटला खूप आवडल्याचे दिसून आले आहे.

आलिया भट यावेळी खूप आनंदून गेल्याचे दिसून आले आहे. यावेळी ती बोलते की, कन्यादान का म्हणता, कन्यामान म्हणा. ही जाहिरात खूप चॅन पद्धतीने बनवण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये कन्यादान या पद्धतीला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगण्यात आले आहे. पाहणाऱ्या प्रेक्षकांना पण जाहिरात खूप आवडणार एवढे मात्र नक्की.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *