Breaking News
Home / आरोग्य / घरच्या घरी ओळखता येईल हृदयविकाराचा झटका येणार आहे का नाही

घरच्या घरी ओळखता येईल हृदयविकाराचा झटका येणार आहे का नाही

हल्ली प्रत्येकाचे आयुष्यच धकाधकीचे झाले आहे. या धकाधकीच्या काळात कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे हल्ली कधी कोणत्या माणसाला हृदयविकाराचा झटका येईल दिसून येणार नाही. आपण आपल्या घरी बसल्या बसल्या पण हृदयविकाराचा झटका कधी येईल ते ओळखता येणार आहे. त्यासाठी सहज सोपी पद्धत आहे.

सध्या टेस्ट थंबने आपल्याला हे ओळखता येणार आहे. अंगठ्याच्या चाचणीने आपण हे सहज सोप्या पद्धतीने ओळखता येणार आहे. आपल्याला हृदयविकारापासून मरणाची भीती आहे का हे पण यामाध्यमातून कळणार आहे. फक्त आपण आपला अंगठा दुमडून आपल्याला हृदयविकाराचा झटका येईल का नाही हे ओळखता येणार आहे.

हृदयाशी आणि पोटाशी जोडलेल्या अवयवाच्या भिंतीमध्ये एक फुगवटा आहे. या ठिकाणी असलेली सूज धोकादायक नसली तरी लवकर लक्षात आली नाही तर ती धोकादायक ठरणार आहे. याचे कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसून येत नाहीत. मात्र स्क्रीनिंग जर केली तर आपल्याला हे दिसून येत असते. मात्र आपल्याला हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला दिसून येत असते.

या ठिकाणी येणारी सूज खूप मोठी असू शकते. ती सूज फुटून जाण्याची पण भीती मोठ्या प्रमाणावर असते. जर हा फुगवटा फुटला तर रक्ताचा श्राव होण्याचा मोठ्या प्रमाणावर धोका असतो. अशाप्रकारे असे सांगितले जाते की हॉस्पिटल मध्ये जाण्यापूर्वी १० पैकी ८ लोकांचा धक्कादायक मृत्यू होत असतो.

आपण जर वेळीच हा धोका ओळखला तर आपण या सर्वांपासून दूर राहू शकतो. आपल्याला ही टेस्ट करायची असेल तर आपण आपला तळहात सपाट ठेवा. जर आपला अंगठा तळहात ओलांडून पलीकडे जात असेल तर रोगामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिनीच्या अवाजवी वाढ झाली असेल असं सांगता येते. या प्रकारे या व्यक्तीचे सांधे ढिले असल्याचे सांगण्यात येते.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published.