Breaking News

बाजारातील महागाईने केले रेकॉर्ड; आपल्या खिशातून जाणार आता इतके पैसे

प्रत्येक भारतीयाशी जोडलेली अशी कोणती गोष्ट आहे का जी मोठ्या प्रमाणावर वाढत असून प्रत्येक जण त्यामुळे चिंतेत आहे? लावला ना डोक्याला हात. अशी एकच गोष्ट आहे जी आहे महागाई. दिवसेंदिवस महागाई वाढत असून तिच्यावरून जास्त चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दररोज प्रत्येक भारतीय माणसाला अनेक संकटांचा सामना करावा लागत …

Read More »

महाराष्ट्र राज्यातील १६५० बारवा रोहन काळे यांनी काढलया शोधून

महाराष्ट्र राज्यात अशा काही गोष्टी आहेत की ज्या प्रकाशात यायला हव्यात . त्यांना पुढे घेऊन येऊन त्या माध्यमातून वेग वेगळ्या चांगल्या गोष्टी होऊ शकतात. आपण जर सर्वसाधारण विचार केला तर कळून चुकते की गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातच जास्त प्रमाणावर बरवा आहेत. पण महाराष्ट्र राज्यात पण तब्बल १६५० बारवा असल्याची …

Read More »

अदानी यांनी सिमेंटची मोठी कंपनी केली खरेदी; त्यानंतर शेअर्सच्या किंमतीत झाली वाढ

भारतामध्ये कमी काळात उद्योग जगतात नाव कमावलेल्या उद्योजकांमध्ये सर्वात पुढे गौतम अदानी यांचे नाव येते. अदानी यांनी विमान व्यवसायापासून ते खाण उद्योगपर्यंत सगळीकडेच स्वतःचे नाव कमावले आहे. आता त्यांनी परत एका नवीन उद्योगात पाऊल टाकले आहे. त्या उद्योगाचे नाव सिमेंट उद्योग असून त्यांनी मोठी खरेदी केली आहे. त्यांनी स्वित्झर्लंड देशाचे …

Read More »

विश्वास नांगरे पाटलांनी २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी वाचवले होते शेकडो नागरिकांचे प्राण

सध्याच्या घडीला विश्वास नांगरे पाटील हे नाव सगळीकडेच प्रसिद्ध झालेले आहे. नांगरे पाटलांनी ग्रामीण भागातून पुढे येऊन प्रशासकीय सेवेत त्यांचे मोठे नाव केले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत असते. २६/११ दहशतवादी हल्लीच्या वेळेला त्यांनी दहशतवाद्यांचा हल्ला परतवून लावला होता. त्यामुळे त्यांना नंतर पदक देऊन गौरवण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या …

Read More »

गुजरात टायटन्स संघावर येणार बंदी? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

आयपीएल २०२२ मध्ये नवीन असणाऱ्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या संघानी पहिल्यांदा खेळात असताना पण अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवला आहे. या संघांमध्ये योग्य ताळमेळ असून सुरुवातीपासूनच त्यांनी जिंकण्याच्या इराद्याने सुरुवात केली होती. लवकरच आयपीएल मधली अंतिम सामना खेळला जाणार आहे. यावेळी गुजरात टायटन्स संघावर आरोप करण्यात …

Read More »

जेव्हा जगातील प्रसिद्ध ब्रँड आइकिआचा सेल्स ‘या’ पद्धतीमुळे २०० टक्क्यांनी वाढला.

जेव्हा घराच्या सजावटीचा विषय येतो तेव्हा प्रामुख्याने फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि बाकी बऱ्याच गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो. जेव्हा फर्निचर घ्यायचा किंवा बनवायचा विचार केला जातो तेव्हा कुठे आणि कोणते फर्निचर घ्यावे हे मात्र लवकर समजत नाही. पण आता एक असा ब्रँड भारतात आला आहे ज्याने या सगळ्या प्रश्नांची उत्तरे …

Read More »

गौतम बुद्धांची पौर्णिमा होते जगभरात साजरी; वाचा अधिक

सोमवार १६ मे रोजी गौतम बुद्ध यांची पौर्णिमा जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जगभर बुद्ध यांना मानणारा वर्ग आहे. त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी मोठे काम केले. त्यांनी त्यांच्या बुद्धीच्या प्रकाशाने अनेक जणांच्या अज्ञानाचा अंधार दूर केला. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांचा जन्म झाल्यामुळे या दिवशी पौर्णिमा हा सण असतो. त्यांचा जन्मापासूनच …

Read More »

‘या’ कारणामुळे असते रविवारी सुट्टी

जेव्हा आठवडाभर काम करून आपण दमतो तेव्हा रविवारी सुट्टी असल्यामुळे आपल्याला आनंद होतो. या दिवशी असलेली सुट्टीची आठवडाभर आपण वाट पाहत असतो. काही जणांना या दिवशी आराम करून निवांत व्हायचे असते तर काही जणांना या दिवशी कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचे असते. पण आपण असा कधी विचार केला आहे का, रवीवारच्याच …

Read More »

भाजी विकून अंकिता झाली न्यायाधीश; तिच्या यशामुळे एमपीएससी करणाऱ्यांना मिळाली प्रेरणा

जेव्हा गरीब घरातील एखादी व्यक्ती अभ्यास आणि मेहनत घेऊन जेव्हा अधिकारी होते तेव्हा त्याचा आनंदच निराळा असतो. त्यांनी तिथपर्यंत जाण्यासाठी कष्ट आणि परिश्रम घेतलेले असतात. त्यामुळे त्याचा आनंद साहजिकच असतो. भाजी विकणारी अंकिता नागर ही मुलगी न्यायाधीश झाली आहे. ही गोष्ट भाजी विकणारी अंकिता नागरची आहे. जेव्हा निकाल लागायला अवधी …

Read More »

शरद पवारांवर टीका केलेली केतकी चितळेंचा इतिहास माहित आहे का?

अभिनेत्री केतकी चितळे कायमच वादग्रस्त वक्तव्यांवरून चर्चेत येत असते. अनेक वेळा ती कायम शरद पवार यांच्यावर टीका करत असते. यावेळी तिने फेसबुक पोस्टमधून तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक अशा शब्दांमधून टीका केली आहे. केतकी चितळे बद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. …

Read More »